✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

नमस्कार मंडळी

व — वाटाड्या..., Wed, 10/24/2007 - 00:55

प्रतिक्रिया द्या
8163 वाचन

💬 प्रतिसाद (9)
व
विकास Wed, 10/24/2007 - 09:42 नवीन

हे घ्या

किंवा खालील दुवा http://youtube.com/watch?v=F3iUIlUMXWM
  • Log in or register to post comments
न
नंदन Wed, 10/24/2007 - 11:11 नवीन

वाढ वेळ?

विकासराव, दुव्याबद्दल धन्यवाद. वाढ वेळ म्हणजे नक्की काय, हे कोणी सांगू शकेल का? नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Wed, 10/24/2007 - 11:14 नवीन

उशीर!

असे असावे.
  • Log in or register to post comments
न
नंदन Wed, 10/24/2007 - 11:20 नवीन

चपखल

उशीर हा अर्थ चपखल बसतो आहे, पण त्याचा असा वापर प्रथमच ऐकला. अर्थात, गदिमांची शब्दाची निवड ही नेहमीच्या वापरात घासून-घासून अर्थ हरवलेल्या शब्दांपेक्षा निराळीच असते, त्याचे हे अजून एक उदाहरण म्हणता येईल. धन्यवाद, प्रमोदकाका. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव
र
राजे (verified= न पडताळणी केलेला) Wed, 10/24/2007 - 23:04 नवीन

येथे उशीरच

येथे उशीरच चपखल बसतो. राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव
व
वाटाड्या... Wed, 10/24/2007 - 20:07 नवीन

धन्यवाद मंडळी

मला mp3 हवी होती...कुणाकडे असल्यास देऊ शकाल काय? सध्या गाणं शिकत आहे, गुरुजीनी आणायला सांगितलय.... मुकुल
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 10/24/2007 - 23:23 नवीन

आनंद!

सध्या गाणं शिकत आहे, गुरुजीनी आणायला सांगितलय.... आपण गाणं शिकताय ये वाचून आनंद वाटला. कुणाकडे शिकताय? तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाटाड्या...
व
वाटाड्या... Mon, 10/29/2007 - 02:31 नवीन

इथे

इथे detroit आमचे मंगरुळकर म्हणुन गुरुजी आहेत तात्या... १. बिलावल, २. भुप, ३. यमन..चालु आहे... वरिल गाणं भुपात आहे..म्हणुन हव होत...mp3 आसेल तर फारच मदत होइल..
  • Log in or register to post comments
व
वाटाड्या... Mon, 10/29/2007 - 02:42 नवीन

झाला....

आत्यानन्द झाला....मिळाली...mp3...
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा