Skip to main content

मिशी नृत्य

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 15/01/2016 12:42 या दिवशी प्रकाशित केले.
असणे नसणे जाणीव स्मृती खर्‍या गूढ आभासी मिशी नृत्य अधाशी पुस्तक घेऊनी डोईवरी शिष्या राहे उपाशी असे ते शीष्ट दिसे उष्टवी शब्द पिशी मांडीने डाव मांडले मिशीने शब्द पुसले-खुपसले आपल्या जगण्यासाठी शब्दांवरी नाच नाचला तीने लेऊनी त्यांची मिशी -स्वल्प प्रेरणा 'फ्रिडा काहलोची मिशी' Frida_by_Josefina_Aguilar_Alca¦üntara Frida_by_Josefina_Aguilar_Alca¦üntara छायाचित्र सौजन्य विकिमिडीया कॉमन्स
लेखनविषय:

वाचने 4694
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया