✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

क्रूड ऑईल...

अ — अत्रुप्त आत्मा, Tue, 10/13/2015 - 21:35
झाले पाठ सप्त शती चे थकूनं गेला जीव आता जाई चरावयासी mess वरं हा जीव रोज रोजची सोयाबीन भाजी खाऊन झाली गोSSSड जुनाSSssट शेवगा बीजटणकी टाळू वरला फोड चपात्यांचे रुमाल येती मूळचे पापड भाऊ मेसवाले फेसं आणिती?तरी किती ते खाऊ!!!? https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif ( दुत्त दुत्त! https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif ) कोशिंबीरिचि क्षणात भाजी ..भाजीची कोशिंबीर भातामध्ये सोडा इतुका..दूध घालता खीरं ना हे अन्न , ना पेट्रोलं, केवळ क्रूड ऑईलं यंत्र चालते करता करता जिरून ते जाईल चला गड्यांनो मिटतो पाने दिवस आजचा बंद!!! थकलो मी या परि-पाठांना तरि तो मुळचा छंद! झाले आता ऑईल भरुनी कविताहि लिहून झाली तुमची माझी रोज रोजची गै गै ची वेळ आली!!! ;) तस्मात्...आता गै गै गै गै गै ... इत्यर्थे Good Night! ===०===०===०===०===०===०===०===०===०===०

प्रतिक्रिया द्या
29831 वाचन

💬 प्रतिसाद (102)

गुड नैट बुवा!!! गै गै गै!!!

मांत्रिक
Tue, 10/13/2015 - 21:37 नवीन
गुड नैट बुवा!!! गै गै गै!!!
  • Log in or register to post comments

हुर्र्रर्र उटा आता =))

टवाळ कार्टा
Tue, 10/13/2015 - 21:44 नवीन
हुर्र्रर्र उटा आता =))
  • Log in or register to post comments

उटा आता? रात्रिचं उटा?

मांत्रिक
Tue, 10/13/2015 - 21:45 नवीन
उटा आता? रात्रिचं उटा? चाबरट कुठला टक्या!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

ओ....आम्च्या गुर्जींना अस्ले

टवाळ कार्टा
Tue, 10/13/2015 - 22:06 नवीन
ओ....आम्च्या गुर्जींना अस्ले कैच्याकै फाटे फोडलेले आव्डत नैत....आणि मी चाबरट???? मी तर कित्ती कित्ती साधाभोळा आहे??? चाबरट म्हणजे कै???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक

अरे तो उठा मनलाय, उठवा नाय.

भैड्या
Tue, 10/13/2015 - 22:27 नवीन
अरे तो उठा मनलाय, उठवा नाय. कसं रे तुझं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक

आवरा

खटपट्या
Wed, 10/14/2015 - 10:10 नवीन
आवरा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भैड्या

टवाळ कार्टा -

अत्रुप्त आत्मा
Tue, 10/13/2015 - 21:53 नवीन
टवाळ कार्टा - हुर्र्रर्र उटा आता =)) Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

हा हा हा!!!

मांत्रिक
Tue, 10/13/2015 - 21:54 नवीन
हा हा हा!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

कसं काय सुचतं राव तुम्हाला हे

प्रचेतस
Tue, 10/13/2015 - 21:55 नवीन
कसं काय सुचतं राव तुम्हाला हे असं??
  • Log in or register to post comments

परिस्थिती

श्रीरंग_जोशी
Tue, 10/13/2015 - 22:03 नवीन
परिस्थिती (हालात) रचवून घेते असं सगळं कवीमनाच्या माणसाकडनं. बुवा, कविता काळजाला भिडली हो. सिंहगड रस्ता परिसरात राहणार्‍या मिपाकरांनो बुवांसाठी चांगली खानावळ सुचवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

अहो हेच बुवा आधी आमचा मेस

प्रचेतस
Tue, 10/13/2015 - 22:17 नवीन
अहो हेच बुवा आधी आमचा मेस चांगला असे म्हणायचे हो. आता क्वालिटी बिघडलेली किंवा बुवांनी जुनी मेस बदलेली दिसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

गुरुजी, घट बसलेत आता. मनो

अभ्या..
Tue, 10/13/2015 - 22:54 नवीन
गुरुजी, घट बसलेत आता. मनो भावे देवीची प्रार्थना करा. देवी अवश्य तुमची सोय लावेल. बोला. आई राजा उदे उदे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

अभिनंदनाचे बॅनर

श्रीरंग_जोशी
Tue, 10/13/2015 - 23:08 नवीन
अभ्या तू गुरुजींसाठी अभिनंदनाचे बॅनर बनवत होतास नं? कुठवर आले आहे काम? :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

ज्या दिवशी गुरुजींची मेस

अभ्या..
Tue, 10/13/2015 - 23:12 नवीन
ज्या दिवशी गुरुजींची मेस (म्हणजे मेसचे खाणे) बंद होईल तेव्हा ब्यानर लागेल. एक कॅरेक्टर बाकी आहे. ते आले की बॅनर डीझाईन कम्प्लीट. होऊ दे खर्च.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

@अहो हेच बुवा आधी आमचा मेस

अत्रुप्त आत्मा
Tue, 10/13/2015 - 23:42 नवीन
@अहो हेच बुवा आधी आमचा मेस चांगला असे म्हणायचे हो.>> हे बघा!स्वत:च्या मनानी दिलं घुसडून माझ्या नावावर वाट्टेल ते.. नी च दू दू दू आगोबा अग्या वेताळ. :-/ @आता क्वालिटी बिघडलेली किंवा बुवांनी जुनी मेस बदलेली दिसते.>> आणि हे नेहमी प्रमाणे निरर्थक..असो! रंगाण्णांनी बरोब्बर ओळखलं..(जे ह्या आगोबा हत्तीला आधीच नीट म्हैत होत.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

परिस्थिती (हालात) रचवून घेते

प्रचेतस
Wed, 10/14/2015 - 09:51 नवीन
परिस्थिती (हालात) रचवून घेते असं सगळं कवीमनाच्या माणसाकडनं.
तुमच्या इतर सुप्रसिद्ध कवितांबाबतही रंगाण्णांचं हेच मत ग्राह्य धरायचं का आपण ? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

नाही-धरता येणार! :P

अत्रुप्त आत्मा
Wed, 10/14/2015 - 10:14 नवीन
नाही-धरता येणार! :P कारण रंगा तस मत त्या कवितांना देनारच नाही हे आपल तुमचच्च आहे ने हमीच निरर्थक अत्मकुंथन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

हे म्हणजे तुमचं सिलेक्टिव्ह

प्रचेतस
Wed, 10/14/2015 - 13:53 नवीन
हे म्हणजे तुमचं सिलेक्टिव्ह अत्मरंजन झालं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

असा तुमचा निरर्थक अत्मविश्वास

कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 10/14/2015 - 15:09 नवीन
असा तुमचा निरर्थक अत्मविश्वास आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

हे ही तुमच्च् च स्वार्थक

अत्रुप्त आत्मा
Wed, 10/14/2015 - 15:25 नवीन
हे ही तुमच्च् च स्वार्थक आत्मकुंथन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

आँ? निरर्थकाचे स्वार्थक

बॅटमॅन
Wed, 10/14/2015 - 18:40 नवीन
आँ? निरर्थकाचे स्वार्थक कधीपासून जाहले? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

भर्रकन् वाचताना, "खानावळ"च्या

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 10/13/2015 - 22:53 नवीन
भर्रकन् वाचताना, "खानावळ"च्या जागी "स्थळ" असे वाचले ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

:-)

श्रीरंग_जोशी
Tue, 10/13/2015 - 23:09 नवीन
बुवांची हरकत नसल्यास सिंहगड रस्ता परिसरच काय अखिल विश्वातल्या मिपाकरांना तसे आवाहन करीन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

