"बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले?" माय फुट! मी कसाही वागेन नी काहिहि बोलेन! शिवाय माझी पावले कोणी वंदावी अशी माझी इच्छाच कुठाय? आणि असली तरीही हा नियम मी का म्हणून मानावा? आणि तसंही मी अगदी बोलल्याप्रमाणे वागल्यावरही माझी पावले वंदतीलच लोकं याचीही खात्री नाहिच्चे!
=========
"साला स्युडोलिबरल" त्याने आणखी एक शिवी हासडली. हा स्युडो शब्द इतका व्हेग आहे की त्याच्याशी संग केल्यावर होणारी प्रसुती ही कोणालाही कोणत्याही पातळीवर नेऊ शकते. स्युडोलिबरल, स्युडोसेक्युलर, स्युडोयंव नी स्युडोत्यंव!
अरे वा
छान!
In reply to छान! by एस
शुद्ध लेखन.
In reply to छान! by एस
मला वाटतं एखाद्याने काही
In reply to मला वाटतं एखाद्याने काही by जयंत कुलकर्णी
तुमचा दृष्टिकोनही बरोबर आहे.
In reply to तुमचा दृष्टिकोनही बरोबर आहे. by एस
स्वॅप्स,
In reply to तुमचा दृष्टिकोनही बरोबर आहे. by एस
धन्यवाद.आपण सर्वजण वाचता
कैलास-मानसरोवर ह्या यात्रेबद्दल मला प्रचंड
In reply to कैलास-मानसरोवर ह्या यात्रेबद्दल मला प्रचंड by दिपक.कुवेत
धन्यवाद.मला फोटॉ टाकता येत
शीवाय स्वॅप्सचे अनेक धन्यवाद
चला सुरुवात तर झाली .छान !
छान सुरुवात