मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आदि कैलास ओमपर्वत दर्शन - भाग ३

खुशि ·

टवाळ कार्टा 30/08/2014 - 22:11
मन्दिरा समोर एक मोठा गोल गुळगुळीत दगड आहे,तो एका माणसाला साधा हलवताही येत नाही पण नऊ माणसानी फक्त एक बोट दगडाला लावुन नऊ नऊ नऊ असे म्हटले की तो डोक्या पर्यंत वरती उचलला जातॉ.आठ किंवा दहा माणसानी असे केले तरी तो उचलता येत नाही.
नक्की का?

In reply to by टवाळ कार्टा

खुशि 31/08/2014 - 13:20
हो नक्की आम्ही उचलला होता.शंका असेल तर आपण तिथे जा तुमच्या बरोबर आठ लोकाना घेऊन आणि खात्री करुन घ्या.

In reply to by खुशि

टवाळ कार्टा 31/08/2014 - 15:17
नक्की म्हणजे ९ ऐवजी १० किंवा जास्त माणसांनी उचलला जातो की नाही ते बघितलेले का?? आणि त्या सगळ्यांमधे एकसुध्धा स्थानीक नसताना... काहीवेळेस एखाद्या ठिकाणाचे एखदे वैशिश्ठ्य तसेच रहावे यासाठी स्थानिक लोकसुध्धा चिटींग करतात

कवितानागेश 30/08/2014 - 22:50
हिमालयातले फोटो टाकाच खुशिताई. अल्बममधल्या फोटोचे डिजिटल फोटो काढा किंवा स्कॅनरवर स्कॅन करा. मग अपलोड करा. क्वालिटी थोडी उतरते पण तरिही फोटो बघायला आवडतीलच. हा एक देतेय तो साध्या फिल्मच्या कॅमेरानी काढ्लेला आणि साध्या स्केनरवर स्कॅन केलेला फोटो आहे. तशी क्वालिटी नक्की येइल. v शिवाय हल्ली संक्षी आजोबा तुमचे धागे आवडीनी वाचतायत. निदान त्यांच्यासाठीतरी तेवढा एक घोरपडीच्या शेपटीचा फोटो टाकाच. (ह.घ्या.) ;)

दुसरा मुक्काम असतो ३५०कि.मि.

गणेश उत्सव २०१४ भाग २

मदनबाण ·
काल जमतील तितकी आमच्या कॉलनी मधील गणेश मंडळे /घरगुती गणपती बाप्पा फिरलो,आणि गणपती बाप्पाचे विविध रुप टिपले.

In reply to by विलासराव

मदनबाण 30/08/2014 - 11:15
पगडी आणी तलवारवाला बाप्पा आवडला. आधीच्या धाग्यात सांगितल्या प्रमाणे यावेळी खंडेरायांच्या रुपातील गणपतीच्या मूर्तीला प्रचंड मागणी होती. :) जय मल्हार या मालिकेचे टायटल गाणे सुरेख आहेच,पण या मालिकेतील सर्वच आलाप मला फार आवडतात ! :) जय मल्हार या मालिकेचे २ टायटल गाणी इथे देतो, एक मूळ आणि एक शब्द रचने सकट.

In reply to by भिंगरी

मदनबाण 30/08/2014 - 21:35
गाण्यात नीळा घोडा असा उल्लेख आहे,पण खंडेराय बसलेला घोडा नीळा वाटत नाही. तुमच म्हणण बरोबर आहे, परंतु काही जुन्या रचनांमधे नीळा किंवा नीळ्या घोडा असा उल्लेख आढळतो. उदा. रेणुका मातेच्या एका आरतीच्या रचनेत असाच उल्लेख आहे. कानडी सपन सांगते अहो सांगते | ऐका राजस बाई निळ्या घोड्यावरी स्वार हो अहो स्वार हो | पहिली येते यमाई आणिक दोघिया संगती | माय भैरव बाई आणिक चौसष्ट योगिनी अहो योगिनी | उदो बाले तुकाई अंबा माये तू अंबिके जगदंबिके | महामाये रेणूके भक्तांसी मुक्ती तू देई हो अहो देई हो ||३|| नीळाच घोडा का ? असा प्रश्न मलाही पडलेला आहे. यात नीळा घोडा हा रंग अभिप्रेत आहे की नीळा ही घोड्याची एक विशिष्ठ जात जी वार्‍याच्या वेगाने {अर्थात वेगवान} धावणारी आहे ते माहित नाही. दुसरा संदर्भ महाराष्ट्रीय ज्ञानकोशात चित्रसंग्रहालयें मधे अलमगीर पातशहाचा घोडा नीळा थोरला. असा चित्रांसंदर्भात मिळतो आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- टिम टिम टिंबाली... {बाप्पाचे कोळी गीत}

In reply to by मदनबाण

किसन शिंदे 30/08/2014 - 21:36
मुळात ते "हरि मदन मल्हारी" नसून "मणि मर्दन मल्हारी" असं आहे/असं असावं. मणि नावाच्या दैत्याचे मल्हारीने(खंडोबाने) मर्दन केले, त्याचे पारिपात्य केले असा त्याचा अर्थ होतो. विडिओत दाखवलेल्या हरि मदन मल्हारी या वाक्याचा काहीच अर्थ निघत नाही, ते पुर्णतः चुकीचे आहे. कदाचित वाद्यांच्या ठणठणामुळे आदर्श शिंदेचे शब्द नीटशे ऐकायला आले नसावेत.

In reply to by किसन शिंदे

मदनबाण 30/08/2014 - 22:04
मणि नावाच्या दैत्याचे मल्हारीने(खंडोबाने) मर्दन केले स्कंद पर्वतावर शंकराने मणि आणि मल्ल या राक्षसांचा वध खंडा अर्थात तलवारीने केला त्याच खंडामुळे खंडोबा हे नामकरण झाले. त्यामुळे तू म्हणते योग्य असावे.

