लोकहो !!
शुक्रासारखा सौंदर्याचा आणि जगतातील तमाम भौतिक सौख्याचा कारक ग्रह जर कुंडलीत प्रथमस्थानात असेल काय फलादेश मिळतील यासंबंधी हा लेख आहे.
प्रथमातील शुक्र व्यक्तिला उत्तम सौंदर्य देतो. हे लोक दिसायला फार सुंदर असतात. चेहर्यावर आकर्षक असे तेज असते. नेहमी आनंदी, हौशी, हसतमुख, खेळकर अशा प्रकारचे यांचे व्यक्तिमत्व असते. कपड्यांची, दागिन्यांची, फॅशनची आवड असते.
ललितकला, गायन, वादन, नृत्य, सिनेमा, नाटके, करमणुकीचे कार्यक्रम ह्या गोष्टी त्यांना फार आवडतात. मुख्य म्हणजे हे लोक या गोष्टींचा उत्तम रसास्वाद घेऊ शकतात. त्यांचे बोलणे गोड आणि लाघवी असते.
रहस्यमय कविता!
In reply to रहस्यमय कविता! by विसोबा खेचर
प्रेम आणि झपाटणे
In reply to प्रेम आणि झपाटणे by धनंजय
खून!
In reply to खून! by विसोबा खेचर
असू शकेल.
In reply to असू शकेल. by टग्या (verified= न पडताळणी केलेला)
अशोककुमार..:)
आभास
यावरून आठवले..
सुरमयी शाम
छान कविता!
गेलेली
सुंदर कविता.
सुंदर कविता
अरे वा..
In reply to अरे वा.. by प्राजु
ऍडीशनल स्वगत
रॉ मटेरियल
वा वा धनंजय!