टृ कॉलर पध्दल सर्वांना माहित असेलचं. आपल्यापैकी बहुतेकांच्या (चतुर) भ्रमणध्वनीवर ते विराजमान असेलही. त्याचीच गंमत सांगतो आहे, प्रत्यक्ष घडलेली.
माझा एक मित्र, राजेश राजे, वय अंदाजे पन्नाशीच्या आसपास, साडेसहा फुट ऊंच. मी त्यांना फक्त राजे काका या नावाने ओळखतो. शनिवारी रात्री सव्वा दहा - साडे दहा च्या आसपास या काकांना (सहजच) माझी आठवण झाली. लगेच या महाशयांनी मला माझ्या भ्रमणध्वनीवर संपर्क केला.
त्यांच्या दुर्दैवाने माझ्या भ्रमणध्वनीवर (टृ कॉलर असल्याने) चिंटुमामा असे नाव दिसले. शनिवारी रात्री हा कोण चिंटुमामा माझी आठवण काढतोय म्हणुन (मनातल्या मनात) शिव्या देत तिकडे दुर्लक्ष केले.
माझे मत
•मत # १ - इस्पीकचा एक्का
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- गाढव कायद्याचा शहाणा अर्थ१) kohalea चित्र १
In reply to १) kohalea चित्र १ by सूड
संक्षीचे म्हणणे प्रमाण मानून.
१) खेडूत चित्र १
मंडळी
सर्वच फोटो छान आहेत..
सर्वप्रथम संपादकांचे आभार...
आता १, २, ३ हे गुण आहेत का
सगळीच प्रकाशचित्रे मस्त....
माझे मत
पहिला धागा वाचला नाही का?
तर असो,
१) ४८) समर्पक चित्र २ -
रुमाल टाकून ठेवतेय... फार
In reply to रुमाल टाकून ठेवतेय... फार by कवितानागेश
+ १
माझे मत
मानवी स्थापत्य चित्र म्हणजे
In reply to मानवी स्थापत्य चित्र म्हणजे by प्रचेतस
छायाचित्रात स्थापत्यकाराचे कौशल्यही दिसून आले पाहिजे
१. ६३)चित्रगुप्त चित्र १
थोडे रसग्रहण
चांगल्या स्थापत्यछायाचित्राची काही वैशिष्ट्ये थोडक्यात अशी सांगता येतील. एक म्हणजे डिस्टॉर्शन किंवा प्रतिमाभ्रंश नको. http://misalpav.com/comment/587183#comment-587183 ह्या वल्लींच्या लेखात मी विपर्यासभ्रंश याबद्दल थोडी माहिती दिली होती. दुसरे म्हणजे रंगअचूकता. म्हणजे तुम्ही जर एखाद्या क्लायंटसाठी त्यांच्या इमारतीची प्रतिमा घेत असाल तर त्यात टोनल अॅक्युरसी महत्त्वाची मानली जाते. तीन - डायनॅमिक रेंज. यात पूर्ण प्रतिमेच्या लो आणि हाय व्हॅल्यूंच्या आवाक्याचे डिटेलिंग महत्त्वाचे असते. चार - पर्स्पेक्टिव. म्हणजे समांतर रेषा ह्या समांतर दिसणे - न दिसणे. अर्थात् यावर खूप नियंत्रण नेहमीच ठेवता येत नाही. त्यासाठी व्ह्यू कॅमेरा, टिल्ट्-शिफ्ट लेन्स, मोनोरेल आणि बेलोज इत्यादी बरेच अत्यंत महागडे साहित्य वापरावे लागते ज्यांची किंमत महागातल्या महाग डीएसएलआरपेक्षा कितीतरी जास्त असू शकते. आणि वरील चारही गोष्टी साधण्यासाठी शक्यतो आर्किटेक्चरल फोटोग्राफीमध्ये लार्ज फॉरमॅट किंवा मीडिअम फॉरमॅट कॅमेरे वापरले जातात. त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक संवेदकांऐवजी फिल्मचा वापर श्रेयस्कर ठरतो.