गवि 30/08/2014 - 12:19
मबा.. मस्त रे. आता देवासोबतच भक्त , जल्लोष, ढमरक टमरक तडम तडम ढोलताशांचा नाद आणि लेझीमची लय , झगमगते मंडप असा आजुबाजूचा माहोलही छायाचित्रात टिपलेला पाहायला आवडेल. कठीण आहे.. मान्य.. पण..

आजकाल बाप्पाचे पोट बारीक का होत चालले आहे? पुर्वी बाप्पाचे पोट बर्‍यापैकी लंबोदर असायचे. प्लॅस्टर ऑफ पॅरीसचा भाव बराच वाढलेला दिसत आहे.

सखे तुझ्या कवितेत...

अनाम ·
लेखनविषय:
सखे, तुझ्या कवितेत छान वर्णन असतं, आभाळाचं, पावसाचं, गर्द झाडीचं, पानाफुलांचं, भविष्याच्या स्वप्नाचं. शब्दाशब्दातून पाऊस पडत असतो, आणि दुर डोंगरावर रंगतही असतात, शब्दांची रानंफुलं. झाडांच्या पानाआड बसुन जमीनीतून उमलणा-या रोपाशी खेळत म्हणते- उमलू दे रे तुझा जीव फुलु दे तुझं मन, झुरु दे रे हृदय, साठवू दे तुला, पानापानातुन निथळणा-या चुकार थेंबांचा..

जुना किस्सा

अविनाशकुलकर्णी ·

स्वारगेट हे नाव पेशव्यांपासूनच्या काळात होते? गेट या शब्दावरून वाटते की ते नाव इंग्रजांच्या काळात पडले असावे. पेशव्यांच्या काळात सध्याच्या स्वारगेटजवळील गुलटेकडी भागात सुमेरसिंग आणि खरकसिंग गारदी यांना नारायणराव पेशव्यांच्या खुनाबद्दल फाशी दिले होते.तेव्हा त्याकाळी गुलटेकडी या नावाचे अस्तित्व होते हे मान्य पण स्वारगेटही? बाकी जुना किस्सा आवडला

मिपावर पण असेच आहे.... प्रत्येक धाग्याला, प्रतिसाद हा मिळतोच... धाग्यातला आषय जितका लोकप्रिय तितके प्रतिसाद भरपूर...

एक जुना किस्सा आहे... उद्योजक असताना ब्यांके कडुन कर्ज घेतले होते..नियमाप्रमाणी क्वारट्रली "इंटरेस्ट" चा हप्ता खात्यात डेबिट पडला. यावर गमतीने समोरच्या ऑफिसरला म्हणालो.."ईंटरेस्ट" कमी करा राव परवडत नाहि.." यावर तो हसून म्हणाला ब्यांक म्हणजे सावकार व सावकार व्याज कधीच सोडत नाही भले एक दिवसाचे का असेना.. या वर त्याने एक गोष्ट सांगितली.. नाईक म्हणून पुण्यात प्रख्यात सावकार होते..सोन्याचे जानवे घालायचे ते ....गडगंज आसामी व पेढी होती.. पेशव्यांना पण वेळ प्रसंगी ते कर्जाऊ रकमा देत असत.. एकदा अचानक पेशव्यानं पगारा साठी पैशाची गरज लागली...

"आजच्या" गणेश मंडळाची सभा....

सुहास झेले ·

किसन शिंदे 30/08/2014 - 00:27
तू लिहिलेल्या प्रसंगात आणि आजकालच्या काही गणेश मंडळात काडीचाही फरक नसावा. काल रात्री साडेबारा वाजता सोसायटी खालून अचानक ढोल-ताशांचे आवाज येऊ लागले आणि अर्धवट झोपेत असणारी अख्खी सोसायटी जागी झाली. काडीचीही अक्कल नसल्यासारखी वागतात ही लोकं. :(

दुर्दैवाने अशीच परिस्थिती आली आहे. लोकांना भक्तीप्रदर्शन करायचे आहे. दिखावा हवा आहे. कधी थांबणार हे सगळे माहित नाही. अवांतर - देऊळ आठवला.

In reply to by मधुरा देशपांडे

सस्नेह 30/08/2014 - 08:43
आजकाल गणेशोत्सव हा भक्ती न होता एक 'शो'झालाय !

उत्सवांमध्ये राजकारण्यांनी लक्ष घातलं. गणेश मंडळांबरोबर हातमिळवणी केली. मंडळं आणि राजकारणी गब्बर होत गेले. मंडळामंडळांमध्ये स्पर्धा निर्माण झाली. तुमचा गणपती श्रीमंत की आमचा. व्यावसायिकता वाढत गेली. भक्तीभाव रसातळाला गेला. हल्ली सजावटींच्या झगमगाटात देवाचे सोज्वळ रुपही हरवले आहे. कांही गोष्टींवर कायद्याने नियंत्रण आणल्याशिवाय परिस्थिती बदलणार नाही.

मदनबाण 30/08/2014 - 07:46
टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. कारण त्यानिमित्ताने लोकं मोठ्या प्रमाणावर एकत्र येतील आणि त्यांचे प्रबोधन करता येईल......आजच्या काळात साजरा केला जाणारा गणेश उत्सव बघून त्यांना काय वाटले असते?. डोळे आणि कान मिटले असते त्याने हा असा चालणारा धुडगुस पाहुन !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- टिम टिम टिंबाली... {बाप्पाचे कोळी गीत}

आतिवास 30/08/2014 - 12:56
वास्तवदर्शी चित्रण. मंडळात काम करण्याचा अनुभव दिसतोय गाठीशी ;-) लेख आवडला - पण लेखात मांडलेली वस्तुस्थिती आवडत नाही!

