नमस्कार,
पुन्हा थोडा त्रास देतीये
आत्ता दोन दिवसांपुर्वी बाबांच्या मोबाइलवर असा मेसेज आला
thank you for using your sbi debit card XXXXX for a purchase worth Rs 43350 on POS xxxxxxx at PayTM IN txn#xxxxxxxx
बाबांनी असली काहीही खरेदि केलेली नाहिये,बाबा लगेच बॅन्केत गेलेत्, atm मधे जाउन चेक केले तेव्हा पैसे कापलेले दिसलेत्,बॅन्केच्या अधीकारी लोकांनी हात वर केलेत
PayTM वाले फोन न देत नाहीत(१८००१८००१२३४ वर फक्त मेसेज रेकॉड करता येतो)
care@paytm वर इमेल केली,ते लोक तीन दिवसांनी रिप्लाय देउन बॅन्केचे स्टेट्मेन्ट मागत आहेत्,जे आम्ही आज दिले,तेव्हा अजुन ४२००० रुपये PayTM इथे कापलेले दिसलेत
CCAvenue च्या अकाऊंट मधे पण पैसे कटुन परत पुन्हा वापस दिलेले दिसत आहेत
हा सगळा काय प्रकार आहे ? हॅकींग ? की अपघात?
जर हॅकींग असेल तर , एका ब्लॉग वर वाचले होते की जर २४ तासांच्या आत तुम्ही जर जिथे पैसे कापल्या गेलेत तिथे तक्रार केलीत तर तुम्हाला पैसे परत मिळु शकतात कारण No merchant would like to do business with a stolen card. They will readily block the transaction and revert the amount
पण PayTM वाले फोन न देत नाहीत्,इमेल करावा लागतो,ते लोक इमेल बघणार कधी आणी action घेणार कधी?
आणखी कोणाला असे अनुभव आले आहेत काय? अशावेळी पैसे परत मिळण्याची किती शक्यता असते??
आणी आम्ही आणखी काय करु शकतो?
वाचने
54536
प्रतिक्रिया
181
मिसळपाव
प्रतिक्रिया
पण PayTM वाले फोन न देत
.
In reply to पण PayTM वाले फोन न देत by मार्क ट्वेन
यापुढे एक वेगळे अका० मध्ये
लगेच पोलिस कम्प्लेंट दाखल करा
होय
NATIONAL CONSUMER COMPLAINT
In reply to होय by vrushali n
पहिल्यांदा कार्ड ब्लॉक करा!
वैशूताई,
दादा
In reply to वैशूताई, by होकाका
अर्थातच बँकींग. यामध्ये एक
In reply to दादा by vrushali n
पेटीम
... unless it is asked by your bank
In reply to पेटीम by vrushali n
कार्ड ब्लॉक करा. त्या
कार्डाची कॉपी मारून आणि पिन
कार्ड होल्डरच्या गहाळपणा शिवाय फ्रॉड होऊ शकत नाही
In reply to कार्डाची कॉपी मारून आणि पिन by कंजूस
नाही हो
असे लिहून द्यायला तयर आहेत का
In reply to नाही हो by vrushali n
आधीच डेबीट कार्ड वरुन ऑनलाइन
In reply to नाही हो by vrushali n
कोणं म्हणालं की डेबिट वरुन
In reply to नाही हो by vrushali n
आँ ऽ ऽ आँ..
In reply to नाही हो by vrushali n
धमक्या नसतीलही..
In reply to आँ ऽ ऽ आँ.. by चिगो
बँकेचे अधीकारी
काहीही कळले नाही.
In reply to बँकेचे अधीकारी by vrushali n
+१
In reply to काहीही कळले नाही. by गवि
>>मला वाटते इथे पूर्ण माहिती
In reply to काहीही कळले नाही. by गवि
खरेच काही कळले नाही.
In reply to बँकेचे अधीकारी by vrushali n
खरेच मलाही नीट कळले नहिये
(No subject)
In reply to खरेच मलाही नीट कळले नहिये by vrushali n
निर्णय दुर्दैवी आहे. असो.
In reply to खरेच मलाही नीट कळले नहिये by vrushali n
तो बँक अधिकारीच चोर आहे.
In reply to खरेच मलाही नीट कळले नहिये by vrushali n
(No subject)
In reply to खरेच मलाही नीट कळले नहिये by vrushali n
म्हणजे वर बर्याच जणांनी
हे तर मी पहेले छूटच बोल्लेलो!
In reply to म्हणजे वर बर्याच जणांनी by इनिगोय
-1
In reply to म्हणजे वर बर्याच जणांनी by इनिगोय
गवि, सर्व गोष्टी पहिल्यांदा क्लिअर करुन मदत मागितली असती
In reply to -1 by गवि
नक्की काय घडले हे सांगण्याची जबाबदारी पण लेखिकेची आहेच.
In reply to गवि, सर्व गोष्टी पहिल्यांदा क्लिअर करुन मदत मागितली असती by संजय क्षीरसागर
अहो सर
In reply to नक्की काय घडले हे सांगण्याची जबाबदारी पण लेखिकेची आहेच. by प्रसाद१९७१
+१
In reply to गवि, सर्व गोष्टी पहिल्यांदा क्लिअर करुन मदत मागितली असती by संजय क्षीरसागर
+१
In reply to +१ by इनिगोय
सहमत
In reply to -1 by गवि
आणि बँक अधिकार्याचे १.७५ लाख
In reply to सहमत by पैसा
+१
In reply to -1 by गवि
मला जितक माहीती होत्,तितक सांगितल
अहो नक्की काय झाले ते तरी
In reply to मला जितक माहीती होत्,तितक सांगितल by vrushali n
प्रतिसाद देताना मूळ लेखकाला
In reply to मला जितक माहीती होत्,तितक सांगितल by vrushali n
+१
In reply to प्रतिसाद देताना मूळ लेखकाला by गवि
+२
In reply to +१ by गणपा
@ गवि - एक तर मला काही वाईट
In reply to प्रतिसाद देताना मूळ लेखकाला by गवि
सर
In reply to @ गवि - एक तर मला काही वाईट by प्रसाद१९७१
गवि सर, धन्यवाद.
In reply to प्रतिसाद देताना मूळ लेखकाला by गवि
प्रसाद१९७१ यांच्या मूळ
In reply to मला जितक माहीती होत्,तितक सांगितल by vrushali n
'जाहीर धागा काढलाय तर सर्व
In reply to प्रसाद१९७१ यांच्या मूळ by इनिगोय
अर्थातच नाही.
In reply to 'जाहीर धागा काढलाय तर सर्व by गणपा
गवी सर आणी गणपा सर
In reply to 'जाहीर धागा काढलाय तर सर्व by गणपा
गन्पाशी सहमत, इनिगोय कडून अशा
In reply to 'जाहीर धागा काढलाय तर सर्व by गणपा
स्पाजोबा, गाडी चुकलीय, गणपाने
In reply to गन्पाशी सहमत, इनिगोय कडून अशा by स्पा
तुमचे सगळे प्रतिसाद वाचतोय
In reply to स्पाजोबा, गाडी चुकलीय, गणपाने by इनिगोय
अजुन एक गंमत बघा. धागा
In reply to प्रसाद१९७१ यांच्या मूळ by इनिगोय
सर
In reply to अजुन एक गंमत बघा. धागा by प्रसाद१९७१
मॅम! आमची पूर्ण सहानुभूती आणि तुमच्या निर्णयाला सहमती सुद्धा आहे
In reply to सर by vrushali n
अजुन एक गंमत बघा
In reply to अजुन एक गंमत बघा. धागा by प्रसाद१९७१
काहितरि गडबड आहे
काहितरि गडबड आहे
मराठी प्रतिशब्द
In reply to काहितरि गडबड आहे by vrushali n
बॅम्क सुरुवातीला नेहमीच हात
In reply to काहितरि गडबड आहे by vrushali n
मागे मी १००० रुपयासाठी HDFC
In reply to बॅम्क सुरुवातीला नेहमीच हात by कवितानागेश
तुम्ही चूक करताय
In reply to काहितरि गडबड आहे by vrushali n
शिकलो बरेच.
हो
> काहितरि गडबड आहे हे वाक्य
In reply to हो by vrushali n