झाले पाठ सप्त शती चे थकूनं गेला जीव
आता जाई चरावयासी mess वरं हा जीव
रोज रोजची सोयाबीन भाजी खाऊन झाली गोSSSड
जुनाSSssट शेवगा बीजटणकी टाळू वरला फोड
चपात्यांचे रुमाल येती मूळचे पापड भाऊ
मेसवाले फेसं आणिती?तरी किती ते खाऊ!!!?
( दुत्त दुत्त!
)
कोशिंबीरिचि क्षणात भाजी ..भाजीची कोशिंबीर
भातामध्ये सोडा इतुका..दूध घालता खीरं
ना हे अन्न , ना पेट्रोलं, केवळ क्रूड ऑईलं
यंत्र चालते करता करता जिरून ते जाईल
चला गड्यांनो मिटतो पाने दिवस आजचा बंद!!!
थकलो मी या परि-पाठांना तरि तो मुळचा छंद!
झाले आता ऑईल भरुनी कविताहि लिहून झाली
तुमची माझी रोज रोजची गै गै ची वेळ आली!!! ;)
तस्मात्...आता गै गै गै गै गै ... इत्यर्थे Good Night!
===०===०===०===०===०===०===०===०===०===०
( दुत्त दुत्त!
)
कोशिंबीरिचि क्षणात भाजी ..भाजीची कोशिंबीर
भातामध्ये सोडा इतुका..दूध घालता खीरं
ना हे अन्न , ना पेट्रोलं, केवळ क्रूड ऑईलं
यंत्र चालते करता करता जिरून ते जाईल
चला गड्यांनो मिटतो पाने दिवस आजचा बंद!!!
थकलो मी या परि-पाठांना तरि तो मुळचा छंद!
झाले आता ऑईल भरुनी कविताहि लिहून झाली
तुमची माझी रोज रोजची गै गै ची वेळ आली!!! ;)
तस्मात्...आता गै गै गै गै गै ... इत्यर्थे Good Night!
===०===०===०===०===०===०===०===०===०===०
काव्यरस
वाचने
30025
प्रतिक्रिया
102
मिसळपाव
प्रतिक्रिया
बुवा...तिथे ....?
लगीन उरकुन टाका की मग!!
मोहनराव, आता काय सांगायचे
In reply to लगीन उरकुन टाका की मग!! by मोहनराव
हौ ना. लैच क्रूड
In reply to मोहनराव, आता काय सांगायचे by अभ्या..
कालपासून हसवतोय हा धागा! बुवा
बघा मांत्रिकराव तुम्हीसुध्दा
In reply to कालपासून हसवतोय हा धागा! बुवा by मांत्रिक
पडतातयेतात. रडत बसत नाहीत मला ह्याचा त्रास होतो त्याचा त्रास होतो म्हणून. फॅन क्लब काढुयात काय एखादा.नक्कीच!!! बुवा म्हणजे खरंच एक
In reply to बघा मांत्रिकराव तुम्हीसुध्दा by अभ्या..
अवलिया काय म्हणता. चमत्कार
In reply to नक्कीच!!! बुवा म्हणजे खरंच एक by मांत्रिक
आले काय बे फ़ुडचे फ्यान??
In reply to अवलिया काय म्हणता. चमत्कार by अभ्या..
उठला बे बाजार.
In reply to आले काय बे फ़ुडचे फ्यान?? by प्रचेतस
मैं तो कहता हूँ बुवा पुरुष ही
In reply to अवलिया काय म्हणता. चमत्कार by अभ्या..
चमत्कार आहेत, विभूती आहेत,
ओ अण्णा जोक होता तो. -_-
In reply to चमत्कार आहेत, विभूती आहेत, by मांत्रिक
अगदी अगदी.
In reply to ओ अण्णा जोक होता तो. -_- by कॅप्टन जॅक स्पॅरो
चिमण आणि अगोबाच्या बैलाला
In reply to अगदी अगदी. by प्रचेतस
सगळे लोक जळतात बुवांच्या
In reply to अगदी अगदी. by प्रचेतस
नै नै.
In reply to सगळे लोक जळतात बुवांच्या by खटपट्या
दिलसे चाहत
In reply to नै नै. by प्रचेतस
चाहत्यांमधे बुवांचे लाडके
In reply to दिलसे चाहत by श्रीरंग_जोशी
अगदी अगदी.
In reply to चाहत्यांमधे बुवांचे लाडके by खटपट्या
नै ओ.
In reply to दिलसे चाहत by श्रीरंग_जोशी
ब्रं ब्रं
In reply to नै ओ. by प्रचेतस
आणखी एक
In reply to नै ओ. by प्रचेतस
ते फक्त त्या गुर्जींचाच
In reply to आणखी एक by श्रीरंग_जोशी
आणि जमवायला गेलं तर आगोबा
In reply to ते फक्त त्या गुर्जींचाच by प्रचेतस
ती
In reply to नै नै. by प्रचेतस
र्ह्स्व/दीर्घ शंका निरसन
झाले. ती प्रतीक्षा यादी हॉटेलात जेवणासाठी ताटकळलेल्या बुभुक्षीत जनांची होती हा निव्वळ योगायोग आहे याची नम्र नोंद घेणे.=))
लेखकाची/कवीची प्रत्येक
या वरून
In reply to लेखकाची/कवीची प्रत्येक by कंजूस
कविटेपेक्षा जास्त लुल्लूलुलु
शेंच्युरी...
एक क्रुड ऑइलचा डबा द्या. खर्च
In reply to शेंच्युरी... by जेपी