तुझी सोबत.......
भुरभुरणाऱ्या पावसाच्या श्रावण सरीसारखी
क्षणात सोबत तर क्षणात कुठतरी गुडूप होणारी , हुरहूर लावणारी ,
हिरमुसले गेले कि अचानक बरसणारी ,
माझ्या मनी अन अंगणी ताल धरणारी पावसाची सरच ती ,
सर जुनं विसरून नव्याने जगायला शिकवणारी , कोवळ्या फुटलेल्या पालवी सारखी,
तुझी सोबत.......
आठवण पक्ष्यांचा नाच बनून राहिलेली , दूरवर कुठंतरी आभाळात रांगोळी सांडलेली .
माझ्या ओंजळभर स्वप्नाचं चांदणं बनून राहिलेली,
आठवणीतच गुंतलेली अन आठवणीतच उसवलेली
तुझी सोबत.......
भावनांचा हीशोब मांडणारी शब्दहीन कवितेची ओळ जशी ,
आभाळभर साठून हि बरसणं विसरलेली सर जशी.
मार्थाचा फोटो मिस केला.
In reply to मार्थाचा फोटो मिस केला. by जेपी
अशी होती मार्था
भारीच... मार्था प्रकरण वेगळंच
Beyonce Knowles पण चालेल
हा पण भाग मस्त...
एकदम रोचक
वाचते आहे.
वाचतोय, पु.भा.ल.टा
थरारक. रहस्य, प्रेम, भय असा
आवडली
पहीला भाग जेव्हडा अभ्यास
In reply to पहीला भाग जेव्हडा अभ्यास by प्रसाद१९७१
ओके, काळजी घेतो पुढ्च्या
छान चाललीये कथा..पुभाप्र