एक माणूस मिशी काढून..............
एक माणूस मिशी काढून शाळेमध्ये पोहचला
बघता बघता खिडक्यांमधून वर्गात जाऊन बसला.
वर्ग भरला मुलामुलींनी
सुरेख हसणे पानांमधूनी
हळूच पाही शाई सांडूनि,
बघते का ती मान वळवूनी!
हातचा राखून गणित चुकले
नजर चकवून भाषा हुकली
कितीक राजे आले गेले
इतिहासाच्या पानोपानी....
छंद जीवाला एकच लागे
रिबिनीमागचे भोळे कोडे!
इकडे तिकडे बघून झाले
मास्तर सगळे येऊन गेले
मधली सुट्टी चिंचा बोरे
मैदानावर सुटली पोरे.....
वर्गासहित उठून गेले
साधेभोळे हळवे कोडे!
भान आले, बाहेर आला....
एक मुलगा मिशी लावून शाळेबाहेर पडला
हरवलेले हळवे कोडे पुनःपुन्हा शोधित राहिला .
जबरा
क्या बात है!!
+++१११
+१११ असेच म्हणते
अप्रतिम काव्य! अगदी झक्कास
मस्तच!
तुमची कविता इतकी आवड्ली
भारी जमलंय. आवडेश .
सुरेख!!!!
सहीय हे पण!
अहाहा...
अगदी खरे, केशवसुमारांची आठवण
इतक्या जुन्या आय डी ने
मस्त
रंगा.. कडकडून मिठी!
मूळ कविता बेस्ट
वाह्
वा! सुंदर कविता.चतुरंगपंतांची
वा!
सुरेखच लिहिलीये कविता.
वाहवा!
अग बाई अरेच्चा-एक मुलगीच्या
वा!!!!!
अत्यंत सुंदर!!!
अत्यंत सुरेख कविता ! :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Get Down :- Backstreet Boysमस्त!! :)
:-)
आवडली कविता…
कवितेचा आशय आवडला.
वाह, सुंदर कविता !
:):):) फारच सुंदर!
हाण तेजायला. मस्तच!
जबहर्या
जबरा..
मूळ कविता आणि रंगाशेठनी
हो हे विडंबन नाहीच.
एक नंबर कविता
सुंदर सुंदर सुंदर.
क्या बात हाऊन
छान
छान
गमती गमतीत सहज लिहिलेली कविता
गमती गमतीत सहज लिहिलेली कविता
वा मस्त.....
छान
:)
कविता आणि चतुरंगी प्रतिसाद हे दोन्हीही
अप्रतिम
कल्पनाच किती सुंदर!! फार
आता पर्यंत बर्याच वेळा हि
Pagination