एक वेगळा विचार

श्रीरंग_जोशी
Wed, 10/14/2015 - 07:53 नवीन
माझ्या या लेखात सुचवल्याप्रमाणे खरं तर बुवांनीच गृहिणीकौशल्य आत्मसात करायला हवं :-) .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

सद्या त्यांचे गृहिणीकौशल्य

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 10/14/2015 - 18:42 नवीन
सद्या त्यांचे गृहिणीकौशल्य जिल्बीलाच अडखळून राहीले आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

बुवा, आता एक वैजुवहिनी शोधाच

प्यारे१
Tue, 10/13/2015 - 22:10 नवीन
बुवा, आता एक वैजुवहिनी शोधाच बुवा!
  • Log in or register to post comments

बुवा आता

चांदणे संदीप
Tue, 10/13/2015 - 22:17 नवीन
"बुवा आता एक वैजुवैनी आण" अस दादा मला एक... च्या चालीवर म्हणायच का?? बुवा क्रूड ऑईल प्रचंड आवडले! आमच्या हापिसातले सारे क्रूड ऑईल भोक्ते डोळ्यासमोर आले! धन्यवाद! Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

"बुवा आता एक वैजुवैनी आण" अस

सूड
Wed, 10/14/2015 - 14:31 नवीन
"बुवा आता एक वैजुवैनी आण" अस दादा मला एक... च्या चालीवर म्हणायच का??
ते ऑलरेडी त्यांचे बंधुराज इथे म्हणून गेले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

मग सकाळी क्रूड जिल्बी का? =))

टवाळ कार्टा
Tue, 10/13/2015 - 22:18 नवीन
मग सकाळी क्रूड जिल्बी का? =))
  • Log in or register to post comments

अत्रुप्तजी आत्मा, मी तुमच्या

प्रचेतस
Tue, 10/13/2015 - 22:21 नवीन
अत्रुप्तजी आत्मा, मी तुमच्या कवितांचा फ्यान आहे. मला तुमच्या चाहत्यांच्या जगात एक स्थाण दया ना प्लीज...
  • Log in or register to post comments

आणि जर ते जगाच्या ऐवजी लोटा

टवाळ कार्टा
Tue, 10/13/2015 - 22:27 नवीन
आणि जर ते जगाच्या ऐवजी लोटा/दगड्/प्रेश्शर पैप वाप्रत अस्तील तर???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

मग ते त्यात तुला स्थाण देतील

प्रचेतस
Tue, 10/13/2015 - 22:33 नवीन
मग ते त्यात तुला स्थाण देतील कारण तू पट्टशिष्य ना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

खीक्

बाबा योगिराज
Tue, 10/13/2015 - 22:36 नवीन
खीक्
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

नै नै नै....आम्चा तांब्या

टवाळ कार्टा
Tue, 10/13/2015 - 22:49 नवीन
नै नै नै....आम्चा तांब्या येगळा त्यांचा तांब्या येगळा....स्पॉट पन येगळा =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

टक्या

नाखु
Wed, 10/14/2015 - 09:55 नवीन
तांब्या येगळा असला तरी "गंतव्य स्थान " शिवाय ध्येय एकच आहेना रे !!!! हातासरशी तत्काळ खुलासा समीती कडून ट्का हितार्थ प्रसारीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

चाहत्यांच्या जगात एक स्थाण

अत्रुप्त आत्मा
Tue, 10/13/2015 - 23:51 नवीन
चाहत्यांच्या जगात एक स्थाण दया ना प्लीज...
>> हे Image removed. घ्या! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

आजची खास खबर (म्हंजे मराठीत,

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 10/14/2015 - 18:46 नवीन
आजची खास खबर (म्हंजे मराठीत, ब्रेकिंग न्युज)... "बुवांनी केला अचाट चमत्कार ! लाथ मारून भक्ताची पाठदुखी दूर केली !!"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

सकाळी लाथ मारायची स्मायली

खटपट्या
Wed, 10/14/2015 - 19:07 नवीन
सकाळी लाथ मारायची स्मायली होती आता वेडाउन दाखवण्याची स्मायली आली आहे. प्रतिसाद संपादीत झाला का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

नै ओ.

