एका कोल्ह्याने एकदा, आव आणला सिंहाचा
केला निवाडा झिंगून, दारूबंदीच्या प्रश्नाचा
त्याच्या वरलिया रंगा, भोळे भुलले अजाण
गाती गोडवे ठेवून, सारी अक्कल गहाण
तूच तारक आमुचा- बैल, टोणगे बोलती
लोभी तुकड्याचे श्वान, मागे पुच्छ हलविती
व्यवस्थापन कराया, झाला गडी उतावीळ
शेत नांगराया घेई, जुना गंजलेला फाळ
ढीग दगडगोट्यांचा, नुरे मूठभर माती
एका दाण्याला महाग, झाली मोतियाची शेती
तरी खुर्चीत बसोनी, करी पोकळ गर्जना
पुढे लाचार हुजरे, फक्त डोलविती माना
हाती धरून माकडे, म्हणे तरेन सागर
कुठे पगारी चाकर, कुठे राजा रघुवीर
दोष दुसर्याना देई, पराभवात दारूण
लाथा खाऊन शोधाया, निघे दुसरे कुरण
चला माकडेच झालो, नाह
मस्त!
केशवसुमार
In reply to केशवसुमार by टग्या (verified= न पडताळणी केलेला)
+++++१!!
In reply to केशवसुमार by टग्या (verified= न पडताळणी केलेला)
क्यूट!
+++१
मजा!
आजानुकर्ण आणि धनंजय !!!
In reply to आजानुकर्ण आणि धनंजय !!! by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
अरे हो...
In reply to अरे हो... by कोलबेर
कोलबेर !!
आवडले
लिखाळ !!
हे पाहा सहजराव!
In reply to हे पाहा सहजराव! by प्रमोद देव
दुसरे
हाहा!
In reply to हाहा! by प्रियाली
हेच म्हणतो..:)
माझा फोटू
निरोगी संकेतस्थळ!
In reply to निरोगी संकेतस्थळ! by राजीव अनंत भिडे
धन्यवाद
मस्त !
ग्राहकांचा संतोष हेच आमचे समाधान!
हा हा.
कल्पनाशक्ती
मस्त हं ...
In reply to मस्त हं ... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ह्या
In reply to ह्या by टारझन
प्राडॉस
In reply to मस्त हं ... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
झकास धागा
सहजराव कुठे हरवले?
In reply to सहजराव कुठे हरवले? by प्रमोद देव
वर्तमानपत्रात जाहिरात
>>पण धागा