मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

एकदा तरी पहावा असा.

नाखु ·

बोका-ए-आझम 31/10/2014 - 12:13
चित्रपटाचा मूळ ऊद्देश डॉ.प्रकाश बाबा आमटेची विशेषता/महती सांगण्याचा असला तरी तो जीवन पट न होऊ देता कार्यपट ठेवला आहे.(म्हणजे जीवनपटामध्ये बालपणाचे/तारूण्यातील प्रसंग दाखवून श्रेष्ठता/गुण अधोरेखीत केले जातात तसे ईथे नाही) हे बेष्ट. बरेच वेळा चित्रपटाची समीक्षा करणे म्हणजे त्याची कथा सांगणे असा लोकांचा समज असतो. तुम्ही तसं केलेलं नाही हे चांगलं आहे.

सौंदाळा 31/10/2014 - 15:38
वाटच बघत होतो या चित्रपटाच्या मिपा समीक्षणाची. दिवाळीच्या सुट्टीत सहकुटुंब बघायचा विचार होता पण जमले नाही. नक्की बघणार

@ तिरकी रेघ थोड्याच पण खटकणार्या बाबी (ऊणीवेच्या बाजू नाहीत तर मज पामराच्या अपेक्षा) @एकाच वेळी अनेक विषय असल्यामूळे अदिवासी समस्या/सरकारी भोंगळपणा,अनास्था,खाबुगिरी /नक्षलवाद उगम यावर पुरेसे भाष्य करण्यास मर्यादा >>> सहमत. @खरे तर हा विषय आवाका चित्रपट किमान दोन भागात करावा ईतका मोठा आहे तो एकाच चित्रपटात घेऊन पुरेसा न्याय दिला जात नाही >>> +++१११ @पटकथेवर घेतलेली मेहनत थोडी कमी पडली आहे (कदाचीत बर्याच आघाड्या संभाळल्यामुळे असेल) >> ये भी रैट्ट है। @सफाईदार संकलन नसल्याने आणि गोळीबंद संवाद/पटकथा नसल्याने, दीर्घकाळ आणि खोल असा परीणाम देण्यात चित्रपट (काही अंशी) कमी पडतो >>> *YES* एकदम मंजे एकदम रैट्ट!!! *HAPPY* ----------------------- या शिवाय ... सोनाली(तै) कुलकर्णींच्या ऐवजी सदर व्यक्तिरेखेची गरज पूर्ण करणारी (दुसरी) सक्षम अभिनेत्री घ्यायला हवी होती. एकदोन गंभीर प्रसंगात सोनाली(तईं)न्नी ,अभिनय कमी पडेल की काय? असं वाटून तो अतोनात जास्त केलेला आहे,(विशेषतः बिबट्या मेल्याचा प्रसंग) त्यामुळे काहि प्रसंगातली गंभीरता निष्प्रभ झालीये. एकदोन ठिकाणी तर हसूही येतं. बाकि सर्व ठीकठाक आहे. :)

In reply to by अत्रुप्त आत्मा

संचित 03/11/2014 - 09:31
एकदोन गंभीर प्रसंगात सोनाली(तईं)न्नी ,अभिनय कमी पडेल की काय? असं वाटून तो अतोनात जास्त केलेला आहे तरी बर्र. जुन्या सोनाली तै आहेत. नवीन सोनाली तैईना तर (कमी काय... जास्ती काय) अभिनयच करता येत नाही.

छान परिक्षण ! बहुतेक मुद्दे चपखल आहेत. चित्रपट मनावर परिणाम करतो हे निश्चित... पण बरेच दिवस मनात घर करून बसेल असा नाही... तो तसा असायला पाहिजे इतकी डॉ प्रकाश बाबा आमटे यांच्या कार्याची खोली आणि व्याप्ती निश्चितच आहे.

नाखु 03/11/2014 - 15:49
परिक्षण लिहिण्यास माझा मुलगा (वय १२ वर्षे) कारण ठरला: हा चित्रपट पहायचा आहे त्याच वेळेस आलेला "हॅपी न्यु इअर" असताना !!! हेच मला आवडले!! चित्रपट पहाताना त्याच्या विचार-शंका,माझ्या अल्प्मतीने दिलेली स्पष्टीकरणे-पळवाट यातून हा विषय मिपा बोर्डावर आणावा असे वाटू लागले. आपले पहिलेच लिखाण वाचले गेले आणि प्रतीसाद-दखल झाले याचा आनंद आहे. सर्व वाचकांचे-प्रतिसादकांचे आभार.

गणेशा 03/11/2014 - 18:40
चित्रपट खरेच छान आहे, आणि एकदा नाही दुसर्यांन्दा पाहण्यासारखा ही आहे. मी दूसर्यांनादा पण जातो आहे पहायला.. बाकी अडव्या-उभ्या रेघा असतातच.. पण माणसाचा परिस्थीलाच आव्हान देवुन केलेला प्रवास खरेच जबरदस्त आहे.. सुंदर सिनेमा .. प्रत्येकाने मराठी चित्रपट पहावेच पहावे.

अरुन मुम्बै 05/11/2014 - 00:10
चित्रपट - डॉ. प्रकाश बाबा आमटे लेखन, दिग्दर्शन, कथा, पटकथा - समृद्धी पोरे सीन 1- एका जिल्हाधिका-याच्या टेबलावरचा फोन खणखणतो. टेबलावरच्या नेमप्लेटमुळे त्याचं आडनाव 'कांबळे' असल्याचं कळतं.. पुढील फोनवरचा संवाद.. कांबळे - हो, बोला सर... पलिकडून - प्रकाश बाबा आमटे हे कोण आहेत? त्यांच्यावर मोनॅको देशाने टपाल तिकिट काढलंय. कांबळे - हो, हो मी ओळखतो त्यांना. त्यांनी आपल्या देशाची राज्यघटना लिहली आहे. पलिकडून - आर यु शुअर मि. कांबळे? कांबळे - येस सर, आय अॅम व्हेरी मच शुअर पलिकडून - देन व्हू वॉज बाबासाहेब आंबेडकर? कांबळे - ?? .... सॉरी सर, या प्रकाश आमटेबद्दल माहिती काढून सांगतो. या सीनमधून समृद्धी पोरे यांनी नेमके काय म्हणायचे होते? कांबळे आडनावाच्या जिल्हाधिकारी पदापर्यंत पोहोचलेल्या व्यक्तीला बाबासाहेब आंबेडकर आणि बाबा आमटे यांच्यातला फरक ठाऊक नसणार का?

लेखनविषय:
डॉ.प्रकाश बाबा आमटे.
      मराठी चित्रपट जगतात सध्या (हिंदीच्या तुलनेने) चांगले आशयघन/नाविन्य विषय्/नवीन प्रयोग असलेले चित्रपट येऊ लागले आहेत्.सकस विषय आणि दर्जेदार निर्मिती बरोबर जाहीरात-वितरण यावर विशेष लक्ष्य दिल्याने चित्रपट व्यवस्थित कमाई करू शकतो हे बालक पालक्/पोष्टर बॉईज ने दाखवून दिले आहे. नमन झाल्यावर आता मुळ विषयः डॉ.प्रकाश बाबा आमटे कालच पाहिला. सरळ रेघ (आवडलेल्या गोष्टी/जमेच्या बाजू):
      • वेगळा विषय निवड तसेच प्रसिद्धी पासून दूर व्रतस्थपणे काम करणार्या माणसांची समाजाला ओळख करून देणे
      • उच्च निर्मिती मुल्ये (कुठेही हात आखडता घेतल

घेऊन जा

सह्यमित्र ·

लिहुन जा प्रेषक, (अ)सह्यमित्र, लक्ष रचनेत,पहिल्याच फटक्यात फड..मारला मी, पाहून जा || एकं'दरीत, चांगल्या शब्दात मनातल्या मनात, वाचुन जा || उपलब्ध वेळात,घरच्या बाथरुमात चांगल्या पाण्यात, धुऊन जा || काव्य जातीत, शब्द मातीत कुंथा-कुंथीत, चाऊन जा || काव्यरस: शृं(नाही वाटलं)गार :-/ लेखनविषय:: प्रेम की काव्य??? :p

एस 31/10/2014 - 18:21
कविता आणि त्यातले अल्पाक्षरत्व आवडले.

