✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

माझ्या घरचा बाप्पा!

स
संपादक मंडळ यांनी
Sun, 08/31/2014 - 10:08  ·  लेख
लेख
नमस्कार मंडळी! घरोघरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. काहीजणांकडे बाप्पांना पुढच्या वर्षी यायचे निमंत्रण देऊन निरोपही दिला आहे. सगळी मंडळी मोदकांवर ताव मारून सुस्त झालेली असणार! गेल्या वर्षी आपण घरोघरच्या गणेशासाठीच्या सजावटी, मखरे यांच्या फोटोंची स्पर्धा आयोजित केली होती आणि तिला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. यावर्षी मात्र छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त "महास्पर्धा" चालू असल्याने श्रीगणेश सजावटीची स्पर्धा रद्द करत आहोत. मात्र घरबसल्या सर्वांना इतर मिपाकरांच्या घरच्या गणपतीबाप्पाचे दर्शन व्हावे म्हणून हा धागा काढत आहोत. आपापल्या घरच्या सजावटीची छायाचित्रे इथे सादर करा, आणि इतरांची छायाचित्रे पाहून आनंद मिळवा!

गणपती बाप्पा मोरया!

------------
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
वावर
संस्कृती
कला
समाज
जीवनमान
राहणी
छायाचित्रण
लेखनप्रकार (Writing Type)
शुभेच्छा
अभिनंदन
आस्वाद
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
24955 वाचन

💬 प्रतिसाद (55)

प्रतिक्रिया

हा आमच्या घरचा बाप्पा!

अनन्न्या
Sun, 08/31/2014 - 12:55 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

हा पूर्ण सजावटीचा फोटो!

अनन्न्या
Sun, 08/31/2014 - 13:05 नवीन
ही सजावट करण्यासाठी आमच्या दुकानातील जाहिरातीच्या जुन्या बोर्डची मेटल फ्रेम सायल्यानी सजवलीय! Image removed.
  • Log in or register to post comments

वा

भिंगरी
Sun, 08/31/2014 - 13:07 नवीन
अतिशय सुन्दर मुर्ति!
  • Log in or register to post comments

अगंबाई

भिंगरी
Sun, 08/31/2014 - 13:08 नवीन
मी पहिली की काय?
  • Log in or register to post comments

तू कशी? मीच पयली!

अनन्न्या
Sun, 08/31/2014 - 20:39 नवीन
*yahoo*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भिंगरी

ताई

भिंगरी
Sun, 08/31/2014 - 20:59 नवीन
सॉरी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्न्या

अगं गंमत केली मी!

अनन्न्या
Mon, 09/01/2014 - 17:51 नवीन
सॉरी काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भिंगरी

आमचा बाप्पा

माम्लेदारचा पन्खा
Sun, 08/31/2014 - 14:06 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

मस्त !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 08/31/2014 - 21:07 नवीन
मामलेदार आवडले हो बाप्पा आपले ! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा

धन्यवाद सर

माम्लेदारचा पन्खा
Sun, 08/31/2014 - 22:53 नवीन
आभारी आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गणपती आणि आरास दोन्ही छान..

पिंगू
Sun, 08/31/2014 - 14:35 नवीन
गणपती आणि आरास दोन्ही छान..
  • Log in or register to post comments

आमचा बाप्पा

सर्वसाक्षी
Sun, 08/31/2014 - 17:27 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

खूपच छान!

पैसा
Sun, 08/31/2014 - 17:53 नवीन
अगदी प्रसन्न मुद्रा आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी

हा आमचा मयुरेश.... सजावटीसाठी

सुहास झेले
Sun, 08/31/2014 - 17:47 नवीन
हा आमचा मयुरेश.... सजावटीसाठी फक्त हिरवे गवत वापरले होते आणि त्यावर चौरंगावर मूर्ती :) . Image removed.
  • Log in or register to post comments

मस्त!

पैसा
Sun, 08/31/2014 - 17:51 नवीन
त्या गवताच्या सजावटीचा फोटो असला तर दे की रे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास झेले

हा घे ताई पूर्ण सजावटीचा फोटो ...

सुहास झेले
Sun, 08/31/2014 - 18:02 नवीन
:) Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

वा! मस्त!

पैसा
Sun, 08/31/2014 - 18:41 नवीन
साधे आणि सुंदर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास झेले

हा आमचा बाप्पा!