(स्थळ - हर्क्युलस सार्वजनिक गणेश मंडळाचे कार्यालय) "अरे रघ्या.....ए रघ्या.. समोश्याचा अजून एक राउंड होऊन जाऊ दे..." "सब खतम हो गया साब..." "खतम? जा त्या मारवाड्याला सांग... सेक्रेटरी साहेबांनी १५-२० प्लेट मागवलेत अजून. मंडळाची महत्वाची मिटिंग सुरु आहे." (रघ्या समोसे आणायला पळतो) "चला तोवर आपण सभेला सुरुवात करूया. अरे तो एसी कोणी तरी वाढवा रे...किती उकडतंय इथे.." (एसीची घरघर वाढते आणि मंडळाच्या सभेला सुरुवात होते) "तर मंडळी सालाबादप्रमाणे यंदाही आपण आपल्या मंडळाच्या सार्वजनिक गणेश उत्सवाच्या निम्मित ही सभा आयोजित केलेली आहे.

नित्य नियम

अविनाशकुलकर्णी ·

अहो ! चंपतंत्रातील किंवा चांदोबातील कथा लिहील्यावर त्याचे तात्पर्य ही लिहित चला साहेब ! :) अवांतर : चंपतंत्र = पंचतंत्र !

आदूबाळ 29/08/2014 - 23:33
सायंकाळी शेतकरी तो हंडा लपवुन घरी आणतो..मात्र त्याला भिति असते ती शेजा~याची कि हा कुठे तरी तोंड उघडणार याची.. त्यावर उपाय म्हणुन तो शेजा-याचा मुडदा पाडतो. ते करताना तो पुरावे मागे सोडतो आणि पकडला जातो. पुढे त्याला खुनाबद्दल फाशी होते. खजिना सरकारजमा होतो.

In reply to by आदूबाळ

तो शेजार्‍याला बाहेर बोलावतो आणि त्याचा मुडदा पाडतो. आणि इंग्लंडला पैसे घेवून इंग्लंडला जाणार्‍या बोटीत बसतो.बोटीवर वेळ जायला आणि काहीतरी काम शिकून घ्यावे म्हणून तो बोटीवरच्या सर्जनच्या हाताखाली काम करतो. शारीरीक भूक भागवण्यासाठी तो प्रयत्न करतो, पण बोटीवरच्या वेश्या त्याला दूर लोटतात.म्हणून मग तो त्या वेश्यांचा लंडन पर्यंत पाठलाग करतो आणि त्या सगळ्या वेश्यांचे खून करतो. पण तो कधीच पकडल्या जात नाही.... हाच तो आपला "जॅक द रीपर...."

त्याने वारकरी पंथाची दीक्षा घेतली व माळकरी झाला. वारकरी पंथाची दिक्षा काय असते? 'तो शेतकरी शेतात कुदळाने खणत असताना त्याला एक धनाचा हंडा सापडतो..व तो आनंदतो..व कुणी पाहतं तर नाही ना म्हणून इकडे तिकडे बघत असताना त्याला शेजारी दिसतो.......मात्र त्याला भिति असते ती शेजा~याची कि हा कुठे तरी तोंड उघडणार याची..त्यावर उपाय म्हणुन तो धनाचा २५% भाग बाजुस काढतो ति पेटी घेवुन शेजा~या कडे जातो........' ज्या धनावर आपला अधिकार नाही त्याचा मोह बाळगणे, शेजार्‍याने कुठे 'तोंड उघडू नये' म्हणून त्याला लाच रुपी हिस्सा देणे हे वारकरी संप्रदायाच्या शिकवणीत बसते काय? कांही समजत नाही......

कवितानागेश 31/08/2014 - 14:52
७८१ वाचने???? इथले सदस्य नित्यनेमानी आलेला प्रत्येक धागा वाचतात. त्याचा फायदा सर्वांनाच मिळतो. वाचनसंख्या वाढली की लेखक खुश, करमणूक झाली की सदस्य खुश. ;)

एका गावात एक शेतकरी राहतं होता. त्याने वारकरी पंथाची दीक्षा घेतली व माळकरी झाला. व त्याने एक नेम घरला तो असा की सकाळी उठायचे अंघोळ करून बुक्क्याचा टिळा लावायचा देवपूजा करून हरीपाठाच्या निदान ४ ओळी वाचायच्या व मग न्याहरी इत्यादी.करून शेतात जायचे.... त्याच्या शेजारी जो रहात असतो तो चंगीभंगी व खाणारा पिणा~यातला असतो... त्याला हि गोष्ट समजते तेंव्हा तो शेतकरी बुवाकडे जातो व नेम/नियम म्हणजे काय असे विचारतो. त्यावर बुवा सांगतात की कोणतीही गोष्ट नियमाने करणे,,, त्याने काय होते? मन शांत राहते..मनात भक्तिभाव जागतो..मनासारखे होते..बुवा उत्तरले. शेजारी घरी येतो व विचार करु लागतो,,पण त्याला देवपूजा आदी श

सुतक

स्वतन्त्र ·

एसमाळी 29/08/2014 - 17:13
सुतक जुण्या काळातले विचार आहेत,आता पाळण्यात काही अर्थ नाही.(पुर्वी लोक रोगराई ने जास्त दगावयाची.त्यामुळे फक्त त्यांच्या कुटुंबाला समाजापासुन काही दिवस दुर ठेवले जात असे)

In reply to by किसन शिंदे

टवाळ कार्टा 29/08/2014 - 18:18
या अशा केसेसमध्ये बरेच लोक जनरीत म्हणुन जसे ४ लोक करतात तसेच करतात...उगाच "लोक काय म्हणतील" या विचाराने लेखकाने मिपावर सल्ला विचारला म्हणजे कदाचित इथे "testing the water"चा प्रकार असावा असे वाटले...पण लेखात कुठेही लेखकाचे स्वताचे मत दिसले नाही त्यामुळे लेखक कदाचित धोपटमार्ग स्विकारेल असे वाटले... :)

