अनेक गाजलेले सिनेमे आणि शोलेचा केविलवाणा रिमेक बनवणारा राम गोपाल वर्मा पुन्हा चर्चेत आला आहे.
ऐन गणपतीच्या सणाच्या दिवशी त्याने गणपतीबद्दल अनेक वादग्रस्त ट्वीटे करुन खळबळ माजवली आहे.
काही नमुने इथे आहेत.
http://www.deccanchronicle.com/140829/entertainment-bollywood/article/r…
ह्यातली काही विधाने म्हटली तर गमतीदार म्हटली तर अपमानकारक आहेत. सुदैवाने हिंदू धर्मात देवांची चेष्टा करणे हे इतके अब्रह्मण्यम मानले जात नाही. (अन्य काही धर्मात थेट शिरच्छेद करायची भाषा झाली असती. असो.)
ऐन सणाला, उत्सवमूर्तींबद्दल असे बोलणे तितकेसे प्रसंगोचित वाटत नाही. पण कदाचित हा एक प्रसिद्धी मिळवण्याचा सवंग प्रयत्न अर्थात पब्लिसिटी स्टंट असावा.
हे घडताच काँग्रेसचा कुणी कार्यकर्ता तोही मुसलमान राम गोपालाबद्दल तक्रार करतो तेही विधानसभा तोंडावर आलेल्या असताना हाही एक अजब योगायोग म्हणायचा! असो. कॉग्रेसचे हिंदू धर्मावरील प्रेम जगजाहीर असल्यामुळे असल्या फिल्मी प्रकाराला किती हिंदू भुलतील ह्याविषयी मला तरी शंका वाटते. हा योगायोग आहे का हे सगळे ठरवून केले आहे हेही सांगणे अवघड आहे. २६/११ नंतर लगेचच विलासराव देशमुखांनी वर्माला जिथे अतिरेकी हल्ले झाले तिथे नेऊन त्याच्या पुढच्या सिनेमाकरता मदत केली होती. त्यावरुन बरेच रान उठले होते. कदाचित ह्या उपकाराला जागून वर्मासाहेबांनी ही काडी सारली असेल.
आत्ताच गणपती बसला आहे त्यामुळे आल्या आल्या पाहुण्याला खजिल करता कामा नये. पण वर्माजींनी उल्लेखलेले मुद्दे अगदीच काही चुकीचे नाहीत. असो.
वाचने
16109
प्रतिक्रिया
64
मिसळपाव
प्रतिक्रिया
राम्गोपाल्वर्मा.. हं नाव
बुद्धी की श्रद्धा
रामू नेहमी लोकांच्या वर्मावर
हॅहॅहॅ... रामुला आता कोणी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- गणाधीशा भालचंद्रा गजवक्त्रा गणराया वक्रतुंडा धुम्रवर्णा गणपती बाप्पा मोरया :- मोरयागोली मार रामू के भेजे मे .....
हम्म
इकडे माफी मागितली आहे.
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
आग लावायची आणि मग माफी
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
ही धमकी वगैरे आहे का?
In reply to आग लावायची आणि मग माफी by काळा पहाड
सातत्याने हिंदूंच्या धार्मिक
In reply to ही धमकी वगैरे आहे का? by नितिन थत्ते
फटक्यांची शिक्षा
In reply to सातत्याने हिंदूंच्या धार्मिक by मंदार दिलीप जोशी
आहो फटके म्हणजे पोलीस केस,
In reply to फटक्यांची शिक्षा by सुनील
एम एफ हुसेन भारतातले एक थोर
In reply to आहो फटके म्हणजे पोलीस केस, by मंदार दिलीप जोशी
मी तर म्हणतो त्याचा उल्लेखच
In reply to एम एफ हुसेन भारतातले एक थोर by नानासाहेब नेफळे
करेक्ट
In reply to मी तर म्हणतो त्याचा उल्लेखच by मृत्युन्जय
हाहा, सहमत.
