मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सांज प्रहरी

तिमा ·
लेखनविषय:
काव्यरस
राम प्रहरी, या सुंदर गाण्याचे एक करुण विडंबन. सर्व पीडित स्त्रियांना अर्पण मूळ गाणे: http://www.aathavanitli-gani.com/Song/Ram_Prahari_Ram_Gatha सांज प्रहरी मार गाथा, वेदना ओठांवरी या वळांनी आसूडाचे चित्र हे पाठीवरी आवडीने चोळितो तो मीठ हे जखमांवरी मार खाता क्षीण काया कोसळे या भूवरी एककल्ली, संशयी तो, नशाधुंदी ज्या सदा भोगदासी मी तयाची दु:ख साही सर्वदा तोचि तारण, तोचि मारण, तोचि माझा सोयरी

तिथली दिवाळी.....

शिव कन्या ·

मांत्रिक 09/11/2015 - 21:16
सुंदर अनुभव असतात तुमच्या कविता!!! अगदी हृदयाला स्पर्श करुन गेली ही कविता सुद्धा... अजून जास्त बोलणे म्हणजे कवितेचा अपमान करणे... त्यापेक्षा परत परत वाचत बसतो. तो आनंद जास्त मोठा आहे...

In reply to by मांत्रिक

मांत्रिक 09/11/2015 - 21:20
चिखलमाती अर्धा किल्ला.... शिवाजीच्या मावळ्यांहाती, परत फराळ ठेवशील का नकळत लहानपणची आठवण झाली आणि डोळे पाणावले. तो निरागस आनंद कुठेतरी खूप मागे सोडून आलोय... ते चिखलाने बरबटलेले हात, आईच्या शिव्या, पाळलेल्या कुत्राचं तिथं लुडबुडणं, मित्रांचा दंगा, चिखलावर टाकलेला अळिवाचा सडा, सलाईनचं कारंज सगळं सगळं कुठेतरी हरवून गेलं. या मिशा पुन्हा काही तो आनंद मिळू द्यायच्या नाहीत...

तिथली दिवाळी..... तीरकामठा रंगीत कागद चिखलमाती अर्धा किल्ला.... शिवाजीच्या मावळ्यांहाती, परत फराळ ठेवशील का? पहाट झोपेत हळूच उठवून घमघमणारी आंघोळ घालून, फुलबाजांची हजार फुले परत हातात ठेवशील का? रांगोळीतील हुकले ठिपके रेषांमधील नाजूक वळणे, तुळशीमाईचे लगीन लटके परत दणक्यात लावशील का? किणकिण बांगड्या काचेच्या घिरघीर झालरी पोरींच्या! सुरसूर बत्त्या, चुटक्या टिकल्या परत उडवण्या येशील का? तिथली दिवाळी धमाल मजा इथली दिवाळी शांत सजा!! आठवणींचे व्याकुळ दिवे परत घरी पोचतील का?

एक माणूस मिशी काढून..............

शिव कन्या ·

मस्तच! शाळेत गुर्जी कवितांना चाल लावायचे तश्शीच म्हणून पाहिली! :))
एक मुलगा मिशी लावून शाळेबाहेर पडला हरवलेले हळवे कोडे पुनःपुन्हा शोधित राहिला
शेवटही उत्कृष्ट!

चतुरंग 29/10/2015 - 21:16
की त्यावरुन मला एक कविता सुचली - एक माणूस मिशी 'काढून' सिनेमामध्ये पोहचला बघता बघता डोळ्यांमधून मनात जाऊन बसला. थेटर भरले मुलामुलींनी निखळ हासणे मनापासुनी हळूच पाही डोळे पुसुनी, काय सांगतो चेहेर्‍यामधुनी! गल्ल्यावरची गणिते सुटली? चित्रपटांची भाषा कुठली? कितीक नटवर आले गेले इतिहासाच्या पानोपानी.... पिसे जीवाला एकच लागे मिशीमागचे भोळे डोळे! 'गोल्ड रश' अन 'किड' हलवुन गेले 'डिक्टेटर' 'सिटीलाईट' हसवुन गेले वेताची काठी फाटके बूट जुनाट टोपी ढगळा सूट आठवांसहित हरवुन गेले मिशीमागचे भोळे डोळे! एक मुलगा मिशी लावून थेटरबाहेर पडला हरवलेले भोळे डोळे पुन्हापुन्हा शोधित राहिला. (अ किड) रंगा

In reply to by चतुरंग

मिसळपाव 30/10/2015 - 18:54
मूळच्या सुरेख कवितेला चतुरंगाचा अप्रतिम प्रतिसाद! व्वा! झकास. आता केशवसुमारने येउन यावर कडी चढवली की मी चिमटा काढून बघेन - टाईम मशीनमधनं चार-पाच वर्ष मागे नाही ना गेलोय बघायला ;-) एक माणूस मिशी काढून / लावून.... क्या बात है.... टिपः माझा आयडी 'मिसळपाव' असला, मिपाच्या बाल्यावस्थेत तत्कालीन चालकांच्या संमतीने घेतलेला, तरी मी एक सामान्य सभासद आहे. या आयडीचा आणि या संस्थळाच्या चालकांचा / संपादकांचा काहीही संबंध नाही.

निनाद 30/10/2015 - 05:01
खुपच सुंदर आहे तुमची कविता. खुप दिवसानी काही तरी मस्त वाचायला मिळाले.

In reply to by अन्या दातार

चतुरंग 30/10/2015 - 16:51
उत्स्फूर्तपणे सुचलेले विचार त्याच कवितेच्या धाटणीत बांधलेत. "मला सुचलेली कविता" असं तिथेच म्हटलं आहे.

दोन्ही कविता अतिशय आवडल्या. इतक्या सहजपणे मिशी काढतायेत नाही याची या निमित्ताने पुन्हा एकदा जाणिव झाली आणि उदास करुन गेली. पैजारबुवा,

नीलमोहर 31/10/2015 - 11:24
मूळ कविता आणि चतुरंग यांची रचना दोन्ही अप्रतिम.

शब्दबम्बाळ 05/11/2015 - 00:22
आता पर्यंत बर्याच वेळा हि कविता वाचून काढली तरीही प्रत्येक वेळी खूप मस्त वाटते! :) कित्ती सहजपणे भूतकाळात घेऊन जाते आणि संपता संपता आम्हाला मिशी लाऊन वर्तमानात आणते! ;) खूपच छान, लिहित राहा...

इतके दिवस हा धागा वाचला नव्हता. आत्ता माझ्या शाळेत एका कार्यक्रमाला आहे. मुलींना शाळा दाखवली. सहज धागा उघडला तर हे दिसले!!! जबरी योगायोग. कविता आवडलीच.

राघव 04/02/2016 - 13:43
निसटली होती. उत्तम कविता. थेट भिडते. :-) रंगाशेठनं पाणी आणिक गहिरं केलं.. तेही मस्तच!! राघव

सहमत... शिवकन्या आणि चतुरंग या दोघांच्यामुळे दोन उत्कृष्ट टाईमलेस क्लासिक्स मिपावर दाखल झालेत...

माहितगार 05/02/2016 - 09:36
कविता आज तिसर्‍यांदा वाचली. कवितेतील रुपक आणि अर्थछटांकडे नव्याने लक्ष गेले.
.... रिबिनीमागचे भोळे कोडे! ... साधेभोळे हळवे कोडे! भान आले, बाहेर आला.... एक मुलगा मिशी लावून शाळेबाहेर पडला हरवलेले हळवे कोडे पुनःपुन्हा शोधित राहिला
उपरोक्त शालेय वय ते युवावस्थेतील बदल सुरेख टिपला आहे, त्यातल्या 'भान आले' ला दोन अर्थछटा आहेत आणि दोन्ही अर्थ छटांसहीत वाचताना मस्त वाटले.
हातचा राखून गणित चुकले नजर चकवून भाषा हुकली कितीक राजे आले गेले इतिहासाच्या पानोपानी....
या ओळीपण मस्त आहेत.

In reply to by शिव कन्या

माहितगार 06/02/2016 - 12:44
मिशी हे रूपक घेऊन अलिकडे मी सुद्धा एक मिशी नृत्य नावाची कविता लिहिती झालो. कदाचित पब्लिकला फारशी लक्षात आली नसावी.

एक माणूस मिशी काढून शाळेमध्ये पोहचला बघता बघता खिडक्यांमधून वर्गात जाऊन बसला. वर्ग भरला मुलामुलींनी सुरेख हसणे पानांमधूनी हळूच पाही शाई सांडूनि, बघते का ती मान वळवूनी! हातचा राखून गणित चुकले नजर चकवून भाषा हुकली कितीक राजे आले गेले इतिहासाच्या पानोपानी.... छंद जीवाला एकच लागे रिबिनीमागचे भोळे कोडे! इकडे तिकडे बघून झाले मास्तर सगळे येऊन गेले मधली सुट्टी चिंचा बोरे मैदानावर सुटली पोरे..... वर्गासहित उठून गेले साधेभोळे हळवे कोडे! भान आले, बाहेर आला.... एक मुलगा मिशी लावून शाळेबाहेर पडला हरवलेले हळवे कोडे पुनःपुन्हा शोधित राहिला .

भुकेल वासरू

माहीराज ·

एस 14/10/2015 - 13:48
वासराला कधी औताला जुंपलेलं पाहिलं नाही. गोर्‍ह्यालाही जास्त कष्टाची कामं लावत नसतात. औताला जुपतात ते बैलांना. तेव्हा कवितेत वापरलेली प्रतिमा चुकीची आहे. इथे शब्दशः अर्थ अपेक्षित नाही हे समजतेय, तरीही कवीने आपल्या काव्यातल्या वा लेखकाने लेखनातल्या प्रतिमा वापरताना जागरूक असायला हवे असे समीक्षेच्या दृष्टीने पहायला गेल्यास वाटते.

In reply to by माहीराज

एस 14/10/2015 - 22:45
बरोबर आहे. या कवितेची संक्षीस्टाईल चिरफाड करावी असं फार वाटलं. पण जाऊ द्या. तुम्हांला विधायक समीक्षा सहन होत नाही, ती कशी सहन होणार. पुढच्या रतीबासाठी शुभेच्छा. अजून प्रतिसाद देऊन हा धागा वरती तरंगवत ठेवण्यात अर्थ नाही. चालू द्या.