प्रचेतस
Wed, 10/14/2015 - 19:08 नवीन
नै ओ. दोन्ही स्मायल्या दिसताहेत की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

कविता लई भारी

दिवाकर कुलकर्णी
Wed, 10/14/2015 - 00:14 नवीन
कविता लई भारी
  • Log in or register to post comments

वेचक-वेधक-रोचक काव्य.

एस
Wed, 10/14/2015 - 00:42 नवीन
व्यवसायजनक चिडचिड, अगतिकता, इत्यादी इत्यादी साइडइफेक्ट्स हे दर व्यवसायात, चाकरीत आहेच आहे हे सिद्ध होतं. एकतर हे नाही झालं, मग ते नाही झालं, आणि मग काहीच धड नाही झालं, व सरतेशेवटी डोक्याचं भजं मात्र झालं. सुन्न करून काळजाचा ठाव घेणारी कावलेल्या कवीची भावकविता...! तुम्ही बाकीच्यांकडे लक्ष देऊ नका. चालू द्या गैगै. :-)
  • Log in or register to post comments

कवितेत मिपा - स्मायली

श्रीरंग_जोशी
Wed, 10/14/2015 - 01:00 नवीन
कवितेत मिपा - स्मायली पाहून वाटले की मिपावर पुन्हा स्मायल्या सुरू झाल्यात की काय. पण बुवांनी बाहेरुन स्मायल्या उसन्या घेतल्या आहेत :-( .
  • Log in or register to post comments

साबुदाणा खिचडी कट्टा करायचा

कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 10/14/2015 - 07:06 नवीन
साबुदाणा खिचडी कट्टा करायचा का हो वल्ली सर पुण्यामधे?
  • Log in or register to post comments

करु की हाकानाका.

प्रचेतस
Wed, 10/14/2015 - 08:32 नवीन
करु की हाकानाका. पण बुवांनी सुचवलेल्या ठिकाणी नको. त्यांची ठिकाणं अंमळ गंडलेली असा अनुभव आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

हत्तीचि स्वत:चिच चव टोटल

अत्रुप्त आत्मा
Wed, 10/14/2015 - 09:19 नवीन
हत्तीचि स्वत:चिच चव टोटल गंडलेली आहे उस समजून खातो चिपाड,चिपाड समजून खातो उस वाटत आगोबानी-केलाय खड्डा,पण लागलेली असते तिथे घूस
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

आमचे इतर बरेच मित्र पण तुमची

प्रचेतस
Wed, 10/14/2015 - 19:13 नवीन
आमचे इतर बरेच मित्र पण तुमची ठिकाणं गंडलेली आहेत असंच म्हणतात. कदाचित त्यांच्याही चवी मजप्रमाणेच गंडलेल्या असाव्यात. तुमच्या एकट्याचीच मात्र शाबूत दिसते. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

घ्या....हा आगोबाचा धडधड़ित

अत्रुप्त आत्मा
Wed, 10/14/2015 - 20:15 नवीन
घ्या....हा आगोबाचा धडधड़ित थापेबाज पणा! अज्जुन १ स्वार्थक आत्मकुंथन!!!! चालू द्या तुमचे(च) अ"ता:- ऊमSSSSSssssबबबबबबब!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

तुमच्या विधानाने तुम्हीच

प्रचेतस
Wed, 10/14/2015 - 20:20 नवीन
तुमच्या विधानाने तुम्हीच तुमची चव गंडलेली आहे हे सिद्ध करताय. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

मस्सस्सस्त!

अत्रुप्त आत्मा
Wed, 10/14/2015 - 20:42 नवीन
मस्सस्सस्त! येऊ दे अजुन.. हहूँ हहूँ ,.. हम्ब्ब्बब्बब्बे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

=)) =)) =))

प्रचेतस
Wed, 10/14/2015 - 20:48 नवीन
=)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा