बरेच दिवस मिपावर एक प्रशन विचारायचा म्हणतोय, आज विचारूनच टाकूया.
मला दोन प्रश्न आहेत,
तुम्हला अपचन होते तेव्हा तुम्ही काय करता?
१. मला लगेच मळमळायला लगते, आणि मग उलटी होते
२. करपट ढेकरा येत राहतात. आणि नंतर जुलाब होतात.
३. काही नाही, सकाळी ते असेल त्या परिस्थीतीत बाहेर पडते.
४. प्रचंड गॅस होतो, पोट फुगते, सगळे चक्रच बिघडते..
औषध घेतो हा पर्याय क्रुपया वापरू नये. औषधाशिवाय काय होते ते लिहावे.
आता या प्रश्नाने गोंधळात पडला असाल तर पुढचा प्रश्न -
तुम्हाला जेव्हा एखाद्या परिस्थिती पटत नाही, पण बोलण्यासारखी परिस्थिती नसते.
अत्ता मी पयला
अरे वा!
In reply to अरे वा! by पैसा
@ साय आणि वहिनी वगैरे कवितेचा
साय आणि मलईचे कॉपीराईट
In reply to साय आणि मलईचे कॉपीराईट by सूड
हो ना !
In reply to हो ना ! by सस्नेह
मलई, साय, ताक,
आधी ताक आन भांड,
In reply to आधी ताक आन भांड, by जेपी
दुदु आहेच की. फक्त त्यानंतर
In reply to दुदु आहेच की. फक्त त्यानंतर by बॅटमॅन
-
In reply to दुदु आहेच की. फक्त त्यानंतर by बॅटमॅन
(No subject)
कमी फरसाण..वा..जास्त कुरमुरे
In reply to कमी फरसाण..वा..जास्त कुरमुरे by विवेकपटाईत
पहिला प्रति साद!
खूप आर्थपूर्ण, सामाजिक,
In reply to खूप आर्थपूर्ण, सामाजिक, by खटपट्या
ही आमची कविथा...
In reply to ही आमची कविथा... by बॅटमॅन
(No subject)
वा वा वा
लैच
कायच कळ्ळं नै की ओ!
In reply to कायच कळ्ळं नै की ओ! by रेवती
वल्लीला विचारा, तो बुवांच्या
मलई युक्त जिलबी आवडली...
"काव्यरस:" मध्ये भूछत्री
अगोबा sss दुदुबाsss ...
फक्कड कविता आत्मुस.
.
मलई खायला... उशीर झायला...