In reply to मी तर म्हणतो त्याचा उल्लेखच by मृत्युन्जय
कसाबलासुध्धा त्याच्या देशात
In reply to एम एफ हुसेन भारतातले एक थोर by नानासाहेब नेफळे
इकडे
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
विवाद + नाव = प्रसिद्धी
हिंदूद्वेष = प्रसिद्धी, दुसरे
जातिभेदाविरुद्ध लढणार्या एका
रामगोपाल वर्माने इतर कोणते
In reply to जातिभेदाविरुद्ध लढणार्या एका by मृत्युन्जय
सत्या, कौन यांसारखे अप्रतिम
In reply to रामगोपाल वर्माने इतर कोणते by मंदार दिलीप जोशी
सरळ सरळ लिहा न तुम्हाला
In reply to इथे नाव महत्वाचे नाहिच. by मृत्युन्जय
प्रतापराव, माझ्या मनातले
In reply to सरळ सरळ लिहा न तुम्हाला by प्रतापराव
स्त्री शिक्षणाच्या बद्दल मला
In reply to सरळ सरळ लिहा न तुम्हाला by प्रतापराव
.
In reply to स्त्री शिक्षणाच्या बद्दल मला by प्रसाद१९७१
माझ्या बंगाल आणि पंजाब च्या
In reply to . by पोटे
महात्मा फुले नास्तिक नव्हते.
In reply to सरळ सरळ लिहा न तुम्हाला by प्रतापराव
मृत्युंजयसेठ,
In reply to सत्या, कौन यांसारखे अप्रतिम by मृत्युन्जय
जातिभेदाविरुद्ध लढणार्या एका
In reply to जातिभेदाविरुद्ध लढणार्या एका by मृत्युन्जय
अगदी खरे.
In reply to जातिभेदाविरुद्ध लढणार्या एका by नानासाहेब नेफळे
संपादित
रामू खरेच बोलला की !वोक्के. म्हणजे काही चांगले
In reply to जातिभेदाविरुद्ध लढणार्या एका by नानासाहेब नेफळे
काहीबाही लिहा. फायदाच होतो.
In reply to वोक्के. म्हणजे काही चांगले by मृत्युन्जय
कोण रामगोपाल वर्मा? धन्यवाद.
ऐन सणाला, उत्सवमूर्तींबद्दल
रामू जे बोलला त्याचा निषेध.
पूर्ण सहमत!!!!!
In reply to रामू जे बोलला त्याचा निषेध. by प्रतापराव
संपूर्ण असहमत. असल्या लोकांना
In reply to रामू जे बोलला त्याचा निषेध. by प्रतापराव
त्यासाठि
In reply to संपूर्ण असहमत. असल्या लोकांना by मंदार दिलीप जोशी
त्याचा इथे काय संबंध?
