रस्त्याच्या एका बाजूला मोठे-मोठे बंगले आणि दुसर्या बाजूला झोपडपट्टी, महानगरातले सामान्य दृश्य. दहा वर्षाचा चिन्या अशाच एका झोपडीत राहत होता. एका लहान मुलाप्रमाणे त्याच्या मनात ही राकेट, अनार, चरखी इत्यादी उडविण्याची इच्छा होती. पण त्याच्या बाबांनी एक छोटे से पिस्तुल दिवाळी निमित्त त्याला आणून दिले होते. दिवस भर टिकली सारख्या गोळ्या उडवून तो बोर झाला. संध्याकाळी आकाशात उडणारे राकेट इत्यादी पाहून आपले बाबा आपल्यासाठी अनार इत्यादी आणू शकत नाही, आपण गरीब आहोत, ही जाणीव त्याला बोचू लागली. तो उदास झाला.
चांगली आहे कथा. एकदम
आवडली !!
आवडल.
वातावरण निर्मिती छान जमली आहे..
In reply to वातावरण निर्मिती छान जमली आहे.. by पहाटवारा
भाषेचा लहेजा बाबत सहमत.
घर ,हॉटेल डोळ्यासमोर आलं.
खूप चांगले लिहिता आपण!
स्पष्ट सांगतो.काही जमली नाही
तुमच्या थीम्स मस्त असतात.
तुमच्या कथांमधले सर्वच काही
In reply to तुमच्या कथांमधले सर्वच काही by प्रसाद१९७१
सेंटिमेंटल आणि गे ह्या दोन्ही
In reply to सेंटिमेंटल आणि गे ह्या दोन्ही by बॅटमॅन
माझ्या आवडत्या two and half
In reply to माझ्या आवडत्या two and half by प्रसाद१९७१
ओक्के.
In reply to माझ्या आवडत्या two and half by प्रसाद१९७१
९ वा सीझन
In reply to तुमच्या कथांमधले सर्वच काही by प्रसाद१९७१
सेंटीमेंटस आणि भावना या फक्त
मस्त!!
मस्त लिहिलय.
धन्यवाद सर्व प्रतिसादांचे
चांगली लिहिली आहे कथा. आवडली.
कथा आवडली....
छान लिहिले