मांत्रिक 14/10/2015 - 21:49
साध्या व सच्च्या शब्दांत लिहिलेली कविता!!! प्रतिकात्मक आहे हे कृपया ध्यानात घ्यावे. व्यवहाराचे कठोर नियम लावले तर प्रत्येक साहित्यकृतीचा चिवडाच होईल.

सौन्दर्य 14/10/2015 - 23:10
खरं म्हणजे कवीला आपल्या कविते विषयी स्पष्टीकरण द्यावे लागू नये असे म्हणतात. काही प्रतिसादा नंतर तुम्ही ते दिलेत. परंतु ते स्पष्टीकरण वाचण्या आधी कविता वाचताना डोळ्यासमोर आली ती मुंबईतील रेल्वे स्टेशनवर बूट पॉलिश करणारी छोटी मुले. काही कळायचं आतच ती मुले पोटापाण्याच्या उद्योगाला लागतात, अस्तित्वासाठी संघर्ष करतात. नशीब जर चांगले असेल तर मोठं झाल्यावर ह्या संघर्षमय परिस्थितून बाहेर येऊन थोडी स्थिरावतात. परंतु असे चांगले नशीब प्रत्येकाच्या वाट्याला येईलच असे नाही. कविता अतिशय साधी, सोप्या शब्दात लिहिली आहे. अभिनंदन.

माळरानी चालुन पुरतं थकुन गेलं होतं.. चुकलेलं वासरू आता जिवनाला मुकुन गेलं होतं, लहानपणीच नशिबानं ज्याला औताला जुंपल होतं घाम फुटण्याआधीच  मात्र त्याच काळीज तुटलं होतं.. मुक्या बिचार्या जिवाला कधी रडताही आलं नाही दमलोय,थकलोय असं काही बोलताही आलं नाही.. नांगराचा फाळ त्याला कधी ओढताच आला नाही, गळ्यावरचा फास देखिल कधी सोडताच आला नाही.. थकलं होतं, दमलं होतं, जन्माला ञासुनं गेलं होतं, पायातलं ञान हरपुन भुकेनं व्याकुळ झालं होतं.. डोळ्यामधलं पाणी सारं सारं सुकुन गेलं होतं चुकलेलं वासरू आता जिवनाला मुकुन गेलं होतं, ..

क्रूड ऑईल...

अत्रुप्त आत्मा ·

In reply to by मांत्रिक

टवाळ कार्टा 13/10/2015 - 22:06
ओ....आम्च्या गुर्जींना अस्ले कैच्याकै फाटे फोडलेले आव्डत नैत....आणि मी चाबरट???? मी तर कित्ती कित्ती साधाभोळा आहे??? चाबरट म्हणजे कै???

In reply to by प्रचेतस

परिस्थिती (हालात) रचवून घेते असं सगळं कवीमनाच्या माणसाकडनं. बुवा, कविता काळजाला भिडली हो. सिंहगड रस्ता परिसरात राहणार्‍या मिपाकरांनो बुवांसाठी चांगली खानावळ सुचवा.

In reply to by श्रीरंग_जोशी

प्रचेतस 13/10/2015 - 22:17
अहो हेच बुवा आधी आमचा मेस चांगला असे म्हणायचे हो. आता क्वालिटी बिघडलेली किंवा बुवांनी जुनी मेस बदलेली दिसते.

In reply to by प्रचेतस

अभ्या.. 13/10/2015 - 22:54
गुरुजी, घट बसलेत आता. मनो भावे देवीची प्रार्थना करा. देवी अवश्य तुमची सोय लावेल. बोला. आई राजा उदे उदे.

In reply to by श्रीरंग_जोशी

अभ्या.. 13/10/2015 - 23:12
ज्या दिवशी गुरुजींची मेस (म्हणजे मेसचे खाणे) बंद होईल तेव्हा ब्यानर लागेल. एक कॅरेक्टर बाकी आहे. ते आले की बॅनर डीझाईन कम्प्लीट. होऊ दे खर्च.

In reply to by प्रचेतस

@अहो हेच बुवा आधी आमचा मेस चांगला असे म्हणायचे हो.>> हे बघा!स्वत:च्या मनानी दिलं घुसडून माझ्या नावावर वाट्टेल ते.. नी च दू दू दू आगोबा अग्या वेताळ. :-/ @आता क्वालिटी बिघडलेली किंवा बुवांनी जुनी मेस बदलेली दिसते.>> आणि हे नेहमी प्रमाणे निरर्थक..असो! रंगाण्णांनी बरोब्बर ओळखलं..(जे ह्या आगोबा हत्तीला आधीच नीट म्हैत होत.)

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्रचेतस 14/10/2015 - 09:51
परिस्थिती (हालात) रचवून घेते असं सगळं कवीमनाच्या माणसाकडनं.
तुमच्या इतर सुप्रसिद्ध कवितांबाबतही रंगाण्णांचं हेच मत ग्राह्य धरायचं का आपण ? ;)

In reply to by प्रचेतस

नाही-धरता येणार! :P कारण रंगा तस मत त्या कवितांना देनारच नाही हे आपल तुमचच्च आहे ने हमीच निरर्थक अत्मकुंथन

In reply to by प्यारे१

"बुवा आता एक वैजुवैनी आण" अस दादा मला एक... च्या चालीवर म्हणायच का?? बुवा क्रूड ऑईल प्रचंड आवडले! आमच्या हापिसातले सारे क्रूड ऑईल भोक्ते डोळ्यासमोर आले! धन्यवाद! Sandy

In reply to by चांदणे संदीप

सूड 14/10/2015 - 14:31
"बुवा आता एक वैजुवैनी आण" अस दादा मला एक... च्या चालीवर म्हणायच का??
ते ऑलरेडी त्यांचे बंधुराज इथे म्हणून गेले आहेत.

In reply to by टवाळ कार्टा

नाखु 14/10/2015 - 09:55
तांब्या येगळा असला तरी "गंतव्य स्थान " शिवाय ध्येय एकच आहेना रे !!!! हातासरशी तत्काळ खुलासा समीती कडून ट्का हितार्थ प्रसारीत.

In reply to by अत्रुप्त आत्मा

आजची खास खबर (म्हंजे मराठीत, ब्रेकिंग न्युज)... "बुवांनी केला अचाट चमत्कार ! लाथ मारून भक्ताची पाठदुखी दूर केली !!"

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

खटपट्या 14/10/2015 - 19:07
सकाळी लाथ मारायची स्मायली होती आता वेडाउन दाखवण्याची स्मायली आली आहे. प्रतिसाद संपादीत झाला का?

एस 14/10/2015 - 00:42
व्यवसायजनक चिडचिड, अगतिकता, इत्यादी इत्यादी साइडइफेक्ट्स हे दर व्यवसायात, चाकरीत आहेच आहे हे सिद्ध होतं. एकतर हे नाही झालं, मग ते नाही झालं, आणि मग काहीच धड नाही झालं, व सरतेशेवटी डोक्याचं भजं मात्र झालं. सुन्न करून काळजाचा ठाव घेणारी कावलेल्या कवीची भावकविता...! तुम्ही बाकीच्यांकडे लक्ष देऊ नका. चालू द्या गैगै. :-)

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

प्रचेतस 14/10/2015 - 08:32
करु की हाकानाका. पण बुवांनी सुचवलेल्या ठिकाणी नको. त्यांची ठिकाणं अंमळ गंडलेली असा अनुभव आहे.

In reply to by प्रचेतस

हत्तीचि स्वत:चिच चव टोटल गंडलेली आहे उस समजून खातो चिपाड,चिपाड समजून खातो उस वाटत आगोबानी-केलाय खड्डा,पण लागलेली असते तिथे घूस

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्रचेतस 14/10/2015 - 19:13
आमचे इतर बरेच मित्र पण तुमची ठिकाणं गंडलेली आहेत असंच म्हणतात. कदाचित त्यांच्याही चवी मजप्रमाणेच गंडलेल्या असाव्यात. तुमच्या एकट्याचीच मात्र शाबूत दिसते. ;)

In reply to by प्रचेतस

घ्या....हा आगोबाचा धडधड़ित थापेबाज पणा! अज्जुन १ स्वार्थक आत्मकुंथन!!!! चालू द्या तुमचे(च) अ"ता:- ऊमSSSSSssssबबबबबबब!

In reply to by प्रचेतस

नाखु 14/10/2015 - 09:25
दुसरी गोष्ट : त्यांची काही ठिकाणं अंमळ गंडलेली असा अनुभव आहे.(बुवा आपलेच आहेत त्यांना जरा तरी दिलासा द्या) ता पहिली गोष्ट सदरहू अवतरणात ठिकाणांच्या जागी स्थळं हा शब्द टाकून धागा "टी आर पी मोह" (वि भाऊ फेम) टाळल्याब्द्दल मंडळ कच्च्कून आभारी आहे. मूळ अवांतर : जिल्बी वैफल्यग्रस्त अनुभवाची प्रचीती (साक्षात्कार) आहे की मेस सकट (मेसवालीलाही) जाहीर इशारा (?) हे लगोलग जाहीर करावे. या नवरात्रात तुम्हाला इष्ट देवी मिळो ही अंबाबाईकडे प्रार्थना. चिमण्या कुठे लपलायस मी ही येतोय तिथेच (स्माईली मारापासून) लपायला लप्पा छ्प्पी नाखु.

बुवांच्या कडे असणार्‍या रेडिमेड टेम्प्लेट्स १. दू दू दू दू २. अगोबा हत्ती ३. रानडूक्कर (डु मुद्दाम डू काढलेला आहे) ४. हे तुमचं निरर्थक अत्मरंजन आहे. ५. लूऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊउलु ६. नाहक भ्रमवादाचे बळी ७. स्मायल्यांचे एचटीएमएल कोड ८. तांब्याधिपतींची सही. वल्ली सर अजुन काही राहिलं का हो?