उद्या सकाळी उठल्यावर गप्पगप्प राहा. कुणी काय झालं विचारलं तर काही बोलू नका. मग थोड्या वेळानं सगळे काळजी करायला लागतील. तेव्हा पुन्हा कुणी विचारलं तर म्हणा, `मी आज फार अस्वस्थ आहे, काय करावं कळत नाही'. यावर घरचे हमखास विचारतील, `नक्की काय झालं?' तर सांगा, `रात्री गणपती माझ्या स्वप्नात आला आणि म्हणाला, `तू इतक्या वर्षांची परंपरा मोडणं बरं नाही'... आणि मी काही बोलायच्या आत अंतर्धान पावला. मला लगेच जाग आली आणि आता काय करावं तेच समजत नाही'. सगळ्यांचे गणपती बसवून झाल्यानं तुम्हाला उद्या हाफ रेट मधे गणपती मिळेल. तो बसवा आणि आरती करा!

vikramaditya 29/08/2014 - 20:47
तुमचा सदस्य काळ बघता 'ह्या" विषयावर कशा प्रकारचे मार्गदर्शन (?) "इथे" मिळेल ह्याची तुम्हाला कल्पना असेलच. असो. अश्या प्रकारच्या धाग्यांची आतुरतेने वाट बघणा-या व मग प्रकट होणा-या सदस्यांची तुम्ही सोय करुन दिलीत. त्यांनाही 'मोकळे' वाटेल. You made their day.

१. सुतक family tree मध्ये कोणत्या लेवेल पर्यंत पाळावे लागते ? उत्तर : हे मातृकुलाकडून आहे की पितृकुलाकडून त्यावर अवलंबून आहे. चुलत आजी म्हणजे आजोबांची चुलत भावजय यातून ते मातृकुलाकडून आहे की पितृकुलाकडून त्याचा अर्थबोध होत नाही. २. सुतकाच्या दिवसात काय काय नियम पाळावेत आणि ते गरजेचे आहेत का ? उत्तर : काही विशेष नियम नाहित. पण जनरीत म्हणून किंवा आपले आप्त दु:खात असतात म्हणून कोणतेही मंगल कार्य सुतक काळात करु नयेत असा प्रघात आहे. नियम पाळणे गरजेचे आहे का ? यावर उत्तर असे की जर तुम्हाला निधनाचे खरोखरच तीव्र दु:ख असेल आणि ती व्यक्ती तुमची अतिशय आवडती असेल तर तुम्ही कोणत्याही शंका विचारल्याविना तुम्हाला जे जे नियम सांगीतले जातील ते विचार न करता पाळता. केवळ लोकलज्जेस्तव पाळायचे असतील तर दृष्टीआड सृष्टी या न्यायाने वागणारीही बरीच मंडळी आहेत. प्रश्न क्र. ३ : पूजा अर्चा किंवा भगवंतासंबंधी कोणतेही कार्य करण्यास काहिही अडचण नाही. पण त्या गोष्टी साधेपणाने करण्याकडे कल राहू द्या. बाकी ऐकावे जनीचे करावे मनीचे !

प्यारे१ 29/08/2014 - 22:57
मुळात दु:ख झालंय का? झालं असेल तर सुतक पाळलं जाईलच. दु:ख नसेल तर साधेपणानं गणपती साजरा करावा. बाकी लोकांचं नेमकं देवाबाबतच सगळं पाळापाळीचं असतं.

कवितानागेश 30/08/2014 - 22:37
सुतकाचे नियम पंचांगात शेवतच्या २-३ पानांवर दिलेले असतात, पण त्यातही स्पष्टपणे हे "जुने" शास्त्रार्थ आहेत, केवळ जन्तुसंसर्गासाठी पुर्वी पाळले जात असत. तसेही दुसर्‍याकडून गणपतीची पूजा करुन घेण्यात त्रास काही नाही. शिवाय आपण स्वतःदेखिल हिन्दी सिनेमात दाखवतात तसे वारंवार मूर्तीला कवटाळून देवाला धमक्या वगरै देत नाही, तर लांबूनच पायाशी फुले वाहतो. त्यामुले काही बिघडेल असं वातत नाही. अर्थात, हे सगळं करायचं ते आपल्या मनाला रुखरुख लागू नये म्हणून....

आयुर्हित 31/08/2014 - 23:09
गरुड पुराणातिल प्रेतकांड यात या बद्दल अगदी स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. जंगलात लागलेल्या आगित जळून किंवा विदेशात झालेल्या मॄत्युचे सुतक फक्त एकदा आंघोळ केल्याने सुटते. आता आपल्या प्रश्नांची उत्तरे: १)सुतक सात पीढ्यांपर्यंतच पाळावे, जर अंत्ययात्रेला गेले नसाल तर. २)सुतकाच्या दिवसांमध्ये धार्मिक ग्रंथाचे वाचन करावे पण वेद शास्त्राचा अभ्यास करु नये.यज्ञ व दानपुण्य करु नये. ३)कोणत्याही देवाच्या पुजेला मनाई नाहि परंतु मंदिरा/सार्वजनिक ठिकाणी जावुन इतरांची अशुद्धि करु नये.

गणपती विद्येची देवता.विघ्न दूर करणारा.त्याचा आज पासून १० दिवस उत्साहात सर्वत्र साजरा होणारा उत्सव. आमच्या घरात दिवाळी इतक्या उत्साहाने नाही होत जितका दरवर्षी गणेशोत्सव साजरा करतो. गणपती आज बसणार तोच आमची ऑस्ट्रेलिया ला असलेल्या चुलत चुलत आज्जी वारल्या . चुलत आज्जी म्हणजे आजोबांची चुलत भावजय. त्याच दहा दिवस सुटक पाळायच असा आदेश घरातल्या मोठ्यांकडून आले. सुटक पाळायच म्हणजे गणपती मूर्ती च्या जवळ जायचा नाही . गणपती दुसर्याकडून बसवून घ्यायचाय़. य़ा निमित्तानं बर्याच गुरुजी लोकांची मते घेतली.