अजया
Sun, 08/31/2014 - 19:28 नवीन
हा आमचा बाप्पा! Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

मस्त! मस्त!!

पैसा
Sun, 08/31/2014 - 21:18 नवीन
अनन्या, अजया, माम्लेदारचा पंखा, मस्त वाटले फोटो पाहून. @ माम्लेदारचा पंखा, मूर्तीचा रंग असा आहे की लाईटिंग केले आहे?
  • Log in or register to post comments

ती फक्त प्रकाशयोजना आहे..... नैसर्गिक प्रकाशातली मूर्ती अशी आहे

माम्लेदारचा पन्खा
Sun, 08/31/2014 - 22:56 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

हा माझा या वेळचा बाप्पा..

जोशी 'ले'
Sun, 08/31/2014 - 21:40 नवीन
हा माझा या वेळचा बाप्पा.. :-) Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

व्वा मस्त सजावट

सुहास झेले
Sun, 08/31/2014 - 22:24 नवीन
व्वा मस्त सजावट :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जोशी 'ले'

मस्त !!

सानिकास्वप्निल
Sun, 08/31/2014 - 21:59 नवीन
सगळ्यांचे बाप्पा मस्तं आहेत +++१११११ खूप सुरेख __/\__
  • Log in or register to post comments

सर्व बाप्पा अतिशय मनमोहक !!!

खटपट्या
Sun, 08/31/2014 - 22:00 नवीन
सर्व बाप्पा अतिशय मनमोहक !!!
  • Log in or register to post comments

||गणपती बाप्पा मोरया||

आयुर्हित
Mon, 09/01/2014 - 00:38 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

मस्त फोटू!

रेवती
Mon, 09/01/2014 - 01:38 नवीन
मस्त फोटू!
  • Log in or register to post comments

गणपती बप्पा मोरया

ज्ञानोबाचे पैजार
Mon, 09/01/2014 - 09:40 नवीन
गणपती बप्पा मोरया मस्त सजावट केलेले बप्पा पाहुन मन प्रसन्न झाले. मागा वत्सांनो मागा काय आशिर्वाद देउ तुम्हाला? पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

आमच्या घरचा बाप्पा!

प्रसाद प्रसाद
Mon, 09/01/2014 - 11:35 नवीन
Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

माझ्याही घरी आले होते बाप्प्पा!!

स्पंदना
Mon, 09/01/2014 - 13:04 नवीन
Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

आमच्या घरचा बाप्पा

अभिरुप
Mon, 09/01/2014 - 16:40 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

हे गणपतीच्या अंगावर धागेदोरे

शिद
Mon, 09/01/2014 - 17:51 नवीन
हे गणपतीच्या अंगावर धागेदोरे कसले आहेत? म्हणजे हा काही वेगळा विधी वैगरे आहे का? बाकी सगळ्याच गणेशमुर्ती व सजावट सुंदरच आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिरुप

मला वाटतं सजावटीसाठी

सुहास झेले
Tue, 09/02/2014 - 14:12 नवीन
मला वाटतं सजावटीसाठी लावलेल्या लाईट्सच्या केबल आहेत त्या...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिद

ओह...अच्छा. आत्ता निरखून

शिद
Tue, 09/02/2014 - 17:05 नवीन
ओह...अच्छा. आत्ता निरखून पाहील्यावर लक्षात आलं. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास झेले

कल्पना छान आहे परंतु

माम्लेदारचा पन्खा
Sun, 09/07/2014 - 20:19 नवीन
गणपतीच्या अंगावर सजावट करणे शक्यतो टाळावे बाकी तुमची इच्छा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिरुप

वाह

दिपक.कुवेत
Mon, 09/01/2014 - 17:00 नवीन
सगळ्यांचे सगळे बाप्पा आणि त्यासाठि केलेली सजावट आवडुन गेली.
  • Log in or register to post comments

काय छान वेगवेगळ्या सजावटी आहेत!

