तुमचे शरीर अपचन कसे हाताळते?
बरेच दिवस मिपावर एक प्रशन विचारायचा म्हणतोय, आज विचारूनच टाकूया.
मला दोन प्रश्न आहेत,
तुम्हला अपचन होते तेव्हा तुम्ही काय करता?
१. मला लगेच मळमळायला लगते, आणि मग उलटी होते
२. करपट ढेकरा येत राहतात. आणि नंतर जुलाब होतात.
३. काही नाही, सकाळी ते असेल त्या परिस्थीतीत बाहेर पडते.
४. प्रचंड गॅस होतो, पोट फुगते, सगळे चक्रच बिघडते..
औषध घेतो हा पर्याय क्रुपया वापरू नये. औषधाशिवाय काय होते ते लिहावे.
आता या प्रश्नाने गोंधळात पडला असाल तर पुढचा प्रश्न -
तुम्हाला जेव्हा एखाद्या परिस्थिती पटत नाही, पण बोलण्यासारखी परिस्थिती नसते. तेव्हा तुम्ही काय करता?
१. मी ज्याचे माप केव्हातरी त्याच्या पदरात घालतोच. सडेतोड.
२. विचार करतो, जमल तर मन्य करतो, नाहीतर सोडून देतो.
३. कोणाशीच बोलता येत नाही, भयंकर मनस्ताप होतो, आतल्या आत धुमसत रहतो.
४. तिथे नाही जमले तर कोणाजवळ तरी मन मोकळे करतोच.
या प्रश्नांना या व्यतिरिक्त आणखीदे़हील पर्याय असू शकतात, पण मला सुचले ते इथे दिले आहेत. आपण आणखीन पर्याय देखील वाढवू शकता.
काही लोकांना अपचन झाले की उलटी होते, तर काहींना जुलाब. विजातीय द्रव्य बाहेर टाकण्याची ती शरीराची पद्धत आहे.
ही पद्धत आणि विजातीय स्थितीशी डील करण्याची माणसाची पद्धत यांमध्ये काही साम्य आहे का हे पाहण्याचा प्रयत्न करतोय
वर्गीकरण
प्रतिक्रिया
तुम्हला अपचन होते तेव्हा
ह्म्म..
तुम्हला अपचन होते तेव्हा
@जे व्हायचं ते आपोआप होतं...
मुळात अपचन व्हावं असं मी काही
सूड ला +1
अपचन आणि पित्त
ह्म्म.. अपचन आणि अॅसिडिटी
संपदकांना विनंती - पुढील
अपचन झालेच कधी तर गळती लागते
गळती =))
अपचन झाले की
मी उन्हाळ्यात (मे मधे) आणि
सहा महिन
एरंडेल तेल घेतल्याने अपचन
एरंडेल तेल घेतल्याने अपचन
लगेच विचारतो,
"आम्लपित्तावर उपाय कडूपित्त"
अवांतरः आनन्दा तुम्ही आआप
का बर? त्याचा आणि तुमच्या
सहसा
वज्रा
लंघन
हा
सहमत आहे. उनको अपने हालात पे
शक्यतो
=))
कुठल्याही प्रकारचं अपचन झालं
दोन्ही प्रश्न फार जवळचे वाटताहेत
ह्म्म.. मला तोच प्रयत्न
ही बद्धकोष्ठता आयबीएस मधील
१. मी ज्याचे माप केव्हातरी
.
> आमच अपचन आम्ही दुसर्याच्या
एकदम लाईट जेवायचं. अगदी मऊ
शक्यतो अपचन होत नाही कारण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- राजधानी.. गुंडगिरीची!तंबोरा
आयला खत्तरनाक किस्सा
एरंडेल चा किस्सा वाचला व