पुलाव (आळशी लोकांचा)

विलासराव ·

विलासराव, 'आळशी लोकांचा' म्हणण्यापेक्षा 'असाही एक पुलाव' हे शीर्षक जास्त शोभून दिसलं असतं. खरोखरची आळशी माणसे एव्हढेही करीत नाहित. त्यांचा आवडता.... 'खयाली पुलाव'. असो. पुलाव नक्कीच चवदार झाला असेल. पण शेवटच्या छायाचित्रातील सजावटीतील पदार्थांचा परस्पर संबंध सजावटीपेक्षा पोटभरूपणाकडे जास्त झुकलेला आहे.

In reply to by आदूबाळ

चाळ मालकाचे नाव रंगारी होते म्हणून रंगारी म्हणायचे, आज चाळ १ ते ५ यात ख्रिश्चन, मुस्लिम, इज्राईल, ज्यू लोक राहत होते, ६ नंबर पासून १६ नंबर पर्यंत मराठी भाषिक लोक होते, प्रत्येक चाळीत ३६ खोल्या होत्या आणि एक सार्वजनिक नळ होता. ख्रिश्चन लोक बदक पाळायचे. बैठ्या चाळी असताना संध्याकाळी फुटपाथवर सगळी बदंक फिरत आसायची, त्यामुळे लोक या चाळीला बदक चाळी म्हणायला लागले.

In reply to by पिंगू

विलासराव 29/08/2014 - 20:14
या, पण लवकर. एकदोन दिवसात लालबाग सोडाव लागेल असं दिसतय. आत्ताच खाली जाउन आलोय. काय ती गर्दी, काय तो उत्साह लोकांचा. लहान लहान मुलांना घेउन लालबागच्या राजाच्या दर्शनाला रांगेत उभ्या रहानार्या आयांच्या धाडसाला सलाम करुन आलोय. दर्शन घेउ बाहेर पडणार्‍या लोकांचे चेहरे पाहुन मी धन्य झालो. आता राजाच्या दर्शनाची गरज नाही उरली. आधील लाल रंगात रंगलेले आमचे लालबाग आज विवीध रंगांनी फुलुन गेलेय नुसते. आलात तर भेटुच.

In reply to by रेवती

आदूबाळ 29/08/2014 - 19:40
अहो लई फ्यामस असतो इथला "लाडका लंबोदर". मध्य मुंबै / गिरणगावच्या टाप १० मध्ये नक्कीच असेल. फक्त चाळीला असं नाव का हे तीनचार जणांना विचारूनही समजलं नाहीये.

In reply to by रेवती

विलासराव 29/08/2014 - 20:16
खरच लई फेमस आहे हो. पण नाव असे का हे मलाही माहीत नाही. आणी जाणुन घ्यायची इच्छाही नाही.रंगारी बदक तर रंगारी बदक. काय फरक पडतो?

दशानन 29/08/2014 - 21:58
वा वा वा, ही कला देखील आहे का तुमच्याकडे. मग आपण कला बंधू आहोत तर... ;) या कधीतरी आमच्या घरी, मी केलेले जेवण पोटभर जेवण्यासाठी.. "दाखवतो मज्जा" :P

पोटे 31/08/2014 - 11:50
फोटु आता दिसला. स्वयपाकघरात काही फोटो लावायचे आहेत. तुमची निवड केलेली आहे. र्‍ऑयल्टी दिलि जाणार नाही.

कवितानागेश 03/09/2014 - 00:22
माझ्याकडे आळशीपणा ऑलरेडी भरपूर आहे. पण आळशीपणा करुन शिवाय पुलावही करता येतो, या विलासरावांच्या विचारानी इनस्पायर होउन मीपण आज असाच पुलाव केला. असलेल्या सगळ्या भाज्या ढकलल्या.शिवाय सफरचंद, डाळिंब, आणि फ्रीझरमध्ये सापडलेलं थोडं किसलेलं चीज असं घालून. :) बघा. t

In reply to by कवितानागेश

विलासराव 10/09/2014 - 23:46
माझ्याकडे आळशीपणा ऑलरेडी भरपूर आहे. पण आळशीपणा करुन शिवाय पुलावही करता येतो, या विलासरावांच्या विचारानी इनस्पायर होउन मीपण आज असाच पुलाव केला. असलेल्या सगळ्या भाज्या ढकलल्या. आपण एक्सेंज करुया का? मला तर तुमचा पुलावच जास्त आवड्ला.

पैसा 03/09/2014 - 22:09
आळशी म्हणा, काही म्हणा, भात 'बरा' दिसतोय (कोंकणी भाषेतला बरा). त्यात काहीही टाकता येईल हे महत्त्वाचे. उरल्यासुरल्या भाज्या वापरता येतील. मात्र त्याच्याबरोबर जे काही खायला घेतलंत ते जेवणात नाय ब्वा आवडत!

In reply to by पैसा

विलासराव 10/09/2014 - 23:49
मात्र त्याच्याबरोबर जे काही खायला घेतलंत ते जेवणात नाय ब्वा आवडत! खरतर(सांगायचं नव्ह्तं पण सांगतो) राईस थोडाच होता. मग बाकीच्या गोष्टी घ्याव्या लागल्या. तसंही मला खाण्यापिण्याचं कुठलही पथ्य नाही.

साहीत्यः गरज आण आळशीपणा. घरात जे उपलब्द्ध होते ते. मोकळा॑ शिजवुन घेतलेला भात. घरी बनवलेले गावरान तुप. मोहरी. हिरवी मिरची(एकच मिळाली). कढीपत्ता. अर्धा कांदा, अर्धा टोमॅटो बारीक चिरुन. नासपती,पेरु आनी थोडे डाळींबाचे दाणे. सजावटीसाठी काजु. पाककृती: मी लालबागला रहातो. गणपतीच्या धांदलीमुळे घरातुन खाली उतरायचा कंटाळा आल्याने घरातच काही बनवावे असे मनाने घेतले. जे असेल त्यातच भागवायचे होते. वरील साहित्य मिळाले.बनवल्यावर फोटो काढावा वाट्ला मग पुढे इथे लिहायचे ठरवले. आमच्या मंडळात खासदार्,आमदार्,नगरसेवक सकाळीच हजेरी लावुन गेलेत. रंगारी बद़क चाळीच्या गणपतीचे हे ७५ वे वर्ष आहे त्यामुळे उत्सव जोरात आहे.

आदि कैलास,ओम पर्वत दर्शन पार्वती सरोवर परिक्रमा.भाग-२

खुशि ·

किल्लेदार 29/08/2014 - 19:18
कौसानी मधून कांचेनजंगा दिसत नाही ( उत्तराखंड चे दार्जिलिंग असले तरीही) नंदादेवी , त्रिशूल, पंचाचुली आणि अजून काही शिखरे दिसतात. (कांचनगंगा हे शिखर मलाही माहित नाही :)) मी कौसानी मधून काढलेला फोटो इथे डकवत आहे. तरीही माझी माहिती चुकली असल्यास सांगावे …. …. IMG_8140 IMG_8139 IMG_8132

प्रथम आदि कैलास येथेच भगवान शिवशंकर यांचे निवासस्थान होते.कौरव-पांडवांचे युद्ध संपल्यावर विजयी पांडव भगवंताचे दर्शन घेउन पाप क्षालन करावे या हेतुने कैलासावर येण्यास निघाले,पांडवांच्या हातुन बांधव,गुरू हत्येचे पातक घडले होते त्यामुळे भगवान त्याना दर्शन न देता आणखी वर म्हणजे आत्ताच्या मोठ्या कैलास इथे निघुन गेले.अशी आख्यायिका आहे.आदि कैलास जवळ एक सहा शिखरे असलेला डोंगर आहे,ही शिखरे म्हणजे पाच पांडव आणि द्रौपदी असे मानतात. आदि कैलास भारताच्या हद्दीत असुन त्या मानाने कमी उंचीवर म्हणजे १५७००फूट आहे.मोठ्या कैलासची उंची जवळजवळ १७०००फूट आहे.पार्वती सरोवर साधारण ५कि.मि.घेराचे आहे,तर मानस खुपच

गणपती पूजेच्या मागची अवधारणा

विवेकपटाईत ·

vikramaditya 29/08/2014 - 20:53
विवेकजी, उत्तम विवेचन. गणेशोत्सवाच्या हद्रिक शुभेछा.

प्रचेतस 30/08/2014 - 10:39
वैदिक युगात प्रत्येक गण (कबीला) प्रजातान्त्रिक पद्धतीने आपल्या प्रमुखाची निवड करायचे.
गण ही वैदिक संकल्पना नसून अनार्यांची होती.
विभिन्न गणांचे प्रमुख मिळून इंद्राची निवड करायचे
इंद्र म्हणजेच पर्जन्याची शक्तीला दिलेले देवतास्वरूप.
आपल्या देशात गणराज्यांचे अस्तित्व बुद्धाच्या काळापर्यंत टिकून होते.
ह्याला कसलाही पुरावा नाही. उलट बुद्धपूर्व काळचा इतिहास हा बराचसा अज्ञात आहे. आणि अजातशत्रूच्या काळात गणराज्ये नसून जनपदे आणि महाजनपदे होती.

In reply to by प्रचेतस

अवतार 30/08/2014 - 18:30
तसेच वेदांमधील "गणपती" आणि आज पुजला जाणारा गणेश हे वेगवेगळे आहेत. गणेश ही देवता भारत आणि आशिया खंडात कशी प्रसिद्ध होत गेली याचा इतिहास आपल्याला ज्ञात असल्यास जाणून घ्यायला आवडेल. धन्यवाद .

In reply to by अवतार

विवेकपटाईत 30/08/2014 - 18:55
मी एवढेच म्हणेल एकदा ऋग्वेद वाचा. आर्य आणि अनार्य हा प्रकार ही फक्त आंग्ल लोकांची खुळी कल्पना आहे. आर्य नावाची कुठल्याच जातीचा उल्लेख वेदात नाही आहे. ही एक प्रवृत्ती होती. चूक काम करणारे ब्राह्मणांना ही अनार्य/ राक्षस म्हणून संबोधित केले आहे. सर्वाना सभ्य आणि सुशिक्षित बनविणे म्हणजेच कृण्वन्तो विश्वं आर्य.