In reply to त्यासाठि by माईसाहेब कुरसूंदीकर
वरती काळा पहाड ह्यांनी "मां
In reply to रामू जे बोलला त्याचा निषेध. by प्रतापराव
जबरदस्त थुत्तरफोड उत्तर
In reply to वरती काळा पहाड ह्यांनी "मां by काळा पहाड
+२,०००%
In reply to वरती काळा पहाड ह्यांनी "मां by काळा पहाड
२. श्री श्री श्री मनमोहन सिंग यांचं सरकार हा भ्रष्ट्राचाराचा कळस होतं यात फारसं दुमत नसावं. २.१. जे सरकार "भ्रष्टाचार हेच त्याचं मूळ ध्येयधोरण आहे" अशा प्रकारे वागतं ते राष्ट्रद्रोह करत नाही तर काय करतं? आठवा अण्णा हजारेंचं जनआंदोलन तोडाण्यासाठी या सरकारने काय काय जंग पछाडले होते. आठवा कशा प्रकारे या सरकारचे निर्णय शेतकर्यांच्या आणि जवानांच्या जिवावर उठले होते. आठवा या सरकारनं स्वतःला टिकवण्यासाठी कशा तडजोडी केल्या सामान्य जनतेच्या जिवावर. एखादं सरकार जनतेच्या हिताचे निर्णाय न घेता जेव्हा फक्त स्वतःला टिकवण्यासाठी मनमानीपणाने निर्णय घेतं तेव्हा त्याला राष्ट्रद्रोह नाही तर काय म्हणायचं? दोन दोन ब्यूरोक्रॅट्स नी सांगितलेलं आहे की फायली १० जनपथ ला अप्रूव्हल साठी जात होत्या. सोनिया गांधी घटनाबाह्य सत्ताकेंद्र असताना घटनेची शपथ घेतलेला प्रधान् मंत्री या फायली साठी गुपचूप तिकडे पाठवतो आणि वर गुळमुळीत पणे त्याचा इन्कार करतो हे राष्ट्रद्रोह नाही तर काय आहे? कॅगनं - एका घटनादत्त पोस्टवरच्या व्यक्तीनं - स्वतः खुलासा केलाय की त्यांच्यावर सरकार कडून दबाव येत होता नावं गाळण्यासाठी. हा राष्ट्रद्रोह नाही? काय केलं म्हणजे हे सरकार राष्ट्रद्रोही व्हायला पात्र होईल? उदाहरणार्थ, मनमोहन मंत्रीमंडळाने गुप्त कागद्पत्रं शत्रू देशाच्या हवाली करायला हवी तर आणि तरच तुम्ही त्याला राष्ट्रद्रोही मानणार का? २.२. जनतेनं निवडलेलं सरकार राष्ट्रद्रोही असू शकत नाही का? जनतेनं आधी निवड्लं की कोळसाकांड आधी घडलं? जनतेला काय स्वप्न पडलं होतं का असं होणार आहे? की जनतेनं निवड्लं म्हणजे या लोकांना सौ खून माफ?भारतिय जनतेला समज येतेय हे गेल्या निवडणूकीत दिसू लागले आहे. याचा अर्थ सर्वच भारतियांना समज येईल (किंवा ती येणे त्यांना स्वतःला सोईचे असेलच) असे नाही... हे ही तितकेच सत्य आहे म्हणा. :) :(झापड मनोवृत्ती
In reply to वरती काळा पहाड ह्यांनी "मां by काळा पहाड
देशद्रोह हा शब्द फार मोठा
In reply to वरती काळा पहाड ह्यांनी "मां by काळा पहाड
राम गोपाल वर्माने लावलेली आग
...
+१
In reply to ... by आशु जोग
उगाच वैयक्तिक शेरेबाजी का?
In reply to ... by आशु जोग
वर्तमानपत्रे चिकटवणे
In reply to उगाच वैयक्तिक शेरेबाजी का? by हुप्प्या
...
In reply to उगाच वैयक्तिक शेरेबाजी का? by हुप्प्या
..
In reply to ... by आशु जोग
आता फटके खायची तयारी ठेवावी
राम गोपाल वर्मा विरुद्ध
In reply to आता फटके खायची तयारी ठेवावी by काळा पहाड
सरकार नेहमीच समर्थ असते. असतो
In reply to राम गोपाल वर्मा विरुद्ध by प्रतापराव
बरोबर आहे राज्य सरकारच काम
In reply to सरकार नेहमीच समर्थ असते. असतो by मृत्युन्जय
कंटाळा आलाय फार ...
.
मग माफी का मागितली? ट्विट का
In reply to . by पोटे
लक्ष द्यू नका. ते उगीचच रामू
In reply to मग माफी का मागितली? ट्विट का by प्यारे१
सुदैवाने हिंदू धर्मात देवांची
समाजातल्या वाईट , गलिछ
आत्ता ट्रॅकवर आलात :)
In reply to समाजातल्या वाईट , गलिछ by तुडतुडी