काव्यरस
गंध मातीत, पहिल्या सरीत भिजल्या रानात, घेऊन जा || श्रावणसरीत, रंगल्या नभात सोनेरी उन्हात, घेऊन जा || साजणवेळात, भिजल्या क्षणात रंगल्या गाण्यात, घेऊन जा || चिंब रातीत, मंद ज्योतीत धुंदल्या मिठीत, घेऊन जा ||

चहा, सिगरेट आणि गप्पा - थंडी

खोंड ·

समीरसूर 31/10/2014 - 10:43
खूपच छान! बोचणार्‍या थंडीत कढत पाण्याने आंघोळ केल्यानंतर जसे वाटते अगदी तसे वाटले लेख वाचून. सूर्याचे वर्णन मस्तच! आणि शेवटची कविता भारी! :-)

लेखनप्रकार
हाताची चार बोटं वर करून न बोलताच जोश्या नि ऑर्डर दिली. "कसली थंडीये …. " यंत्रमानवाच्या आवाजात कुडकुडत जोशी म्हणाला. "मिष्टर झिरो फिगर … अंगावर थोडी तरी चरबी जमवा … एवढी पण थंडी नाहीये … " "च्याक… पहिल्या सारखी थंडी नाही राहिली … " चहा आला.

माझी बायको

आंबट चिंच ·

तिमा 30/10/2014 - 16:58
बायकोला काथ्याकुटांत? मुरलीचाच मोठेपणी पावा होतो, असे दादा कोंडक्यांनी सांगून ठेवले आहे.

विवेकपटाईत 30/10/2014 - 20:02
एका दिल्लीकाराचा झाडू हरविलेला आहे, सापडला का कुणाला? घर पूर्ण स्वच्छ करणारा झाडू आहे. बाकी बायको या प्राण्याला (?) मूर्ख बनविणे सोपी नाही

In reply to by मराठीप्रेमी

बहुगुणी 01/11/2014 - 10:06
पदार्पणातच शतक मारणारा तो धागा लिहिणारे लेखक एका लिखाणातच मिपावरून गायब झालेले आहेत असं लक्षात आलं... निदान त्या आय डी ने तरी पुन्हा लिहिलेलं दिसत नाही, पुनर्जन्म घेऊन आले असतील तर माहीत नाही :-)

ढुषक्लेमेरः- सदर कविता ही ज्यांची बायको आयटी क्षेत्रात काम कराणारी पण नवरा बिगर आयटीवाला आहे अश्यां करीता आहे अशी कोणी समजुत करुन घेवु नये. तसेच ज्यांना हे वर्णन आपल्या बायकोशी मिळतेजुळते असे वाटत असेल तर तो निव्वळ योगायोग समजु नये. द्या मला एक झाडु आणुनी घर लक्ख करेन मी बायको ती येई कामावरुनी द्या मला एक फुंकणी आणुनी जेवण असे फक्कड करेन बायकोचा दास मी गुणी द्या मला एक पान आणुनी लवंग काथ केवडा घालुनी विडा बायकोला देईन दशगुणी द्या मला एक पावा आणुनी गाइन सुरेल गाणी बायको जाईल झोपुनी

जॉर्डनची भटकंती : ०६ : वादी रम

डॉ सुहास म्हात्रे ·

बॅटमॅन 30/10/2014 - 11:31
लॉरेन्स ऑफ अरेबिया पाहिल्यापासून वादी रम बद्दल एक वेगळेच आकर्षण मनात राहिलेले आहे. लेख वाचून तृप्त झालो, आता पुनरेकवार चवीचवीने सावकाश वाचतो.

दिपक.कुवेत 30/10/2014 - 15:27
पेत्रा दरी, वादी रम सगळच लोभसवाणं आहे. पेत्रा दरीचे फोटो तर फारच आवडले गेले आहेत. रखरखीत वाळवंटहि तुमच्या फोटोतुन संदर भासु लागत.

पैसा 30/10/2014 - 17:51
तिथले वातावरण पाहता शिलालेख आणि प्रस्तरचित्रांचे वय ठरवायचा प्रयत्न कोणी केला नसेल असं वाटतंय. वादी शब्द चांगलाच ओळखीचा आहे. (हिंदी सिनेमांमुळे) वादियाँ मेरा दामन कोण विसरेल!हे बदु म्हणजे बदाउनी लोकांचे जवळचे का? की तेच ते?

In reply to by पैसा

हे शिलालेख थामुदिक कालखंडातले (इ स पूर्व ४ थे शतक ते इ स ४ थे शतक) असावेत असे समजले जाते. अरामिक आता लुप्त झालेली भाषा आहे. बदू (इंग्लिश्मध्ये bedouin) हा अरबस्तानातल्या भटक्या अरब जमातींसाठी वापरला जाणारा अरबी शब्द आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

पैसा 01/11/2014 - 12:09
बदूला किती शेपट्या लावल्यात त्या! एन्ग्लिश इस अ वेर्य फुन्न्य लन्गुअगे.

In reply to by पैसा

मूळ अरबी शब्द "बदू, badw, بَدْو" आणि त्याचे अनेकवचन "बदविन, badawiyyīn/badawiyyūn, بَدَوِيُّون" असे आहे. भाषाअशिक्षित गोर्‍यांनी उच्चारला कठीण वाटणार्‍या शब्दाचे नेहमीप्रमाणेच अपभ्रंश केलेला आहे.

चौकटराजा 30/10/2014 - 18:52
चीन , व्हेनेझुएला, जॉर्डन, उत्तर अमेरिका ( नेवाडा, उता , अरिझोना ) ई देशात नेहमीचेच पर्वत , समुद्र किनारे ई पेक्षा वेगळी पृथ्वी पहावयास मिळते. त्यातीलच हे एक दिसतेय ! फारच विचित्र कला निसर्गाने केलीय ! वाह !

In reply to by प्रचेतस

वाळवंट रखरखीत असले तरी त्याचे दिवसभरात बदलत जाणारे विविध रंग आणि आकार मोठे चित्ताकर्षक असतात. अगदी रब अल् खाली या जगातल्या एका मोठ्या उडत्या वाळूच्या (शिफ्टिंग सँड) वाळवंटातही तगून राहिलेले जीवन थक्क करणारे असते !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

प्रचेतस 02/11/2014 - 18:16
अगदी रब अल् खाली या जगातल्या एका मोठ्या उडत्या वाळूच्या (शिफ्टिंग सँड) वाळवंटातही तगून राहिलेले जीवन थक्का करणारे असते !
ह्यावर एक लेख अवश्य येऊ द्यात. उडती वाळू म्हणजे वार्‍यामुळे वाळूची सतत स्थलांतरीत होत जाणारी टेकाडेच ना? सॅण्ड ड्युन्स?

In reply to by प्रचेतस

शिफ्टिंग सँड वाळूच्या वादळांनी जेवढी जागा बदलते त्यापेक्षा जास्त वार्‍याने २४ तास भूरभूरत राहून जागा बदलत राहते. त्यामुळेच तिच्यावर पाण्याच्या लाटांसारख्या वळ्या दिसतात.

पण आज राहवलेच नाही... (ते क्रमशः.... वाचल्यामुळे , परत एकदा मोह बाजूला ठेवून वाखूसा केले) शेवटी आम्ही मोहापुढे हार मानली आणि सगळे भाग वाचून टाकले.... नेहमीप्रमाणेच इ.ए. स्टाइलचे प्रवासवर्णन....(आजकाल उपमा सुचत नाहीत)

=================================================================== जॉर्डनची भटकंती : ०१... ०२... ०३... ०४... ०५ (मिपा दिवाळी अंक २०१४)... ०६... ०७...

अंधार क्षण भाग २ - अलाॅयस फाॅलर (लेख ६)

बोका-ए-आझम ·

एस 30/10/2014 - 11:19
दडपशाहीविरुद्ध प्राणांचीही पर्वा न करणार्‍या अशा सर्वच अलॉयस फॉलरना सलाम! नाझींनी जितक्या क्रूरपणे दडपशाही राबवली त्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने नंतर स्तालिनच्या कारकीर्दीत सोवियेत युनियन मध्ये आणि पूर्व युरोपात राजकीय विरोधकांवर केली गेली. हे सर्व वाचायला भयानक आहेच. भारतातही अशा स्वरूपाची दडपशाही कुठेनाकुठे चालू असते. असे म्हणतात की पॉवर करप्ट्स अ‍ॅण्ड अ‍ॅब्सॉल्यूट पॉवर करप्ट्स अ‍ॅब्सॉल्यूटली. तुम्ही नंतर ट्रॉट्स्कीबद्दलही जरूर लिहावे अशी विनंती.

बोका-ए-आझम 30/10/2014 - 12:35
या मालिकेतल्या पुढच्या भागांमध्ये स्टॅलिनच्या दहशतीचा संदर्भ आहे. त्याबद्दलचे एक जबरदस्त पुस्तक म्हणजे अलेक्झांडर सोल्झेनित्सिन यांनी लिहिलेलं ' द गुलाग आर्किपेलागो. ' जरुर वाचा. अप्रतिम आहे. ट्राॅट्स्कीबद्दल जरुर विचार करेन. स्टॅलिनऐवजी जर तो सोविएत युनियनचा प्रमुख झाला असता तर इतिहास काही वेगळाच झाला असता.

अंधार क्षण - अलाॅयस फाॅलर १९३३ मध्ये नाझींच्या हातात जर्मनीची सत्ता आल्यावर पहिली गोष्ट जर त्यांनी केली असेल तर ती म्हणजे सर्व विरोधी आवाज बंद करणं. हिटलरचा उजवा हात हर्मन गोअरिंग प्रशियाचा म्हणजे जर्मनीतल्या सर्वात मोठ्या राज्याचा गृहमंत्री होता. त्याने नाझी निमलष्करी संघटना आणि प्रशियन पोलिस यांचं एकीकरण घडवून आणलं. त्यामुळे नाझींच्या हातात पोलिसांचे अधिकार आले आणि ते त्यांनी विरोधकांच्या दडपशाहीसाठी सर्रास वापरले.   त्यांना विरोध करणं म्हणजे स्वत:चा मृत्यू ओढवून घेणं होतं.

मिपादेवीची विनवणी?

आनन्दा ·

बॅटमॅन 30/10/2014 - 17:27
आहा!!!! एकच नंबर. 'पन्नाशीची उमर गाठली' आणि 'बिकट वाट वहिवाट नसावी' या दोहोंची लक्षणे उत्तम उतरली आहेत. एक फर्मास विडंबन.

"प्रत्यक्षाहुनि प्रतिमा उत्कट"......!! मिपाचे राष्ट्रगीत करायला हवे ह्याला.. आम्ही प्रस्ताव मांडलेला हाये....आणुमोद्क हाय का कोनी ?

अनेक शतकी धागे पाहुनि, नावे मजला ठेवू नका। मीच विनविते हात जोडुनी उगाच मजला छळू नका।। जिलब्यांचा अतिदिव्य वारसा मिसळपाविनो तुम्हा मिळे। उणे कुणाचे दिसता किंचित दवंडी द्याया विसरू नका।| व्हा ज्ञानाचे वाढपी तुम्ही, जिलबीमारा करीत रहा । कलम चालवा सालभर तरी सण शिमग्याचा आणु नका।| जिलब्यांच्या उत्साहावरती कधीच विरजण घालू नका। टीआरपीच्या धाग्यांवरती मागे कोणी राहू नका।| जिलबी पाडा, काकू पाडा, जमले तर मग लेखही पाडा। पण काकूचे काश्मीर करताना बर्फामध्ये पडू नका।| मिपा आपुले करा नामांकित परी, इतरा नावे ठेवू नका। डु आयडी ने लिहिता लिहिता वरिजनलला विसरू नका ।| कंपू पेरा अपुल्या भवती, पिंक पिंकेने रंगतसे।

पंचप्राण

चलत मुसाफिर ·

विवेकपटाईत 30/10/2014 - 19:58
कविता आवडली. बाकी - ती कोण, कुठे भेटली, जपून ठेवेन मुठीत विझते पंचप्राण दुसर्या कुणाची वाट पाहण्यासाठी, अनेक प्रश्न येतात मनी. *man_in_love* *IN%%_%%LOVE* *IN LOVE*

In reply to by विवेकपटाईत

चलत मुसाफिर 01/11/2014 - 23:15
बायको नियमितपणे आंतरजालावर संचार करत असते. त्यामुळे आपल्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकत नाही. माफी असावी. :) :)

ती नसेल तर होईल आर्त एक कल्लोळ झपाटलेल्या पिंपळावर विरहविजेचा लोळ ती नसेल तर होईल विरक्त जीवनगाणे बैराग्याच्या थाळीतले भकास पै-आणे ती नसेल तर होतील प्रश्नच अंतर्धान जपून ठेवेन मुठीत विझते पंचप्राण

पुण्यदेवीची विनवणी

पगला गजोधर ·

पुणं तिथंच आहे.... कोणी काही करत नाहीये त्याला.... पान पडलं तरी आभाळ कोसळल्यासारखं वाटतं कधीतरी पण तुम्ही नका व्यथित होऊ... क्यारम रमवानू अने जूस पिवानू...मज्जानी लाईफ !