अनन्न्या
Mon, 09/01/2014 - 17:45 नवीन
मूर्ती पाहून प्रसन्न वाटतेय.
  • Log in or register to post comments

सगळॅ बाप्पा अगदी गोड आहेत

पियुशा
Wed, 09/03/2014 - 12:46 नवीन
सगळॅ बाप्पा अगदी गोड आहेत :)
  • Log in or register to post comments

आमच्या गौरी गणपती

लव उ
गुरुवार, 09/04/2014 - 12:35 नवीन
माझ्या सासरच्या गौरी गणपती Image removed. गणपती Image removed. गौरी Image removed. आणि माझ्या माहेरच्या गौरी गणपती Image removed. गणपती Image removed. गौरी Image removed.
  • Log in or register to post comments

तुमच्या सासरच्या गौरीच्या

सूड
गुरुवार, 09/04/2014 - 21:37 नवीन
तुमच्या सासरच्या गौरीच्या चेहर्‍यावरचे भाव आश्वासक आणि माहेरच्या गौरीचे करारी आहेत. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लव उ

वयातही फरक दिसतो ना!

पैसा
गुरुवार, 09/04/2014 - 21:40 नवीन
त्यांच्या वयातही फरक दिसतो आहे ना! सासरच्या तरूण आहेत तर माहेरच्या जरा प्रौढ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

बरोबर आहे ज्योतै!

लव उ
Fri, 09/05/2014 - 11:08 नवीन
माहेरच्या गौरी ५० - ६० वर्षांपासुन याच आहेत. सासरच्या त्या मानाने अलिकड्च्या साधारण १५ - २० वर्षांपुर्विच्या आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

गौरी म्हणजे बायकांच्या

सूड
Fri, 09/05/2014 - 21:15 नवीन
गौरी म्हणजे बायकांच्या जिव्हाळ्याचा विषय!! त्यामुळे वयाबद्दल जाणीवपूर्वक लिहीलं नाही म्हणा. ;) ह. घ्या. हो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

अरे व्वा ! मस्तच निरीक्षण आहे तुमचे

लव उ
Fri, 09/05/2014 - 11:01 नवीन
@ सूड - इतक्या वर्षांत त्या चेहर्यांवर फक्त मायाच दिसायची मला त्यामुळे हा नविन दॄष्टिकोन आवडला. धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

अरे व्वा ! मस्तच निरीक्षण आहे तुमचे

लव उ
Fri, 09/05/2014 - 11:01 नवीन
@ सूड - इतक्या वर्षांत त्या चेहर्यांवर फक्त मायाच दिसायची मला त्यामुळे हा नविन दॄष्टिकोन आवडला. धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

आमच्या घरच्या गौरी / महालक्ष्मी..

चिगो
गुरुवार, 09/04/2014 - 13:58 नवीन
ह्या आमच्या गावच्या घरच्या महालक्ष्मी / गौरी.. ही सजावटीची पद्धत पुर्वापार (किमान पणजोबांपासून) तशीच आहे. जेष्ठा-कनिष्ठा गौरीसमोर कुमार आणि कुमारीपण मांडल्या जातात. दुसर्‍या फोटोत केळीच्या पानावर मांडलेले पुजेचे-प्रसादाचे ताट आहे. पक्वान्नांसोबतच आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रसादात सोळा प्रकारच्या भाज्या असतात. Image removed. Image removed. यंदा महालक्ष्म्यांकरीता गावी जाऊ शकलो नाही, त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅपवर दर्शन घेऊन, प्रसादाच्या ताटाच्या आठवणीत उसासे सोडण्याखेरीज काहीही हाती नाही. :(
  • Log in or register to post comments

झकास!

पैसा
गुरुवार, 09/04/2014 - 17:10 नवीन
लव उ आणि चिगो, गौराया, महालक्ष्म्या मस्त आहेत! @चिगो, एवढ्या सगळ्या प्रकारच्या भाज्या कुठून गोळा करतात?
  • Log in or register to post comments

हा आमचा बाप्पा...

आनन्दिता
गुरुवार, 09/04/2014 - 19:18 नवीन
हा आमचा बाप्पा... Image removed. या गौरी Image removed. Image removed. . Image removed.
  • Log in or register to post comments

मस्त....

मुक्त विहारि
गुरुवार, 09/04/2014 - 22:13 नवीन
यानबूत बसल्या बसल्या, गौरी-गणपतींचे दर्शन झाले. एक मिपाकर म्हणून आनंद झाला.
  • Log in or register to post comments

या वर्षीचे गणपती बप्पा घरचे!

दशानन
गुरुवार, 09/04/2014 - 23:07 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

वा!

पैसा
Fri, 09/05/2014 - 11:15 नवीन
फेटेवाले बाप्पा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा