रणरणत्या दुपारी एक पक्षी सिमेंटच्या गॅलरीत आला.
तहानेने हा हा करीत होता.
‘ तहान तर संपत नाही.
सहन काहीच होत नाही.
उडू कसा, जगू कसा?
एक झाड सापडत नाही!’
मी म्हणाले, ‘रहा माझ्या घरात!’
काचेच्या तावदानावर चोच मारीत म्हणाला,
‘आमच्या बापजाद्यांनी ते ही केलं.
आरशांच्या मागे, दाराखिडक्यांच्या वर,
अगदी तुमचे संडासबाथरूम ही सहन केले.
आता, घरांनाही तेवढे उबदार कोपरे राहिले नाहीत.’
कोरडे डोळे पाणावत जराशाने म्हणाला,
‘भर दुपारी, निष्पर्ण वृक्षावर
अंडी घालायची हिम्मत आता होत नाही.
इतकं उडून दूरदुरून अन्न पाणी आणण्याची
शक्ती आमच्यात आता राहिली नाही.
आम्हाला सुखाने मिटू द्या.
अखेरच्या श्वासासाठी एखादे पान
नको शाश्वती जीवनाची दयाळा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- भिगी भिगी भिगी जादु भरी लम्हों की ये राते... :- Thakshakछान ....
विकु, मस्तच रे!
अजून एक मस्त कविता
सुंदर!
छान आहे.
सुरेख कविता.
जबराट !
सुरेख
विशाल कुलकर्णी
धन्यवाद मंडळी _/\_
विशालदा... ला ज वा ब*
सुंदर अभिव्यक्ति.
नको शाश्वती जीवनाची दयाळा
अप्रतिम....गझलचा बाज आहे.
In reply to अप्रतिम....गझलचा बाज आहे. by सटक
मनी रात्र काळी, 'सेहेर' मागतो
मनी रात्र काळी, 'सेहेर' मागतो मी !वाह, क्या बात आवडेश, आवडेश ! लिहायला बसलो तेव्हा गझलच डोक्यात होती, पण नंतर जाणवलं की भुजंगप्रयात वापरून गझलेपेक्षाही सुंदर कविता होवू शकेल. म्हणून मग गझलेचा मोह टाळला. धन्यवाद :)In reply to मनी रात्र काळी, 'सेहेर' मागतो by विशाल कुलकर्णी
छानच जमली आहे! व्रुत्तरचना
सर्व प्रतिसादकांचे मनःपूर्वक
खास!