लहान असताना मी एक स्वप्न पाहिलं होतं, सर्व बाजूनी पुस्तकांनी भरलेल्या घरात मी राहते आहे. अभ्यास नाही, तहान भूक नाही. फक्त पुस्तकं आणि मी. पहाटे पडलं होतं का काय माहिती नाही पण ते स्वप्न मी प्रत्यक्षात अवतीर्ण झालेलं पाहिलं, आमच्या बदलापूरच्या ग्रंथसखा ग्रंथालयात, वाचन संस्कृतीच्या माहेरी, माझ्या माहेरी, माझ्या काकामुळे .
बदलापूरभूषण श्याम जोशी सर हे बदलपूरातलं चिरपरिचीत नाव. जोशी सर म्हणजे मराठी साहित्याचा चालताबोलता ज्ञानकोश! जास्तीत जास्त लोकांपर्यंत पुस्तकं पोचली पाहिजेत्, वाचली गेली पाहिजेत्, बदलापूरासारख्या ठिकाणी संदर्भ ग्रंथ उपलब्ध झाले पाहिजेत या वेडाने झपाट्लेला हा माणूस.
खरंच वर्थ ए हंड्रेड वर्ड्स..
In reply to खरंच वर्थ ए हंड्रेड वर्ड्स.. by तुषार काळभोर
हळद!...
In reply to हळद!... by एस
हे खास नाही जमलेलं? ऑ?
हे रेखाटन आहे की चित्र ?
In reply to हे रेखाटन आहे की चित्र ? by सस्नेह
चित्र आहे. पेंटिंग.
ग्रेट... केवळ ग्रेट....
अप्रतिम!
अवघड माध्यम
In reply to अवघड माध्यम by चौकटराजा
धन्यवाद चौरा!
मस्तं.
सुरेख आहे जलचित्र.
सुंदर उतरलय..
...बोलके चित्र.....!!
खूप सुंदर !
?
In reply to ? by आतिवास
ब्राऊजर किंवा मोबाइल वगैरेचा प्रॉब्लेम असेल.
In reply to ब्राऊजर किंवा मोबाइल वगैरेचा प्रॉब्लेम असेल. by एस
:-)
सुरेख उतरलयं कागदावर.
अतिशय बोलकं.
वाह
सुरेख!!
.
सुंदर!
चित्र आवडलंय.