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

प्रचेतस 14/10/2015 - 08:33
अता 'निरर्थक अत्मरंजन' च्या जागी 'निरर्थक अत्मकुंथन' आलंय. शिवाय तो तुमचा समज आहे, चालू द्या, वैग्रे नेहमीचे आहेतच.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

सूड 14/10/2015 - 14:34
काही राहिलं का हो?
पांडू रे पांडू तुझा....... पांडुब्बा पानडूब्बा खाटुक म्यान निरर्थक भ्रमवादाच्या भ्रामक आत्मरंजनाची कर्मकांडी

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें । तोषोनिं मज ज्ञावे । पसायदान हें ॥ जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो । भूतां परस्परे पडो । मैत्र जीवाचें ॥ दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।जो जे वांछिल तो ते लाहो प्राणिजात || पैजारबुवा,

कंजूस 14/10/2015 - 10:43
मेसचं जेवण कवीला फारच आवडतं आणि त्याने लटक्या रागाने व्यथा( प्रेम म्हणायचं असतं याला) मांडली आहे. लब्बाड कुठचा ( कोल्हा नाही हो )! आम्हीही लाडू { लाकडाचे } खात असतो परंतू वारेमाप कौतुक करत असतो. ( स्रोत: गुजराथी म्हण-परणवु एटले लाकडाना लड्डु खावामाटे तरसवु ,खाय तो पण पछताय न खाय तो पण पछताय। ) असा सगळा विरोधाभास असतो.

प्रचेतस 14/10/2015 - 14:39
धाग्याचे अर्धशतक झाल्याबद्दल बुवांचा सत्कार एक बादशाहीची थाळी आणि डालड्याचा रिकामा डबा (क्रूड ऑइल भरण्यासाठी) देऊन करण्यात येत आहे.

In reply to by प्रचेतस

नाखु 14/10/2015 - 14:42
पान टपरीवर एक १२०-३०० गुलकंद किमाम राहिले की ! अश्या अर्धवट सत्कारामुळे तुम्ही आणि मी चाहत्यांच्या यादीत स्थान मिळवू शकत नाही याचीच खंत आहे.

In reply to by नाखु

अभ्या.. 14/10/2015 - 14:49
१२०-३०० मध्ये किमाम ओके पण गुलकंद? अश्या अर्धवट सुचवण्यामुळे तुम्हाला स्थान (आणि पान) मिळत नाहीये खरेतर. नाखून काका, मला वाचवा.

In reply to by अभ्या..

बॅटमॅन 14/10/2015 - 18:43
गुलकंद या शब्दावरून एका मित्राने सांगितलेला अफाट जोक अठवला. गोष्ट आहे तमिळनाडूतली. तिथे एकदा गुलकंदाच्या पॅकवर लिहिले होते "kulgandh". =)) =)) =)) स्पष्टीकरणः (तमिळ भाषेत क आणि ग यांच्यासाठी एकच लेखनचिन्ह आहे आणि बोलतानाही ते इंटरचेंजेबलि वापरले जातात. झालंच तर ड साठी d तर द साठी dh असे लिहिण्याची परंपरा आहे.)

In reply to by मांत्रिक

अभ्या.. 14/10/2015 - 20:40
बघा मांत्रिकराव तुम्हीसुध्दा एवढी दु:खं आहेत पण बुवांचा गमत्या स्व्भाव आवडतो लोकांना. त्यांच्या स्मायल्या त्याच जोमाने पडतात येतात. रडत बसत नाहीत मला ह्याचा त्रास होतो त्याचा त्रास होतो म्हणून. फॅन क्लब काढुयात काय एखादा.

In reply to by मांत्रिक

अभ्या.. 14/10/2015 - 20:46
अवलिया काय म्हणता. चमत्कार आहेत, विभूती आहेत, सत्पुरुष अन केवळ आपल्या कल्याणासाठी आलेले आवतार आहेत. यती आहेत, शापित यक्ष, गन्धर्व आहेत. . . चला, पायावरचे डोके उचला वर........व्हा पुढे. . नेक्श्ट...............

मांत्रिक 14/10/2015 - 22:40
चमत्कार आहेत, विभूती आहेत, सत्पुरुष अन केवळ आपल्या कल्याणासाठी आलेले आवतार आहेत. यती आहेत, शापित यक्ष, गन्धर्व आहेत. .
यातले मी काहीच म्हणालेलो नाही. बाकी चालू द्या.

In reply to by मांत्रिक

ओ अण्णा जोक होता तो. -_- बाकी बुवांसारखे वतारी पुरुष गेल्या शेकडो वर्षांमधे मिपावर झालेले नाहित ह्याची तुम्हाला माहिती नाही हे पाहुन ड्वॉळे पाणावले =)) थोर अवताराची वर्णने काय सांगु?

In reply to by प्रचेतस

खटपट्या 15/10/2015 - 09:09
सगळे लोक जळतात बुवांच्या लोकप्रियतेवर. आता असतात काही लोक प्रतिभावान, लोकप्रिय. त्यात एवढा काय मत्सर वाटून घ्यायचा??

In reply to by श्रीरंग_जोशी

खटपट्या 15/10/2015 - 09:30
चाहत्यांमधे बुवांचे लाडके होण्याची स्पर्धा आहे. काही निष्ठावान आहेत. काही हंगामी आहेत. आम्हाला माहीत आहे, आम्हा निष्ठावान लोकांना कधीतरी न्याय मिळेलच. आणि फॅनक्लबात एखादे पद मिळेल..

झाले पाठ सप्त शती चे थकूनं गेला जीव आता जाई चरावयासी mess वरं हा जीव रोज रोजची सोयाबीन भाजी खाऊन झाली गोSSSड जुनाSSssट शेवगा बीजटणकी टाळू वरला फोड चपात्यांचे रुमाल येती मूळचे पापड भाऊ मेसवाले फेसं आणिती?तरी किती ते खाऊ!!!? https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif ( दुत्त दुत्त!

दयेच्या छावण्या

शिव कन्या ·
पाणी पितो ती नदी आमची नाही अन्न गिळतो ती शेतं आमची नाहीत आकाश पक्षी चंद्र झाडं हे तर राहूच द्या ही कुत्री मांजरं बदकं कोंबड्या पण आमची नाहीत! युनिसेफची गुळगुळीत पुस्तकं अन तुळतुळीत मडमा WHO ची झटपट औषधं अन चाकपाक डॉक्टर्स RedCross चं जगभरातील वैविध्यपूर्ण एकच रक्त युनोने थाटलेले Waterproof तंबू अन मिनरल बाटल्या यातलं काहीच आमचं नाही! नाही हो, आमची माणसं इतकी दयावान नाहीत! ती रासवट आहेत, मारतात, मरतात तलवारीने गळे चिरतात, रक्ताच्या कुर्बान्या देतात महाहिंसक माणसं! त्यांच्या कर्तृत्वामुळेच तर आम्ही आज तुमच्यामध्ये आलो....... पण तुमच्यात आलो म्हणजे तुमचे नाही झालो, होऊ शकत नाही! एक काम कर

आठवण...

सतिश गावडे ·

खेडूत 02/10/2015 - 21:44
वाह! अगदी सहज व्यक्त झालंय.. (आमच्या घरच्या गंगा गायीची आणि तिच्या वासरांची आठवण आली.)

अभ्या.. 02/10/2015 - 23:28
मस्त धनाजीराव. सुटलेल्या अशा किती अन काय काय गोष्टींची खंत बाळगायची अन कमावलेल्या कशाचा माज करायचा तेच कळेना सध्या. :( असो, तुम्हासाठी केलेले टीशर्टचे डिझाईन बरोबर होते म्हणजे. d

पैसा 02/10/2015 - 23:37
गायी निदान २० वर्षं तरी रहातात. मांजरं तर नालायक ३/४ वर्षं, काही तर ६ महिन्यातच निघून जातात. :(

किसन शिंदे 05/10/2015 - 21:16
आपण शांत बसलोय. आजूबाजूच्या वातावरणामुळे उगाचच भकास वाटू लागतं. एकटेपणा अंगावर येतो आणि अचानक जुन्या काही आठवणी अचानक डोक्यात गर्दी करू लागतात. आणि मग जखमेवरची खपली निघते, भळभळून रक्त व्हायला लागतं. होतं असं राव कधी कधी. :(

आज दुपारपासून धो धो पाऊस पडतोय अगदी कोकणातल्या पावसासारखा तसा मी इथे आहेच कुठे मी आता कोकणातच पोहचलो आहे, त्या हिरव्यागार डोंगर टेकडयांवर, दुथडी भरुन वाहणार्‍या ओढयांकाठी सर सर तीरासारखे पाणी कापत जाणारे तुम्ही अन तुमच्या पाठोपाठ मी किती छान होतं ना आपलं आयुष्य फक्त आपणच होतो आपल्या आयुष्यात फक्त तुम्ही आणि मी गाव सोडलं आणि त्याबरोबर मी तुम्हालाही सोडलं आज तुमच्या आठवणींनी मन व्याकुळ झालंय डोळे भरून आलेत तुमच्या आठवणींनी आजुबाजूला कुणी नाही म्हणून बरं आहे नाही तर मला थेट पावसातच जाऊन उभं राहावं लागलं असतं कुठे असाल तुम्ही सारे आता, खरं तर तुम्ही नसालच आता, गाई म्हशींना कुठे वीसेक वर्षांपेक्

ll गंगास्मरण ll

शिव कन्या ·

शिव कन्या 26/09/2015 - 01:21
संपा मंडळास विनंती..... जमल्यास या गंगेला साजेसा फोटो लावावा. माझ्याकडे स्वतःच्या संग्रहातील आहे. पण तांत्रिक अडचणीमुळे जमत नाहीये.

बहुगुणी 26/09/2015 - 05:59
प्रकटयोगिनी बिकटगामिनी तुझ्या तटाचे कडे निसरडे…. कितीक आले गेले भुलले तुझ्या किनारी शांत निमाले प्रयागसंगम अलख निरंजन तुझ्यात फिरते चक्र चिरंतन विशालसुंदर तरल निरंतर तुझ्यात विरते माझे अंतर यातला ताल सुंदर!