छायाचित्र काढताना तुम्ही वाइड अॅन्गल लेन्स वापरून स्थापत्याचा जास्तीत जास्त भाग चौकटीत कैद करायचा असतो. त्यासाठी मग क्रॉप डीएसएलआर वापरून फारसा फायदा नाही. कारण कुठलीही लेन्स ही ४५ ते ५५ मिमी ह्या नाभीय अंतराला जास्तीत जास्त विपर्यांशभ्रंश-मुक्त प्रतिमा देऊ शकते. म्हणून अशा लेन्सला केवळ लार्ज फॉरमॅटसारखा मोठ्यात मोठा संवेदक हा दीर्घातला दीर्घ विशालकोन विपर्यांशभ्रंश न आणता देऊ शकतो. जर विपर्यांशभ्रंश नियंत्रित करता येत नसेल तर प्रतिमासंस्करणात (पोस्टप्रोसेसिंगमध्ये) DxO Optics सारखे सॉफ्टवेअर वापरून प्रतिमेतल्या रेषा समांतर करून घ्याव्या लागतात. तेही करता येत नसेल तर विपर्यांशभ्रंशाचाच कलात्मक वापर करून प्रतिमा वेगवेगळ्या कोनातून घेऊन पहावी लागते. इथे मग स्थापत्यछायाचित्रणाचा उद्देश हा ऑफिशिअल डॉक्युमेंटिंग नसून सौंदर्यदृष्टी असा बदलतो. हे विशेष महत्त्वाचे.
त्याशिवायही सुस्पष्टता, योग्य उद्भासन, योग्य रचनाविचार, कुरव (नॉइज) नियंत्रण ह्या नेहमीच्या गोष्टीही तितक्याच महत्त्वाच्या ह्याही प्रकारात असतात. तुम्ही कॅमेरा कुठे आणि कसा धरला आहे ह्यावर रचनाविचारातून प्रेक्षकांच्यापर्यंत काय पोहोचते आहे हे ठरते. त्यामुळे योग्य कॉम्पोजिशन साधले पाहिजे.
आता वळूयात या स्पर्धेकडे. "उदा. धरणे, झोपडी, स्मशाने, घाट, पूल, मंदिरे, रस्ते , बोगदे, दळणवळणाचे मार्ग (मेट्रो, मोनो इ.) स्थापत्य म्हणजे फक्त इमारत असे मानले जाऊ नये म्हणून." असे गवि म्हणाले खरे पण तसे फारसे फोटो काही आले नाहीत. यातील जेवढ्या प्रतिमा मला व्यक्तिशः आवडल्या किंवा ज्यांचा उल्लेख करावासा वाटला त्यांचे थंबनेल घेऊन रसग्रहण करणार आहे. हे मतदान किंवा स्पर्धेचा निकाल नाही. केवळ माझ्या नजरेतून जे जाणवले ते लिहीत आहे. मी स्पर्धेचा परीक्षक नाही. प्रत्येक मिपासदस्य मतदान करू शकतो हे संपादकांनी स्पष्ट केलेच आहे. त्याचबरोबर मी स्वतः खूप वाईट छायाचित्रकार आहे आणि मला खाली दिलेल्यांपेक्षा जास्त चांगली छायाचित्रे खचितच घेता आली नसती असेही आधीच नमूद करून ठेवतोय. कुणाला आवडले नसल्यास कृपया क्षमा करावी अथवा माझ्या छायाचित्राबद्दल काही लिहू नका असा व्यनि केला तरी चालेल. इतरही छायाचित्रे चांगलीच आहेत. उल्लेख केला नाही म्हणून चिडू नका! :-)
दीपमाळ - सिद्धेश्वर कुरोली - स्पा
वेरूळच्या कैलास लेण्यातील प्रदक्षिणापथ - वल्ली
कात्रज सिंहगड ट्रेक करताना रात्री दोन वाजता लागणारे एक मंदिर - ज्ञानोबाचे पैजार
अमेरीकेतील Idaho राज्यातील Snake नदी वरील पूल - kohalea
हुमायून चा मकबरा - बोका
बोका यांच्या हुमायूँच्या मकबर्याचे छायाचित्रात पर्स्पेक्टिव नियंत्रित करता येत नसेल तर त्यातूनही चांगली रचना कशी करायची हे दिसून येते. चित्रात जास्त वैधम्र्य नाही. पण निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर विटकरी रंगातील इमारत छान दिसतेय. प्रतिमासंस्करणात (पोस्टप्रोसेसिंग) मध्ये निळाईला जास्त अचूक टोन द्यायला हवी होती म्हणजे इमारतीचा कॉन्ट्रास्ट उठून दिसला असता असे वाटले.