पुणं तिथंच आहे.... कोणी काही करत नाहीये त्याला.... पान पडलं तरी आभाळ कोसळल्यासारखं वाटतं कधीतरी पण तुम्ही नका व्यथित होऊ... क्यारम रमवानू अने जूस पिवानू...मज्जानी लाईफ !
लेखनविषय:
लेखनप्रकार
अनेक शतकी उमर गाठली, नावे मजला ठेवू नका। मीच विनविते हात जोडूनी, पुण्यावरती जळू नका।। शिवसूर्यचा दिव्य वारसा शहरवासियो तुम्हा मिळे। उणे कुणाचे दिसता किंचित देत दवंडी फिरू नका।| व्हा ज्ञानाचे जोतीबा इथे तुम्ही, शेणमारा हा करू नका । कलम करी ये तरी सालभर सण शिमग्याचा ताणू नका।| सरस्वतीच्या देवळातले स्तंभ घणाने तोडू नका। इथेच गर्दी, इथेच महागाई, असे शंखच, पोकळ फुंकू नका।| निव्वळ रस्ते मॉल बिल्डिंगा, म्हणजे शहर मानू नका। लाख लाख जन माझ्याअंतरी रमले वसले, हे कदापी विसरू नका।| गावं आपुले करा नामांकित परी, करमणुकीच्या गटारगंगेत मला तुम्ही क्षाळु नका। मजला देवी म्हणुनी भजू नका, पण दासी म्हनोणही पिटू

जम्मू- कश्मीर मदत कार्य अनुभव- १

मार्गी ·

बॅटमॅन 29/10/2014 - 16:54
साहेब, जरा अजून विस्ताराने लिहा की हो. लै जबराट विषय अन तुमचे अभिनंदन.

विकास 29/10/2014 - 19:19
मिसळपाव संस्थळावर आपले स्वागत आहे! पूरग्रस्तांना केलेल्या सेवाकार्याबाबत आपण आपले अनुभव कथन करत आहात त्याबद्दल आभार! आपण पुढच्या भागात काही फोटो टाकले तसेच काही प्रसंगावर अधिक विस्ताराने लिहीले तर वाचकांना अजून आवडू शकेल. पुढच्या भागासाठी शुभेच्छा!

मार्गी 30/10/2014 - 04:58
सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद! इथून पुढे अगदी सविस्तर लिहेन. सारांश न लिहिता इथे पूर्ण लिहेन. पुढचा भाग लवकरच लिहेन. :)

अर्धवटराव 01/11/2014 - 01:20
लाख मोलाचं कार्य आहे.
संस्थेच्या कार्यालयाकडे जाण्यासाठी रिक्षात बसण्यापूर्वी रिक्षावाल्याने हिंदु का मुसलमान असं विचारलं!
याचा काहि संदर्भ लागला का पुढे ?

सर्वप्रथम मिपा संस्कृतीला मन:पूर्वक अभिवादन! मिपा टीम आणि मिपावरील सर्व मान्यवर लेखक- वाचकांना मन:पूर्वक नमस्कार. आज मिपावर लिहायला सुरूवात करताना आदराची भावना मनात आहे. आजवर मिपावर असंख्य दर्जेदार, अभ्यासपूर्ण आणि रंजक लेख वाचले. अशा मिपावर लेखन करताना सर्वांना पुनश्च अभिवादन करावसं वाटत आहे. हे लिहिण्याची सुविधा दिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद किंवा मिपा भाषेत धन्स! :) पूरग्रस्त जम्मू- कश्मीरमध्ये मदत कार्यात थोडा सहभागा घेता आला; त्याबद्दल काही लिहू इच्छितो.