एस 26/09/2015 - 11:18
फारच छान लिहिलंत! नदी ह्या विषयावर एकच गाणं स्मरणात लख्ख राहिलं आहे, ते म्हणजे 'संथ वाहते कृष्णामाई तीरावरल्या सुखदु:खांची जाणीव तिजला नाही!' नदीला एकीकडे 'माता' म्हणायचं, आणि तिच्यातच सर्व प्रदूषण लोटून द्यायचं असा तर आपला दांभिकपणा!

In reply to by एस

शिव कन्या 26/09/2015 - 16:16
आपला दांभिकपणा हा काय वर्णावा! घाण त्यातच करतो, ज्याची पूजा करतो. घाणच करायची तर किमान माता, देवी म्हणू नये. पूजा करू नये. पण तसे होत नाही. बरे, कुठल्या निसर्गाच्या घटकाकडे निव्वळ शास्त्र शुद्ध नजरेने पहावे, त्या नुसार प्रदूषण टाळावे, हे हि आपणास जमत नाही. पलायनवादी लेखन म्हणजे ही कविता, हे मी या कवितेपुरते तरी मान्य करते. वाचत असल्याबद्दल धन्यवाद.

प्रचेतस 26/09/2015 - 11:34
अतिशय सुंदर इमं में गंगे यमुने सरस्वति शुतुद्रि स्तोमै सचता परूष्ण्या। असिवक्न्या मरूद्वृधे वितस्तयार्जीकीये श्रणुह्या सुषोमया

In reply to by शिव कन्या

प्रचेतस 26/09/2015 - 17:05
ऋग्वेदातल्या १० व्या मंडलात असलेले हे सरितास्तोत्र आहे. गंगे, यमुने, सरस्वती, शतुद्रि, परुष्णी, मरुतवृद्धे, असिक्नी, आर्जिकिया, वितस्ता आणि सुसोम ऐका, माझ्या प्रार्थनेचा स्वीकार करा. यातली शतुद्रि म्हणजे सतलज, परुष्णी म्हणजे रावी, असिक्नी म्हणजे चिनाब, वितस्ता म्हणजे झेलम, सुसाम म्हणजे सोहम.

विवेकपटाईत 26/09/2015 - 21:31
सुंदर काव्य. प्रदूषण हे गेल्या १०० किंवा गेल्या 3० एक वर्षातच जास्त झाले आहे. सन १९८०च्या आधी मी दिल्लीत यमुनेत कित्येकदा अंघोळ केली असेल, पण आज पाण्याला स्पर्श करण्याची हिम्मत हि होत नाही.

मनीषा 29/09/2015 - 13:38
सुंदर कविता. काही वर्षांपूर्वी हरिद्वार येथे झालेले गंगादर्शन अजून स्मरणात आहे.

dadadarekar 29/09/2015 - 17:32
स्वतःची ७ पोरं नदीत टाकलेल्या बाईला का मान द्यायचा ? --- नोकरी करून माहेरी पगार देण्यात अडथळा होतो म्हणून अ‍ॅबॉर्शन करून मूल टाकलेल्या आधुनिक गंगामैय्याचा शंतनूराजा !

In reply to by शिव कन्या

dadadarekar 02/10/2015 - 15:58
गंगानदीमैय्याने महाभार्तात शंतनूशी विवाह केला व नंतर स्वतःची सात मुले नदीत सोडून दिली. शेवटी आठव्या वेळेला शंतनू बिचारा रडला व मैय्याने तो पुत्र जिवंत ठेवला. तो म्हणजे भीष्म

In reply to by dadadarekar

यशोधरा 02/10/2015 - 17:28
स्वतःच्या प्रवाहात गंगेने आपली अपत्ये सोडली हे माहिती आहे म्हणजे का सोडली हेही वाचलं असेलच की. अगदी हल्लीच्या मिडियासारखं वागून र्‍हायले राव तुम्ही, सोयीचं तेवढं बोलता, आणि पूर्ण तर नाहीच बोलत. असो.

In reply to by dadadarekar

शिव कन्या 02/10/2015 - 17:49
गंगा-शंतनू-भीष्म ही चावून चोथा झालेली बाळबोध कथा कुणाला माहित नाही? शंतनूचे इतकेच पुत्रप्रेम होते तर, एकापाठोपाठ एक सात पुत्रांचा वियोग मुकाट्याने पाहायचाच नव्हता. थांबवायचे पहिल्या पुत्रापाशीच! पण थांबवले, तर गंगा निघून जाणार ही भीती. बिचारा शंतनू! बरे, विवाहापूर्वी गंगेने घातलेली अटही मान्य करून बसला होता. स्त्रीपाश आणि अपत्यप्रेम या दुहीत अडकलेला राजा! गंगेला मानवरूपात गृहीत धरले तर ती नक्कीच शंतनूपेक्षा वेगळ्या ज्ञातिकुळातील!स्वतःच्या अटींवर एखाद्या राजाशी लग्न करण्या इतपत आत्मविश्वास असलेली! तिचे पुत्र तिने स्वतःच्या प्रवाहात सोडले म्हणजे, स्वतःच्या ज्ञातिकुळात, माहेरी पाठवून दिले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तिला तिच्या मुलांचे काय होते, ते नक्की माहित असणार! प्रश्न शंतनूचा! पुढे राज्याला वारस नाही, आणि गंगा तर पुत्र ठेवत नाही! म्हणून रडला शेवटी! तिनेही पुत्र दिला, आणि कुठल्याही वैभवाचा लोभ न धरता, अटीनुसार निघूनही गेली! कुठे काय ..... पुढे काही माहित नाही! कि स्वतःच्या प्रवाहात, कि माहेरी, कि अरण्यात राहून भीष्माला पहात राहिली, भेटत राहिली .. ........ अनेक शक्यता! जाणकारांनी आणखी प्रकाश टाकावा. पुराणातील कथा अनेक बाजूंनी पाहता येतात ! ज्याची जशी दृष्टी, तशी तो पाहणार! अशा बाईला मान का द्यायचा..... म्हणून आपण आपले कोतेपण मांडणार? कि आपल्या अभ्यास, विचारांची व्याप्ती वाढवून बघणार? हा ही परत ज्याच्या त्याच्या कुवतीचा, मनोवृत्तीचा प्रश्न! आपल्या प्रतिसादाने लिहिते केले. धन्यवाद दादा!

