चहा व कोंबडीच्या अंड्या पासुन अधिक आनंदा ची निर्मीती कशी करावी ?
अंड्याचा कुठला छान पदार्थ तुम्हाला बनविता येतो याची रेसीपी कृपया शेअर करावी.१ अंडे घ्यावे चमच्याने ते हळूच मधोमध फोडावे दोन्ही अंगठ्यांनी कवचाचे २ भाग बाजूला करून पटकन मटकावे हि माझी "रॉ एग"ची पा.कृ. :)
In reply to अंड्याचा कुठला छान पदार्थ by टवाळ कार्टा
In reply to कोण आनंदा ? __/\__ धन्यवाद !! by सूड
In reply to मी नव्हे - कारण मी आनन्दा आहे by आनन्दा
In reply to अरे टवाळांनो काय सुड उगवुन राहीलेत माझ्याव्रर by मारवा
एक कॉक्रीट रेसीपी जी देइल माझ्या आत्म्याला शांतीक्या आपका आत्मा संत्रस्त हय ?? (क्या आपकी टूथपेस्ट मे नमक हय? च्या चालीवर वाचावे).
In reply to अरे टवाळांनो काय सुड उगवुन राहीलेत माझ्याव्रर by मारवा
In reply to @ अंडाचारी >> by यसवायजी
In reply to थोड मोकळ करुन बोला की गडे by मारवा
In reply to अंडाचारीवरून आठवलं. मारवाशेठ, by बोका-ए-आझम
In reply to हवी तितकी अंडी घ्या.... by मुक्त विहारि
In reply to तुम्ही उत्तेजक पेया कडे इशारा करत आहात का ? by मारवा
In reply to मला चहा भरपूर लागतो, अंडे खात by कंजूस
In reply to अज्ञान फार च ठळक दिसेल तरी एक विचारतो भाऊ by मारवा
In reply to अज्ञान फार च ठळक दिसेल तरी एक विचारतो भाऊ by मारवा
In reply to चहाच्या बाबतीत मारामारी हा by बोका-ए-आझम
In reply to माझा एक अनुभव व सल्ला by आयुर्हित
In reply to माझा एक अनुभव व सल्ला by आयुर्हित
In reply to रेसिपी - बर्मा टोस्ट् by विजय पिंपळापुरे
In reply to रेसिपी - बर्मा टोस्ट् by विजय पिंपळापुरे
भारतातल्या एका विलक्षण प्रतिभाशाली शहरात चहा ची विक्री करणारया दुकानांत चहा चा उल्लेख अमृततुल्य असा सार्थ केला जातो.
In reply to भारतातल्या एका विलक्षण by विजुभाऊ
In reply to एका विलक्षण प्रतिभाशाली शहरात... by मुक्त विहारि
In reply to ही घ्या अजून एक लिन्क by सस्नेह
In reply to हाहा! by पैसा
In reply to ह्म्म... by विटेकर
In reply to अय्या.... मिपाकरांच्या नावाने घास कावळ्याला ? by मारवा
In reply to अय्या.... मिपाकरांच्या नावाने घास कावळ्याला ? by मारवा
In reply to एग फ्लिप करा की. अंड, दूध, मध by कवितानागेश
In reply to चहाच्या पाकॄंच माहित नाहि बुवा by दिपक.कुवेत
In reply to चहाच्या पाकॄंच माहित नाहि बुवा by दिपक.कुवेत
In reply to झाली का अधिक आनंदाची निर्मिती by स्पंदना
In reply to अपर्ण अक्षय by मारवा
In reply to वाक्याच्या शेवटी जे विराम by स्पंदना
In reply to हे म्हणजे मर्ढेकरांना अर्थ विचारावा तर त्यांनी अगोदर इलियट वाच by मारवा
In reply to राजू आम्लेट वाला बडोदा by सुबोध खरे
In reply to राजू आम्लेट वाला बडोदा by सुबोध खरे
राजू आम्लेट वाला बडोदावाला.
ह्यो आपला फेवरीट आहे. काय बटर टाकतो. आणी बनवायची श्टाईल तर लय भारी.थोड मोकळ करुन बोला की गडे
अय्या.... मिपाकरांच्या नावाने घास कावळ्याला ?आजवर या गडे, जा गडे, अय्या वगैरे शब्दप्रयोग हे स्त्रीयांनीच करावेत असा एक समाजसंकेत होता. आपण हा संकेत मोडून काढत आहात याबद्दल आपले अभिनंदन आणि आपल्या पुरोगामित्वाला सलाम !!!
In reply to मारवाश्री... by सतिश गावडे
In reply to सतिश भाऊ यात पुरोगामित्व कुठु न आल रे बाबा ? by मारवा
In reply to माझी भीती खरी ठरली सतिश by मारवा
In reply to माझी भीती खरी ठरली सतिश by मारवा
In reply to चिजाळलेले अंडे by सुनील
In reply to पाण्यावरचे अंडे by सुनील
ईश्वराला होडी किनार्याला लावता आली असती तर जगाच्या इतिहासात कुणीच पाण्यात बुडून मेलं नसतंईश्वराला तेवढा एकच उद्योग आहे का?
In reply to ईश्वराला होडी किनार्याला by विजुभाऊ
In reply to ईश्वराला होडी किनार्याला by विजुभाऊ
ईश्वराला तेवढा एकच उद्योग आहे का?ते मला माहिती नाही. तुमच्या या प्रश्नावरुन तुम्हाला ते माहिती आहे असे दिसते. कृपया प्रकाश टाकावा.
In reply to ईश्वराला तेवढा एकच उद्योग आहे by सतिश गावडे
तुमच्या या प्रश्नावरुन तुम्हाला ते माहिती आहे असे दिसते. कृपया प्रकाश टाकावा.माझा खरेतर प्रश्न होता की इश्वराला तेवढे एकच काम असते का? की इतर आणखीही कामे असतात. उदा प्रत्येक मंदीरात अंघोळ करवून घेणे , नैवेद्य चाखणे , भक्तांचे नमस्कार स्वीकारणे , झालेच तर स्पेश्यल दर्शन तिकीट काढून आलेल्या भक्ताना स्पेश्यल दर्शन देणे , भक्तानी तयार केलेल्या कॅसेटी ऐकणे , प्रत्येकाच्या हाकेला ओ देणे , विटेवर उभे रहाणे , भक्ताना बोलावणे , लोकांच्या अंगात जाणे , मंत्र / जप ऐकून शाम्त होणे , वहीत लिहीलेले श्री राम जयराम जयजयराम वाचणे वगैरे.
In reply to सोपं आहे. by एस
In reply to सोपं आहे. by एस
In reply to याला बहुतेक 'एग बास्केट' की by असंका
In reply to याला बहुतेक 'एग बास्केट' की by असंका
In reply to हैद्राबादी खागिना by काकाकाकू
मस्त धागा