✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

माझ्या घरचा बाप्पा!

स
संपादक मंडळ यांनी
Sun, 08/31/2014 - 10:08  ·  लेख
लेख
नमस्कार मंडळी! घरोघरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. काहीजणांकडे बाप्पांना पुढच्या वर्षी यायचे निमंत्रण देऊन निरोपही दिला आहे. सगळी मंडळी मोदकांवर ताव मारून सुस्त झालेली असणार! गेल्या वर्षी आपण घरोघरच्या गणेशासाठीच्या सजावटी, मखरे यांच्या फोटोंची स्पर्धा आयोजित केली होती आणि तिला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. यावर्षी मात्र छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त "महास्पर्धा" चालू असल्याने श्रीगणेश सजावटीची स्पर्धा रद्द करत आहोत. मात्र घरबसल्या सर्वांना इतर मिपाकरांच्या घरच्या गणपतीबाप्पाचे दर्शन व्हावे म्हणून हा धागा काढत आहोत. आपापल्या घरच्या सजावटीची छायाचित्रे इथे सादर करा, आणि इतरांची छायाचित्रे पाहून आनंद मिळवा!

गणपती बाप्पा मोरया!

------------
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
वावर
संस्कृती
कला
समाज
जीवनमान
राहणी
छायाचित्रण
लेखनप्रकार (Writing Type)
शुभेच्छा
अभिनंदन
आस्वाद
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
24955 वाचन

💬 प्रतिसाद (55)

प्रतिक्रिया

अतिशय

केदार-मिसळपाव
Fri, 09/05/2014 - 19:12 नवीन
सुरेख गौरी-गणपती. सर्वांचे अभिनंदन. सुरेख सजावट केली आहे. जियो मिपा.
  • Log in or register to post comments

इथे घरबसल्या

केदार-मिसळपाव
Fri, 09/05/2014 - 19:15 नवीन
इतकी छान सजावट बघायला मिळाली. अजुन काय हवे? गणपती बाप्पा मोरया....
  • Log in or register to post comments

आमचे ही फोटो

सानिकास्वप्निल
Sun, 09/07/2014 - 20:30 नवीन
पैसाताईच्या सांगण्यावरुन माझ्या घरच्या हरितालिकेच्या पुजेचे व आमच्या शेफिल्डच्या राजाचे फोटो देत आहे. आमच्या घरी इथे गणपती नसतो पण आम्ही सगळे मिळून दरवर्षी इथल्या मंदिरात गणपती आणतो :) हरितालिका पूजा Image removed. Image removed. शेफिल्डचा राजा Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

झकास!

पैसा
Sun, 09/07/2014 - 20:34 नवीन
मस्त वाटलं बघून! रांगोळी पण मोठी काढली होतीस!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सानिकास्वप्निल

आमच्या सोसायटीचा बाप्पा...

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 09/08/2014 - 18:18 नवीन
आमच्या सोसायटीचा बाप्पा...

Image removed.

.

Image removed.

सोसायटीचे सभासद हिंदू व मुस्लीम साधारण समसमान संख्येने आणि काही थोडे ख्रिश्चन असे आहे. पण गेल्या दहा-एक वर्षांपासून १० दिवसांचा बाप्पांचा उत्सव सकाळ-संध्याकळची आरती, सगळ्यांनी आणलेला प्रसाद, रोज मुलांचे खेळ आणि एक सामुदायीक जेवण असा बहुसंख्य सभासदांच्या उपस्थितीत साजरा केला जातो.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा