"नाही यार नाही. हा नाही. अरे तो ठीक आहे पंतप्रधान म्हणून. महाराष्ट्रात हा नाही पाहिजे. अरे तो मराठी माणसाचा, आपला, असा पक्ष नाहीये मित्रा.... तो महाराष्ट्रात मराठी माणसाला पोरकं करेल, अरे मारून टाकेल तो आपल्या अस्मितेला...." अगदी कळकळीने काल रस्त्यावर एक माणूस दुस-या माणसाला सांगत होता.
या सगळ्या विचारांत काहीसं तथ्य असलं जरी, तरी बरचसं नाही आहे. मुंबईतला एक मुख्य पक्ष हा पहिल्यापासून मराठी माणसाचा पक्ष राहिलेला आहे. मराठी माणसाला मुंबईत कधीच पोरकं केलं गेलं असतं. पण त्याला बळ दिलं, त्याचा दरारा प्रस्थापित केला तो या पक्षाने. दंगलींच्या वेळी मराठी माणसाला मुंबईत आधार होता तो याच पक्षाचा.
धन्य हो प्रभू...
अश्लील अश्लील : )
काय
धनंजय माने इथेच राहतात का ?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Global consumer confidence improves, India most bullish - NielsenIn reply to धनंजय माने इथेच राहतात का ? by मदनबाण
च्यामारी....
In reply to धनंजय माने इथेच राहतात का ? by मदनबाण
मागचा एक धागा फार चवदार होता.
In reply to धनंजय माने इथेच राहतात का ? by मदनबाण
धनंजय माने इथेच राहतात का ?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ३२ वर्षांपासून गाजणारी, 'अशी ही बनवाबनवी'ऊंssssssssss!!!!!
फिलर...
विषय सँभाँषंण असा हवा होता.
यालाच पादपूरके म्हणतात.
In reply to यालाच पादपूरके म्हणतात. by बॅटमॅन
आपले पाद कोठे आहेत?
In reply to आपले पाद कोठे आहेत? by योगी९००
+१
In reply to यालाच पादपूरके म्हणतात. by बॅटमॅन
बॅटुक नाथा धन्य धन्य झालो !!!
In reply to बॅटुक नाथा धन्य धन्य झालो !!! by मारवा
"बाहेरुन शरदचन्द्र"
In reply to "बाहेरुन शरदचन्द्र" by अविनाश पांढरकर
(No subject)
In reply to यालाच पादपूरके म्हणतात. by बॅटमॅन
भयानक सुंदर दिलखेचक माहिती!
In reply to यालाच पादपूरके म्हणतात. by बॅटमॅन
छान माहिती
In reply to यालाच पादपूरके म्हणतात. by बॅटमॅन
पादपूरके
In reply to यालाच पादपूरके म्हणतात. by बॅटमॅन
खतरनाक किस्सा !
लकबी
In reply to लकबी by सुनील
आउट
In reply to आउट by माईसाहेब कुरसूंदीकर
ये बंदेको ईश्शु समझाही नही
मस्त....
बेसिकली...... यु नो.....?
In reply to बेसिकली...... यु नो.....? by खटपट्या
तुम्हाला म्हणुन सांगतो. अगदी
अॅक्चुली कायै न.... बेसिकली.
पर्कोलेट
हा लेख वाचून यू नो.. आय वॉज
In reply to हा लेख वाचून यू नो.. आय वॉज by गवि
+१
आला आला अकुंचा धागा आला ,
तरुण तूर्क म्हातारे अर्क नाट्का मध्ये
बर्र