(हि कथा "अती काल्पनिक" आहे याची कृपया नोंद घ्यावी")
डॉक्टर शेणोय हे मानव वंश शास्त्राचे गाढे अभ्यासक व तज्ञ. जगभरातील आणि भारतातील मानव वंशा बद्दल त्यांचा दांडगा व्यासंग होता. आपल्या सारख्या सामान्य लोकांना फक्त युरोपियन, आफ्रिकन, चीनी आणि आशियायी असे मूळ मानव वंश माहित आहेत कारण ते बघताचक्षणी आपल्याला लक्षात येतात. पण आपण जसे भारतीयांमध्ये उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीयांना ओळखू शकतो तसे युरोपियन लोक आपल्याला ओळखू शकत नाहीत त्यांना सारे भारतीय सारखेच. तसेच आपल्या दृष्टीने डच, फ्रेंच, ब्रिटीश, स्पेनिश हे सगळे युरोपियनच.
.
मस्त सुरूवात!
मस्त सुरुवात...
आवडल. पुभाप्र
आणखिन एक
In reply to आणखिन एक by जेपी
तुमका माजी ष्टैल आवडली, माका
झकास
In reply to झकास by टवाळ कार्टा
हॅहॅहॅ
In reply to झकास by टवाळ कार्टा
हेच म्हणतो....
In reply to झकास by टवाळ कार्टा
wpta!
In reply to wpta! by कवितानागेश
मौतैघाबरल्या...जोक ऑफ द डे
In reply to मौतैघाबरल्या...जोक ऑफ द डे by टवाळ कार्टा
च्यायला! लोक्स इथे उगाचच जात
सुन्न
झकास
स्वप्नज, बहुगुणी, मूवी, जेपी,
च्या %$%$%& नावातल्या
मस्त कथा..पुभाप्र
खासच!
In reply to खासच! by पैसा
पैसाताई, भाग दोन पण टाकलाय...