चीन मधिल लेशान येथिल बसलेल्या बुद्धाचे शिल्प - इस्पीकचा एक्का
इसा खान टोम्ब … दिल्ली - किल्लेदार
Krakow market hall, Poland - nishant
चॅपेल् ऑन द रॉक् - समर्पक
गर्द झाडीतला बंगला - समर्पक
रामेश्वरला जाताना समुद्रावरील सेतू - समर्पक
ताज महाल, आग्रा - जातवेद
पॅरिस मधील सीन नदीचे एक दृष्य - चित्रगुप्त
इब्राहीम रोजा , बिजापूर - किल्लेदार
राजपुतांचा मानबिंदु असलेल्या चितोडगढ येथील विजयस्तंभ - सर्वसाक्षी
मातृमंदिर - जुइ
इमारतीचा अंतर्भाग हाही स्थापत्यछायाचित्रणाच्या दृष्टीने महत्त्वाची विषयवस्तू असते, त्याचबरोबर त्यांचा त्या परिसराशी असलेला परस्परसंबंधही. वल्ली यांची अजिंठ्याची प्रकाशचित्रे, आतिवास यांचे गोवळकोंड्यातील इमारत, मीता यांचे फरीयाबाग-अहमदनगर, सुहास झेले यांचे वेरूळ - कैलाश मंदिर, वेल्लाभट यांचे अडालजची भव्य विहीर, मांगी-तुंगीच्या पायर्या, प्रशांत यांचे लेण्याचे छायाचित्र ही काही उल्लेखनीय उदाहरणे आणि त्यांचे छायाचित्र घेण्याचा विचार आवडला.
एकूणच या स्पर्धेत ज्या प्रकारे सर्वांनी हिरीरीने भाग घेतला आणि ज्या तोडीची छायाचित्रे सादर केलीत त्याबद्दल मिपाकर असण्याचा प्रचंड अभिमान वाटला. तुम्हां सर्वांकडून मला खूप काही शिकण्यासारखं आहे. धन्यवाद. मतदान व्यनिने पाठवले जाईल.
(वरील सर्व छायाचित्रांच्या लिंका ह्या मूळ छायाचित्रकारांच्याच ठेवल्या आहेत. त्यामुळे कॉपीराइटचा प्रश्न येणार नाही. मूळ छायाचित्र सोर्ससाइटवरून काढून टाकल्यास इथेही त्याचे थंबनेल दिसणार नाही.)
In reply to थोडे रसग्रहण by एस
धन्यवाद स्वॅप्स
In reply to धन्यवाद स्वॅप्स by अनुप कोहळे
धन्यवाद kohalea जी.
In reply to थोडे रसग्रहण by एस
_/\_ विश्लेषण खूप आवडले.
In reply to थोडे रसग्रहण by एस
छान विश्लेषण केलेत स्वॅप्स साहेब....
In reply to थोडे रसग्रहण by एस
अप्रतिम रसग्रहण!
धन्यवाद स्वॅप्स.आता परत एकदा
१. ७६) chintu८३ चित्र ३ -
२४) चित्र क्र. १
२४) kohalea चित्र १ - HDR
सर्व छायाचित्रे आवडली.
या स्पर्धेसाठी संपादकांचे
क्र.१) -> ४) वल्ली चित्र
१ . स्पा चि. क्र. १
आमची आवड.
निकोप स्पर्धा हवी....
In reply to निकोप स्पर्धा हवी.... by प्रभाकर पेठकर
योग्य सूचना.
In reply to योग्य सूचना. by एस
पटलं नाही.
माझं मत
मला वाटतं...
पहिला क्रमांक : इस्पिकचा
व्यनि करत आहे
मी मतदानात भाग घेत नाही पण ...
सगळेच फोटो आवडलेत. त्यामुले
1=31 2=63 3=14
मला छायाचित्रणातलं काहीही कळत
माझे मत
इतकी सुंदर चित्रे आहेत की
In reply to इतकी सुंदर चित्रे आहेत की by मृत्युन्जय
झकास प्रतिसाद
In reply to इतकी सुंदर चित्रे आहेत की by मृत्युन्जय
पिक्सेल..