In reply to by अवतार

प्रचेतस 30/08/2014 - 20:37
वेदांमधला गणपती म्हणजे ब्रह्मणस्पती म्हणजेच बृहस्पती. काही लोक ह्यालाच ब्रह्मा असेही मानतात. गणपती अथर्वशीर्ष जे आहे ते ह्या मूळ ब्रह्मणस्पतीलाच उद्देशून आहे. ५००० वर्षापूर्वी जेव्हा आर्य भारतात आले त्यापैकी काही सिंधू नदीच्या खोर्‍यात वसती करून राहू लागले. तर काही इथल्या मूळच्या आदिवासींमध्ये मिसळून गेले. कालांतराने नदीचा प्रवाह आटल्याने किंवा तत्सम नैसर्गिक आपत्तींमुळे सिंधू संस्कृती नष्ट झाली. अर्थात संस्कृती नष्ट झाली म्हणजे त्यातले जनजीवन नष्ट झाले असे नव्हे. जगण्याच्या आदिम प्रेरणेमुळे (survival instincts) हे लोक दुसरीकडे भ्रमण करत गेले व एक नवीनच वैदिक संस्कृती निर्माण झाली. उत्तरसिंधू काळात साधारण इ.स. २००० वर्षांपूर्वी ऋग्वेद निर्माण झाला. (माझा 'आर्यन इन्व्हेजन थियरी'वर विश्वास नाही.). हे जे ५००० वर्षांपूर्वी आर्य भारतात आले तेव्हा त्यांनी भारतात हत्ती हा प्राणी पाहिला. ह्यालाच त्यांनी मृगहस्तिन अर्थात 'प्राण्याचा हात' असे नाव दिले. मृग म्हणजे प्राणी किंवा हरिण तर हस्तिन म्हणजे हात. हत्तीची सोंड त्यांना हातासारखीच वाटली. इथल्या मूळच्या आदिवासींमध्ये पूर्वीपासून प्राणीपूजा प्रचलित होतीच. हत्ती, वानर, व्याघ्र इत्यादींचे मातीचे मुखवटे इथल्या उत्खननांमध्ये सापडलेलेही आहेत. जसे इथले मूळचे अनार्य रूद्र आदि देवता वेदांमध्ये समाविष्ट झाल्या तसेच हत्तींसारखे प्राणीही पुजिले जाउ लागले. अर्थात हत्तींचा समावेश खूप उशिराने म्हणजेच जवळपास इसवी सनाच्या आसपास दैवतांमध्ये होऊ लागला व साधारण चौथ्या ते पाचव्या शतकात गणेशपूजा (आजचे गणेशस्वरूप) अस्तित्वात आली असे रा. गो. भांडारकरांसारख्या साक्षेपी संशोधकाचे मत आहे. पण तेव्हाही गणेश हा विघ्नकर्ताच होता. विनायक ह्या त्याच्या दुसर्या एका नावाचा अर्थही विघ्न आणणारा (obstacle अथवा इmpediment) असाच आहे. ह्याच सुमारास गणेश ही देवता मुख्यतः इथल्या तांत्रिक उपासकांमध्ये अतिशय लोकप्रिय झाली होती ते बहुधा त्याच्या वक्रतुंड, गजमुख अशा स्वरूपामुळेच. सप्तमातृकांसोबत गणेश हमखास आढळतोच. महाराष्ट्रापुरते पाहायचे झाल्यास कालांतराने गणेश हळूहळू मुख्य देवतांत येऊ लागला. वेरूळच्या लेण्यांमध्ये गणेश हा मातृका तसेच स्वतंत्र अशा दोन्ही स्वरूपात आढळतो तो राष्ट्रकूटांचा काळ. नंतरच्या शिलाहारकाळात कोकणात सुवर्णगणेशाचा मुखवटा घडवला गेला. (दिवेआगरचा सुवर्णगणेश) नंतरच्या यादवराज्यात गणेश मुख्य देवतांत यायची प्रक्रिया घडतच होती. कारण ह्या काळातील कुठलेही मंदिर पूर्णपणे गणेश देवतेला वाहिलेले दिसत नाही. स्वतंत्र गणेश मंदिरे निर्माण झाली ती नंतरच्या काळात. शिवकाळात मात्र गजाननाची मंदिरे दिसतात. पेशव्यानंतर मात्र गणेशाचे प्रस्थ प्रचंड वाढले. अष्टविनायक ह्याच काळातले व तीच परंपरा आजही सुरु आहे.

In reply to by प्रचेतस

किसन शिंदे 30/08/2014 - 21:18
क्या बात है वल्ली.! यातले थोडेबहूत माहीती होते आधी, पण आणखी विस्तृतपणे तुझ्या प्रतिसादामुळे कळाले. पेशव्यांच्या काळापासूनच गणपतीची अनेक मंदिरे बांधली गेली आणि गणपतीचे प्रस्थ वाढले याच्याशी सहमत.

विवेकपटाईत 31/08/2014 - 12:35
हिस्ट्री चनेल वर आफ्रिकेतून माणसांचा प्रवासावर आधारित मालिका पहिली होती त्यानुसार ५०,००० -६०,००० वर्षां पूर्वी माणूस आफ्रिकेतून आंध्र आणि केरळ तटावर पोहचला. तेथून नदी काठी प्रवास करून महाराष्ट्र किनारपट्टी आणि मग सप्त -सिंधू पोचला. तेथून पुढे एक ब्रांच केस्पिअन पार करून मध्य आशियात आणि युरोप कडे. दुसरी कडे काही लोक इजिप्त मार्गे युरोप आणि मध्य आशिया कडे निघाले. अर्थातच संकृत भाषेतील शब्द युरोपेअन भाषेत सापडतात याचे कारण हे होय. सुमार ११,००० काही लोक पूर्वे कडे प्रवास करत बेरिंग जलसंधी पार करून (त्या वेळी तिथे बर्फ होती). गेल्या वर्षी प्रधान मंत्री मेक्सिकोत गेले होते. त्यांच्या सोबत गेलेल्या एक माझ्या एका सहकर्मीने तिथले काही फोटो मला दाखविले. पहिले तिथे गेल्या वर त्यांना असे वाटले नाही ते भारताच्या बाहेर आहे. दुसरे हॉटेलच्या बाहेर पद्मासन मध्ये बसलेला एका स्त्रीची मूर्ती. तेथील संग्रहालयात सोंड असलेले भारतीय हत्ती. इतर पुराण काळातल्या मूर्त्या पाहून भारतीय प्रभाव जाणविला. निश्चित भारतातून मध्य आशिया - पूर्व सैबेरिया मार्गे अमेरिकेत पोहचलेल्या लोकांनी आपल्या जुन्या स्मृती तिथल्या कलाकृतीत उतरवल्या यात आश्चर्य काय. जसदेव सिंगचे (हॉकी कमेंट्री करणारा) पुस्तक वाचले होते, त्यात मक्सिको ओलम्पिकचे वर्णन करताना त्यांही ही महाभारतावर आधारित एक चित्र ज्यात एक माणसाच्या हातात धनुष बाण आहे, तो एका झाडावर बसलेल्या एक पक्ष्यावर नेम धरीत आहे आणि काही अन्य त्याच्या शेजारी उभे आहे. जसदेव सिंगला ही हे चित्र पाहून आश्चर्य वाटले होते. ऋग्वेदात येणारा दाशराज्ञ यज्ञ ज्यात राजा सुदास ने इंद्राच्या मदतीने दहा गणांच्या ज्यात इक्वाक्षु वंशीय ही होते. पराजित करून त्याना सप्त-सिंधू प्रदेश सोडून गंगा-यमुनेच्या दिशेने पलायन करण्यास भाग पाडले. नंतरच्या कळत हे वंश गंगा यमुना तटावर आढळून आले. ऋग्वेदात सरस्वती नदी दक्षिणी समुद्रात जाऊन मिळते याचे वर्णन आहे याचा अर्थ ऋग्वेदीय काळ १५,००० हजार वर्ष पूर्वीचा नक्कीच आहे. जर आर्य नामक जातीची संकल्पना आपण करतो तर आर्य हेच पहिले आफ्रिकेतून भारतात आलेले पहिले मानव ज्यांनी सप्त सिंधू प्रदेशात निवास केला. सिंधू सभ्यतात ही आपल्याला यज्ञवेदी मिळतात, तेही लोक बैलाची पूजा करणारे होते. फरक एवढाच काही लोक आधी पोहचले काही नंतर. पण सभ्यता एकच होती.