होबासराव 08/10/2015 - 15:41
पण बाटग्याने मांडायचा तो उच्छाद मांडलाच ह्याही धाग्यावर. मला त्याला सांगाव वाटतय कि " तु गेलायस ना एकदचा हिंदु धर्म सोडुन ! तर मग नको इतकी चिंता करुस आमचि किंवा आमच्या धर्माचि. आम्हि ज्या धर्माचे आहोत तो काळानुसार आपल्यात बदल घडवतो, अयोग्य अशा गोष्टि त्याजतो आणि नविन चांगल्या गोष्टि अनुसरतो. you keep continue following the medieval or stone age rituals रानटि. शेख अपनि देख" हिंदु हा फक्त धर्म नसुन ति एक जिवन पध्दति आहे असे मानणारा सचिन कुळकर्णि उर्फ होबासराव

सप्टेंबर महिन्यातला शेवटचा शनिवार हा जगभरात 'सरिता दिन' म्हणून साजरा केला जातो. (जगभरातील नद्यांचे प्रदूषण हा चिंतेचा विषय आहेच.) पण आजच्या दिवशी, परमपावन मानल्या गेलेल्या गंगेचे, तिच्या नितळ स्वरूपात केलेले स्मरण समयोचित ठरावे! तू कावेरी तूच नर्मदा, गोदा भद्रा सरस्वती तुझीच सारी अनंत रूपे, कृष्णा पद्मा शरावती तू कल्याणी, नीरदायिनी तुलाच नमितो सांबसदाशिव, हरहर गंगे तुलाच स्मरती भगिरथाचे पुत्र चिरंजीव प्रकटयोगिनी बिकटगामिनी तुझ्या तटाचे कडे निसरडे…. कितीक आले गेले भुलले तुझ्या किनारी शांत निमाले प्रयागसंगम अलख निरंजन तुझ्यात फिरते चक्र चिरंतन विशालसुंदर तरल निरंतर तुझ्यात विरते माझे अ

हे काय कमी काय?

शिव कन्या ·

मांत्रिक 16/09/2015 - 23:31
नाव वाचूनच धागा ओपन करतो. आणि प्रत्येक वेळीस एक सुंदर काव्य वाचायला मिळतंच! अप्रतिम लिहिता! तुमची एक स्वतंत्र शैली आहे, जी शब्दांत सांगता येत नाही, पण तुमचा ठसा लगेच ओळखू येतो. असो, अप्रतिम काव्य!

In reply to by शिव कन्या

मांत्रिक 23/09/2015 - 21:07
अहो धन्यवाद आम्हीच देतो! इतकं सुंदर काव्य आमच्यापर्यंत पोचवल्याबद्दल! लिहित रहा! वाचत राहू!!! आनंद घेत राहू उत्तम काव्याचा!!! प्रचंड आवडते तुमची काव्याची स्टाईल!!!

उठून जातात तेव्हा, आपलीच असतात माणसं परतून येतात तेव्हाही, आपलीच असतात माणसं! वादळात भोवंडून, अनोळखी जग पाहून घरी परततात माणसं, हे काय कमी काय? सापडत नाही एखाद्याला हवा तो किनारा नाव परतते मुक्कामाला, हे काय कमी काय? सुटत नाहीत कोडी, वाढत जातो गुंता पाय वळतात दाराशी, हे काय कमी काय? भरल्या घरात एकेकाचा रमत नाही जीव! मरत नाहीत बेवारस, हे काय कमी काय? उठून जातात तेव्हा, आपलीच असतात माणसं परतून येतात तेव्हाही, आपलीच असतात माणसं!

बाय

जव्हेरगंज ·
लेखनविषय:
सकाळी लगबगं भाकऱ्या चुलीवरं धुराड्यात खोकते ही कैदाशिनं. सडा सारवनं धारोष्ण दुध न्हावुन झाली ही अवदसा. धनी शेतावरं हंबरते वासरु भारा ऊचलाया ही सटवायी. पाखरु आभाळी झळुनिया ऊनं फिरे रानोमाळी ही जोगतीनं. आवसं पुनवं संसार सुखाचा माहेरची ओढ रूते काळजातं.