उद्या कट्टा आहे....बाकीची माहिती खाली देत आहे....
लेखनविषय:
लेखनप्रकार
- Read more about उद्या कट्टा आहे....बाकीची माहिती खाली देत आहे....
- 31 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
नुकत्याच समजलेल्या बातमीनुसार, मिपाकर मोदक (हे लायन सो-सो, श्री-अमुक-तमुक. अशा चालीवर वाचले तरी चालेल.), सध्या मुंबई परीसरात असून ते कट्टा करायला तयार आहेत असे समजले.
जास्त पाल्हाळ न लावता, कट्ट्या संर्दभात माहिती देत आहे.
तारीख - १५-०९-२०१५
वेळ - रात्रीचे ८
ठिकाण - ३८, बँकॉक स्ट्रीट, ठाणे.