क्रूड ऑईल...
झाले पाठ सप्त शती चे थकूनं गेला जीव
आता जाई चरावयासी mess वरं हा जीव
रोज रोजची सोयाबीन भाजी खाऊन झाली गोSSSड
जुनाSSssट शेवगा बीजटणकी टाळू वरला फोड
चपात्यांचे रुमाल येती मूळचे पापड भाऊ
मेसवाले फेसं आणिती?तरी किती ते खाऊ!!!?
( दुत्त दुत्त!
)
कोशिंबीरिचि क्षणात भाजी ..भाजीची कोशिंबीर
भातामध्ये सोडा इतुका..दूध घालता खीरं
ना हे अन्न , ना पेट्रोलं, केवळ क्रूड ऑईलं
यंत्र चालते करता करता जिरून ते जाईल
चला गड्यांनो मिटतो पाने दिवस आजचा बंद!!!
थकलो मी या परि-पाठांना तरि तो मुळचा छंद!
झाले आता ऑईल भरुनी कविताहि लिहून झाली
तुमची माझी रोज रोजची गै गै ची वेळ आली!!! ;)
तस्मात्...आता गै गै गै गै गै ... इत्यर्थे Good Night!
===०===०===०===०===०===०===०===०===०===०
( दुत्त दुत्त!
)
कोशिंबीरिचि क्षणात भाजी ..भाजीची कोशिंबीर
भातामध्ये सोडा इतुका..दूध घालता खीरं
ना हे अन्न , ना पेट्रोलं, केवळ क्रूड ऑईलं
यंत्र चालते करता करता जिरून ते जाईल
चला गड्यांनो मिटतो पाने दिवस आजचा बंद!!!
थकलो मी या परि-पाठांना तरि तो मुळचा छंद!
झाले आता ऑईल भरुनी कविताहि लिहून झाली
तुमची माझी रोज रोजची गै गै ची वेळ आली!!! ;)
तस्मात्...आता गै गै गै गै गै ... इत्यर्थे Good Night!
===०===०===०===०===०===०===०===०===०===०
किंचीत दुरुस्ती
बुवांच्या कडे असणार्या
(No subject)
अता 'निरर्थक अत्मरंजन' च्या
तो तुम्चा भ्रम आहे
काही राहिलं का हो?
कविता आवडली.
भावना पोचल्या,
सोडा असलेला भात म्हणजे लई लई
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मैं तो भूल चली बाबुल का देस पिया का घर प्यारा लगे... :- सरस्वतीचन्द्रकविता मनाला भिडली....
बुवांच्या सार्या मनोकामना
मेसचं जेवण कवीला फारच आवडतं
आगोबाला सर्व माहीत असतं हो
धाग्याचे अर्धशतक झाल्याबद्दल
बादशाही समोर
१२०-३०० मध्ये किमाम ओके पण
गुलकंद?
गुलकंद या शब्दावरून एका
पुढच्या कट्ट्याला घरचा डबा
हाहा
बुवा...तिथे ....?
लगीन उरकुन टाका की मग!!
मोहनराव, आता काय सांगायचे
हौ ना. लैच क्रूड
कालपासून हसवतोय हा धागा! बुवा
बघा मांत्रिकराव तुम्हीसुध्दा
नक्कीच!!! बुवा म्हणजे खरंच एक
अवलिया काय म्हणता. चमत्कार
आले काय बे फ़ुडचे फ्यान??
उठला बे बाजार.
मैं तो कहता हूँ बुवा पुरुष ही
चमत्कार आहेत, विभूती आहेत,
ओ अण्णा जोक होता तो. -_-
अगदी अगदी.
चिमण आणि अगोबाच्या बैलाला
सगळे लोक जळतात बुवांच्या
नै नै.
दिलसे चाहत
चाहत्यांमधे बुवांचे लाडके
अगदी अगदी.
नै ओ.
ब्रं ब्रं
आणखी एक
ते फक्त त्या गुर्जींचाच
आणि जमवायला गेलं तर आगोबा
ती
र्ह्स्व/दीर्घ शंका निरसन
झाले. ती प्रतीक्षा यादी हॉटेलात जेवणासाठी ताटकळलेल्या बुभुक्षीत जनांची होती हा निव्वळ योगायोग आहे याची नम्र नोंद घेणे.=))
लेखकाची/कवीची प्रत्येक
या वरून
कविटेपेक्षा जास्त लुल्लूलुलु