बरेच दिवस मिपावर एक प्रशन विचारायचा म्हणतोय, आज विचारूनच टाकूया.
मला दोन प्रश्न आहेत,
तुम्हला अपचन होते तेव्हा तुम्ही काय करता?
१. मला लगेच मळमळायला लगते, आणि मग उलटी होते
२. करपट ढेकरा येत राहतात. आणि नंतर जुलाब होतात.
३. काही नाही, सकाळी ते असेल त्या परिस्थीतीत बाहेर पडते.
४. प्रचंड गॅस होतो, पोट फुगते, सगळे चक्रच बिघडते..
औषध घेतो हा पर्याय क्रुपया वापरू नये. औषधाशिवाय काय होते ते लिहावे.
आता या प्रश्नाने गोंधळात पडला असाल तर पुढचा प्रश्न -
तुम्हाला जेव्हा एखाद्या परिस्थिती पटत नाही, पण बोलण्यासारखी परिस्थिती नसते. तेव्हा तुम्ही काय करता?
१. मी ज्याचे माप केव्हातरी त्याच्या पदरात घालतोच. सडेतोड.
२. विचार करतो, जमल तर मन्य करतो, नाहीतर सोडून देतो.
३. कोणाशीच बोलता येत नाही, भयंकर मनस्ताप होतो, आतल्या आत धुमसत रहतो.
४. तिथे नाही जमले तर कोणाजवळ तरी मन मोकळे करतोच.
या प्रश्नांना या व्यतिरिक्त आणखीदे़हील पर्याय असू शकतात, पण मला सुचले ते इथे दिले आहेत. आपण आणखीन पर्याय देखील वाढवू शकता.
काही लोकांना अपचन झाले की उलटी होते, तर काहींना जुलाब. विजातीय द्रव्य बाहेर टाकण्याची ती शरीराची पद्धत आहे.
ही पद्धत आणि विजातीय स्थितीशी डील करण्याची माणसाची पद्धत यांमध्ये काही साम्य आहे का हे पाहण्याचा प्रयत्न करतोय
वाचने
23033
प्रतिक्रिया
39
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुम्हला अपचन होते तेव्हा
ह्म्म..
In reply to तुम्हला अपचन होते तेव्हा by प्रसाद१९७१
तुम्हला अपचन होते तेव्हा
@जे व्हायचं ते आपोआप होतं...
In reply to तुम्हला अपचन होते तेव्हा by आदूबाळ
मुळात अपचन व्हावं असं मी काही
सूड ला +1
अपचन आणि पित्त
ह्म्म.. अपचन आणि अॅसिडिटी
In reply to अपचन आणि पित्त by समीरसूर
संपदकांना विनंती - पुढील
In reply to ह्म्म.. अपचन आणि अॅसिडिटी by आनन्दा
अपचन झालेच कधी तर गळती लागते
गळती =))
In reply to अपचन झालेच कधी तर गळती लागते by स्वप्नांची राणी
अपचन झाले की
मी उन्हाळ्यात (मे मधे) आणि
सहा महिन
In reply to मी उन्हाळ्यात (मे मधे) आणि by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
एरंडेल तेल घेतल्याने अपचन
In reply to सहा महिन by प्रसाद गोडबोले
एरंडेल तेल घेतल्याने अपचन
In reply to एरंडेल तेल घेतल्याने अपचन by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
लगेच विचारतो,
"आम्लपित्तावर उपाय कडूपित्त"
In reply to लगेच विचारतो, by जेपी
अवांतरः आनन्दा तुम्ही आआप
का बर? त्याचा आणि तुमच्या
In reply to अवांतरः आनन्दा तुम्ही आआप by प्यारे१
सहसा
वज्रा
लंघन
हा
सहमत आहे. उनको अपने हालात पे
In reply to हा by vikramaditya
शक्यतो
=))
In reply to शक्यतो by रामदास
कुठल्याही प्रकारचं अपचन झालं
दोन्ही प्रश्न फार जवळचे वाटताहेत
ह्म्म.. मला तोच प्रयत्न
In reply to दोन्ही प्रश्न फार जवळचे वाटताहेत by पैसा
ही बद्धकोष्ठता आयबीएस मधील
In reply to ह्म्म.. मला तोच प्रयत्न by आनन्दा
१. मी ज्याचे माप केव्हातरी
.
> आमच अपचन आम्ही दुसर्याच्या
एकदम लाईट जेवायचं. अगदी मऊ
शक्यतो अपचन होत नाही कारण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- राजधानी.. गुंडगिरीची!तंबोरा
In reply to शक्यतो अपचन होत नाही कारण by मदनबाण
आयला खत्तरनाक किस्सा
In reply to तंबोरा by प्रसाद गोडबोले
एरंडेल चा किस्सा वाचला व