बाळ सप्रे 01/09/2014 - 13:29
गणपती किंवा गणाध्यक्ष याचा अर्थ गणांचा अधिपती सोप्या शब्दात म्हणावे तर कुळ, जाती, बिरादरी, राज्याचा किंवा देशाचा प्रमुख म्हणजे गणपती ज्याला जनतेने आपले प्रतिनिधी म्हणून निवडले आहे. वैदिक युगात प्रत्येक गण (कबीला) प्रजातान्त्रिक पद्धतीने आपल्या प्रमुखाची निवड करायचे
या म्हणण्याप्रमाणे गणपती हे एक पद आहे. मग शंकराच्या हत्तीचे शीर असलेल्या पुत्राची पूजा कशाबद्दल. गणपती (शंकराचा पुत्र) याची प्रजातान्त्रिक पद्धतीने प्रमुख पदी निवड झाल्याची कुठलीही कथा ऐकिवात नाही. तसेच डोकं मोठं म्हणजे बुद्धी जास्त, कान मोठे म्हणजे ऐकण्याची क्षमता जास्त, तोंड लहान म्हणजे कमी बोलणारा हे बाळबोध वाटत नाही का?? काहिही बादरायण संबंध जोडून जे चालू आहे ते कसं चांगलं हे दाखवण्याचा एक केविलवाणा प्रयत्न !!

काळा पहाड 02/09/2014 - 00:44
तेथून नदी काठी प्रवास करून महाराष्ट्र किनारपट्टी आणि मग सप्त -सिंधू पोचला. तेथून पुढे एक ब्रांच केस्पिअन पार करून मध्य आशियात आणि युरोप कडे.
पराजित करून त्याना सप्त-सिंधू प्रदेश सोडून गंगा-यमुनेच्या दिशेने पलायन करण्यास भाग पाडले. नंतरच्या कळत हे वंश गंगा यमुना तटावर आढळून आले.
म्हणजे माणूस आफ्रिकेतून निघून व्हाया भारत युरोप मध्ये पोचला आणि मग हाच युरोपियन वंश आर्य म्हणून परत भारतात पोचला? तुमचा काहीतरी गोंधळ होतोय. जर हे लोक वस्ती करत करत वायव्य दिशेने गेले, तर याचा अर्थ इथे गंगा यमुनेच्या तीरावर पण ते अगोदरच असणार. मग आर्यांनी आक्रमणाच्या थियरी चे काय?

In reply to by काळा पहाड

विवेकपटाईत 08/09/2014 - 11:20
हिस्ट्री चेनेल वर जे दाखविले होते त्यानुसार टिप्पणी होती: भारतीय गुलाम आहेत आणि त्यांच्यावर विदेशी लोकांनीच राज्य केल आहे ही थियरी आंग्ल लोकांना खपवायची होती. लक्षात ठेवा सर्व भारतीय देवता राम असो वा कृष्ण काळ्या रंगाचेच होते. २. लोक सौप्या रस्त्याने प्रवास करतात सतपुडा, विध्याचाल, दंडकारण्य सारखे वन असल्यामुळे कदाचित हा प्रवास सप्त सिंधू प्रदेशातून मग उत्तर भारताकडे झाला. वेदांमध्ये तेथील नद्यांना अधिक महत्व आहे. ३. आर्य(भारतीय) लोक कुबड असलेल्या गायी पाळायचे युरोपियन गायींना कुबड नसते, शेतीकामी ते बैल येत नाही. असे बैल फक्त आफ्रिका आणि भारतात सापडतात.(पुढे आशियात) स्पष्ट आहे आफ्रिकेतून भारतात आधी आणि मग युरोप मध्ये केस्पियन सागर ओलांडताना लोक आपल्या बरोबर इथले बैल घेऊन नाही गेले. युरोप आणि मध्य आशियात असले बैल मिळत नाही अर्थात आर्य नावाची कुठली जात भारतात येणाच्या प्रश्नच येत नाही.

पैसा 07/09/2014 - 22:12
लेख आणि चर्चा वाचली. आर्य भारतात बाहेरून आले की ते आणि द्रविड भारतात आधीपासून एकत्र होते याबद्दल बरीच मते वाचनात येतात, याबद्दल ठामपणे काही सांगता येणार नाही एवढंच आपण ठामपणे म्हणू शकतो! लेखातील रूपके आवडली.

लेखनप्रकार
आज गणेश चतुर्थी, आज बाप्पा आपल्या घरी येतात. १० दिवस आपण बाप्पाची पूजा अर्चना करतो. अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाचे विसर्जन करतो. आपण बाप्पाची पूजा का करतो या मागची अवधारणा काय? हा प्रश्न मनात येतोच.