काही फायदा होतो म्हणून वाचन करु नये, हे जरी खरं असलं तरी त्यातून वेगवेगळे अनुभव आपण लेखकाच्या दृष्टीतून घेऊ शकतो. नाहीतर एका आयुष्यात असे घेऊन घेऊन अनुभव तरी किती घेणार? बसल्याजागी वेगवेगळे अनुभव - व्हिकॅरियसली म्हणजे दुसऱ्याच्या उसन्या दृष्टीतून का होईना, आपण पुस्तकाच्या वाचनातून घेऊ शकतो. 'का आपुला ठावो न सांडिता, आलिंगिजे चंद्रु प्रकटिता', असं कमलिनीबद्दल ज्ञानेश्वरीत म्हटलंय तसंच काहीसं.
अर्थात कुणाला कुठला अनुभव, कुठला विचार आवडेल हे सांगणं अवघड. त्या त्या व्यक्तीच्या पिंडावरती ते अवलंबून.
सदिच्छा!
In reply to सदिच्छा! by विसोबा खेचर
तात्या, आभार
In reply to तात्या, आभार by उदय ४२
जमेल का ?
उदयराजे नक्की काय म्हणायचेय तुम्हाला?
मुंबईतलं
उदय राजे.....
In reply to उदय राजे..... by उदय ४२
तुम्ही एकटेच नाही
In reply to उदय राजे..... by उदय ४२
अरे बापरे
घनसोलीत शोध घ्या !
घणसोलीतले घर
आता मात्र कमाल झाली बॉ ! :)
In reply to आता मात्र कमाल झाली बॉ ! :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
असं नसतं
व्यावसायिक
कोट्यात बघा..
घरांच्या किंमती कधीच खाली येत नसतात
वा:!