नमस्कार,
पुन्हा थोडा त्रास देतीये
आत्ता दोन दिवसांपुर्वी बाबांच्या मोबाइलवर असा मेसेज आला
thank you for using your sbi debit card XXXXX for a purchase worth Rs 43350 on POS xxxxxxx at PayTM IN txn#xxxxxxxx
बाबांनी असली काहीही खरेदि केलेली नाहिये,बाबा लगेच बॅन्केत गेलेत्, atm मधे जाउन चेक केले तेव्हा पैसे कापलेले दिसलेत्,बॅन्केच्या अधीकारी लोकांनी हात वर केलेत
PayTM वाले फोन न देत नाहीत(१८००१८००१२३४ वर फक्त मेसेज रेकॉड करता येतो)
care@paytm वर इमेल केली,ते लोक तीन दिवसांनी रिप्लाय देउन बॅन्केचे स्टेट्मेन्ट मागत आहेत्,जे आम्ही आज दिले,तेव्हा अजुन ४२००० रुपये PayTM इथे कापलेले दिसलेत
CCAvenue च्या अकाऊंट मधे पण पैसे कटुन परत पुन्हा वापस दिलेले दिसत आहेत
हा सगळा काय प्रकार आहे ? हॅकींग ? की अपघात?
जर हॅकींग असेल तर , एका ब्लॉग वर वाचले होते की जर २४ तासांच्या आत तुम्ही जर जिथे पैसे कापल्या गेलेत तिथे तक्रार केलीत तर तुम्हाला पैसे परत मिळु शकतात कारण No merchant would like to do business with a stolen card. They will readily block the transaction and revert the amount
पण PayTM वाले फोन न देत नाहीत्,इमेल करावा लागतो,ते लोक इमेल बघणार कधी आणी action घेणार कधी?
आणखी कोणाला असे अनुभव आले आहेत काय? अशावेळी पैसे परत मिळण्याची किती शक्यता असते??
आणी आम्ही आणखी काय करु शकतो?
वाचने
54536
प्रतिक्रिया
181
मिसळपाव
प्रतिक्रिया
कायकाय चाललंय या धाग्यावर!
सहमत आहे. आधी किती का वैध
In reply to कायकाय चाललंय या धाग्यावर! by संजय क्षीरसागर
शत प्रतिशत सहमत. मदत
In reply to कायकाय चाललंय या धाग्यावर! by संजय क्षीरसागर
क्या बात है!
In reply to शत प्रतिशत सहमत. मदत by इनिगोय
+१
In reply to क्या बात है! by संजय क्षीरसागर
ये ब्बात..
In reply to क्या बात है! by संजय क्षीरसागर
बहुत धन्यवाद!!
In reply to क्या बात है! by संजय क्षीरसागर
सर
In reply to क्या बात है! by संजय क्षीरसागर
प्रोफेशनल असाईन्मंट
In reply to क्या बात है! by संजय क्षीरसागर
मला पैश्याची सायकॉलॉजी खडान्खडा माहितीये
In reply to प्रोफेशनल असाईन्मंट by प्रसाद गोडबोले
मग
In reply to मला पैश्याची सायकॉलॉजी खडान्खडा माहितीये by संजय क्षीरसागर
ज्जे बात. इस को बोलता हय
In reply to क्या बात है! by संजय क्षीरसागर
त्यात विषेशसं काही नाही
In reply to ज्जे बात. इस को बोलता हय by मृत्युन्जय
सर
In reply to त्यात विषेशसं काही नाही by संजय क्षीरसागर
मी पुर्ण माहीती निघाल्याशिवाय इथे जास्त काही बोलु नये हे उत्तम!
In reply to सर by vrushali n
सहमत
In reply to शत प्रतिशत सहमत. मदत by इनिगोय
सदर लेखिकेने रीअल टाईम
असो!
If you are planning to make the payment by card
Internet Banking Guidelines In India By RBI
सगळा धागा आणि प्रतिक्रिया
पिरा, चवकशी फक्त रिलेवंट ट्रॅन्झॅक्शन्स पुरती मर्यादित असते
In reply to सगळा धागा आणि प्रतिक्रिया by पिलीयन रायडर
हो मग तेच तर म्हणतेय मी..
In reply to पिरा, चवकशी फक्त रिलेवंट ट्रॅन्झॅक्शन्स पुरती मर्यादित असते by संजय क्षीरसागर
@ पि.रा. - मी जे म्हणालो तेच
In reply to सगळा धागा आणि प्रतिक्रिया by पिलीयन रायडर
प्रसादराव,
In reply to @ पि.रा. - मी जे म्हणालो तेच by प्रसाद१९७१
शब्दच तर महत्वाचे असतात ना
In reply to @ पि.रा. - मी जे म्हणालो तेच by प्रसाद१९७१
कोणाच्याही मूळ जेन्युइन
In reply to @ पि.रा. - मी जे म्हणालो तेच by प्रसाद१९७१
हो पण आता धागाकर्तीच्या
In reply to कोणाच्याही मूळ जेन्युइन by गवि
इथे मी असतो तर त्या बँक
In reply to हो पण आता धागाकर्तीच्या by मृत्युन्जय
धन्यवाद
In reply to सगळा धागा आणि प्रतिक्रिया by पिलीयन रायडर
ताई,
In reply to धन्यवाद by vrushali n
१००% सहमत..
In reply to सगळा धागा आणि प्रतिक्रिया by पिलीयन रायडर
केस इस क्लोस्ड
अवघड आहे
In reply to केस इस क्लोस्ड by vrushali n
हा प्रतिसाद वाचुन मनात काही
In reply to केस इस क्लोस्ड by vrushali n
my bad
शंभरी पुर्ण झाली
धाग्यावरुन आठवलं
बरोबर आहे तुमच
In reply to धाग्यावरुन आठवलं by अकिलिज
आपली सगळी महत्त्वाची माहीती
In reply to बरोबर आहे तुमच by vrushali n
इंटरनेटवर 'one time pin'
In reply to बरोबर आहे तुमच by vrushali n
तितकी सेफ नाही.
In reply to इंटरनेटवर 'one time pin' by कवितानागेश
ते
In reply to इंटरनेटवर 'one time pin' by कवितानागेश
ते इंटरनेट बँकींग साठी
In reply to इंटरनेटवर 'one time pin' by कवितानागेश
वाचतिये. नस्ते उपद्व्याप मागे
वरुन आपली सगळी महत्त्वाची
तपास सुरु आहे. योग्य वेळी
In reply to वरुन आपली सगळी महत्त्वाची by काळा पहाड
४२००० हजाराची एक खरेदी कळली
मौन ठेवा (की जरा) अकरा दिवस!
In reply to ४२००० हजाराची एक खरेदी कळली by प्रसाद१९७१
तपास सुरु आहे
इथे मला वाटत नाही तुमच्या
In reply to तपास सुरु आहे by vrushali n
पैसे मिळाले कि नक्की सांगा > सांगते कमाल आहे
हो. वृषाली काकू, मला वाटतंय
In reply to पैसे मिळाले कि नक्की सांगा > सांगते कमाल आहे by vrushali n
सर
In reply to हो. वृषाली काकू, मला वाटतंय by काळा पहाड
कमाल आहे ब्वाॅ
In reply to पैसे मिळाले कि नक्की सांगा > सांगते कमाल आहे by vrushali n
+१
In reply to कमाल आहे ब्वाॅ by किसन शिंदे
+११११
In reply to +१ by मधुरा देशपांडे
+११११
In reply to +१ by मधुरा देशपांडे
सर,
In reply to कमाल आहे ब्वाॅ by किसन शिंदे
हॅक नाहीतर काय?
सर
In reply to हॅक नाहीतर काय? by योगी९००
बर्रर..
In reply to सर by vrushali n
पब्लिकहो
ध्न्यवाद सर
In reply to पब्लिकहो by इरसाल
अरे बापरे.. खुप काही झालय की
.. paytm मधला कुणी व्यक्ति
हं तेच तर.. नाही तर कशाला लोक
In reply to .. paytm मधला कुणी व्यक्ति by प्रसाद१९७१
नाही हो
In reply to .. paytm मधला कुणी व्यक्ति by प्रसाद१९७१
" सर इसका मतलब कंपनीमे बहोत
In reply to नाही हो by vrushali n
हो
In reply to " सर इसका मतलब कंपनीमे बहोत by पिलीयन रायडर