.........................आत्मूज जिल्बी भांडार.........................
जिल्बी क्रमांकः- ............. अशीच!* =))
(*-चे.पु.वर आमच्या-पाठी :p दुर्बिण घेऊन फिरणार्या एका मित्राच्या आग्रहास्तव,सदर जिल्बी तळायला :D सोडत आहोत!यथायोग्य आस्वाद घ्यावा. आणि आकारापेक्षा चविशी सलगी साधावी...ही विणम्र विणंती! =)) ..)
सदर जिल्बीमधे:- व्यवसायात नविन पडलेल्या,किंवा वर्षानुवर्ष नविनच राहिलेल्या एका विक्रेत्याची कैफियत मांडायचा प्रयत्न केला आहे. हा विक्रेता नवेपणात असताना ग्राहकाला खरोखर हिताचा सल्ला देऊन विक्री करायला जात असतो.पण काहि ग्राहक..ही अशी एक अजब चीज असतात,की त्यांना तोंडांनी सत्य हा शब्द उच्चारायचा असतो,आणि व्यवहारात सर्व असत्य स्वतःच्या पदरी पाडून घेऊन पवित्र व्हायचं असतं. आमच्या मते अश्या ग्राहकांना जे हवं असतं , ते सत्य/असत्य नसून फक्त त्यांना-हवं..तेच असतं! मग एरवी ते काहिही का असेना?
व्यावसाइकाला/विक्रेत्याला हीच गिर्हाइकं , अर्थशास्त्राचा एक वेगळा आयाम शिकवत असतात. आणि मग मूळचा कोणी कित्तीही का प्रामाणिक असेना,त्याला ह्या ग्राहकांसाठी..त्यांच्यापुरतं का होइ ना, दंभाची शाल अंगावर पांघरून हुबं र्हावं लागतं..थोडक्यात आपण खानावळ चालवत असू,तर अश्या ग्राहकांच्या दृष्टीनी आपण अन्नदानाचं पवित्र कार्य करत आहोत,असा (त्यांचा) लाडका ग्रह (ते जेवेपर्यंत!) मनाशी घट्ट बाळगावा लागतो. कारण अश्या ग्राहकांना,आपण अन्नविक्रेते आहोत हे पटतच नसतं.(म्हणूनच तर ते "अन्नदान" असा पवित्र शब्द वापरतात.) त्यांच्या मते आपण अन्नविक्रेते नसून,फक्त अन्न बनवायची मजुरी(त्यांना वाटते ती! :-/ ) घेतली पाहिजे... शेवटी अश्यांकडूनंही मजुरीचं मोल त्यांच्याच पवित्र भाषेत बोलूनच वसूल करावं लागत असतं. असो!
आता तांब्यात अजुन पिठ न भरत बसता..तो जड जाहलेला आहे तोवरच ही जिल्बी तळायला घेतो...कशी लागली जरूर सांगा. :)
===========
===========
अत्रुप्त
मलई!
आधी धंदा असतो चिवडा नंतर त्याची होते भेळ तेंव्हा मिळायची करवंटी आता....मलई खायची वेळ! सुरवातीचे दिवस ते गिर्हाईकांची..हां जी! हां जी! नंतर केवळ जीं..हां! जीं..हां! "कोणती देऊ भाजी..ताजी!???" दोन काळ..एक बदल कोणता खरा म्हणायचा खेळ!? कमी फरसाण..वा..जास्त कुरमुरे हिलाच म्हणावं लागतं भेळ! विक्रेत्याला सत्य नेहमी अर्ध(च) सांगायला शिकवतात ग्राहक. त्याला हवं- ते..दिलं! तरच तुंम्ही सेवा वाहक! अर्थशास्त्राचा शास्त्रीय अर्थ मनःस्थितीला असतो धरून. पिंप तेच-भाव वेगळा! हवा द्या..अगर,पाणी भरून! चला.....लै प्रवचन दिलं जातो आता सरळ सरळ...! परत थोडी मलाई खायचीये वाट बघतोय-पुढचा नारळ! =))
===========
अत्रुप्त
वाचने
9610
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
अत्ता मी पयला
अरे वा!
@ साय आणि वहिनी वगैरे कवितेचा
In reply to अरे वा! by पैसा
साय आणि मलईचे कॉपीराईट
हो ना !
In reply to साय आणि मलईचे कॉपीराईट by सूड
मलई, साय, ताक,
In reply to हो ना ! by सस्नेह
आधी ताक आन भांड,
दुदु आहेच की. फक्त त्यानंतर
In reply to आधी ताक आन भांड, by जेपी
-
In reply to दुदु आहेच की. फक्त त्यानंतर by बॅटमॅन
(No subject)
In reply to दुदु आहेच की. फक्त त्यानंतर by बॅटमॅन
कमी फरसाण..वा..जास्त कुरमुरे
पहिला प्रति साद!
In reply to कमी फरसाण..वा..जास्त कुरमुरे by विवेकपटाईत
खूप आर्थपूर्ण, सामाजिक,
ही आमची कविथा...
In reply to खूप आर्थपूर्ण, सामाजिक, by खटपट्या
(No subject)
In reply to ही आमची कविथा... by बॅटमॅन
वा वा वा
लैच
कायच कळ्ळं नै की ओ!
वल्लीला विचारा, तो बुवांच्या
In reply to कायच कळ्ळं नै की ओ! by रेवती
मलई युक्त जिलबी आवडली...
"काव्यरस:" मध्ये भूछत्री
अगोबा sss दुदुबाsss ...
फक्कड कविता आत्मुस.
.
मलई खायला... उशीर झायला...