लेखक वाटाड्या... यांनी बुधवार, 24/10/2007 00:55 या दिवशी प्रकाशित केले. नमस्कार मंडळी, मला ऊठ पंढरीच्या राजा वाढ वेळ झाला हे हव आहे. कोणी देऊ शकेल काय? धन्यवाद, मुकुल लेखनविषय: संगीत वाचने 8213 प्रतिक्रिया 9 प्रतिक्रिया हे घ्या विकास बुधवार, 24/10/2007 09:42 किंवा खालील दुवा https://youtube.com/watch?v=F3iUIlUMXWM वाढ वेळ? नंदन बुधवार, 24/10/2007 11:11 विकासराव, दुव्याबद्दल धन्यवाद. वाढ वेळ म्हणजे नक्की काय, हे कोणी सांगू शकेल का? नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी https://marathisahitya.blogspot.com/) उशीर! प्रमोद देव बुधवार, 24/10/2007 11:14 असे असावे. चपखल नंदन बुधवार, 24/10/2007 11:20 In reply to उशीर! by प्रमोद देव उशीर हा अर्थ चपखल बसतो आहे, पण त्याचा असा वापर प्रथमच ऐकला. अर्थात, गदिमांची शब्दाची निवड ही नेहमीच्या वापरात घासून-घासून अर्थ हरवलेल्या शब्दांपेक्षा निराळीच असते, त्याचे हे अजून एक उदाहरण म्हणता येईल. धन्यवाद, प्रमोदकाका. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी https://marathisahitya.blogspot.com/) येथे उशीरच राजे (verified= न पडताळणी केलेला) बुधवार, 24/10/2007 23:04 In reply to उशीर! by प्रमोद देव येथे उशीरच चपखल बसतो. राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द.... धन्यवाद मंडळी वाटाड्या... बुधवार, 24/10/2007 20:07 मला mp3 हवी होती...कुणाकडे असल्यास देऊ शकाल काय? सध्या गाणं शिकत आहे, गुरुजीनी आणायला सांगितलय.... मुकुल आनंद! विसोबा खेचर बुधवार, 24/10/2007 23:23 In reply to धन्यवाद मंडळी by वाटाड्या... सध्या गाणं शिकत आहे, गुरुजीनी आणायला सांगितलय.... आपण गाणं शिकताय ये वाचून आनंद वाटला. कुणाकडे शिकताय? तात्या. इथे वाटाड्या... सोमवार, 29/10/2007 02:31 इथे detroit आमचे मंगरुळकर म्हणुन गुरुजी आहेत तात्या... १. बिलावल, २. भुप, ३. यमन..चालु आहे... वरिल गाणं भुपात आहे..म्हणुन हव होत...mp3 आसेल तर फारच मदत होइल.. झाला.... वाटाड्या... सोमवार, 29/10/2007 02:42 आत्यानन्द झाला....मिळाली...mp3...
वाढ वेळ? नंदन बुधवार, 24/10/2007 11:11 विकासराव, दुव्याबद्दल धन्यवाद. वाढ वेळ म्हणजे नक्की काय, हे कोणी सांगू शकेल का? नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी https://marathisahitya.blogspot.com/)
चपखल नंदन बुधवार, 24/10/2007 11:20 In reply to उशीर! by प्रमोद देव उशीर हा अर्थ चपखल बसतो आहे, पण त्याचा असा वापर प्रथमच ऐकला. अर्थात, गदिमांची शब्दाची निवड ही नेहमीच्या वापरात घासून-घासून अर्थ हरवलेल्या शब्दांपेक्षा निराळीच असते, त्याचे हे अजून एक उदाहरण म्हणता येईल. धन्यवाद, प्रमोदकाका. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी https://marathisahitya.blogspot.com/)
येथे उशीरच राजे (verified= न पडताळणी केलेला) बुधवार, 24/10/2007 23:04 In reply to उशीर! by प्रमोद देव येथे उशीरच चपखल बसतो. राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....
धन्यवाद मंडळी वाटाड्या... बुधवार, 24/10/2007 20:07 मला mp3 हवी होती...कुणाकडे असल्यास देऊ शकाल काय? सध्या गाणं शिकत आहे, गुरुजीनी आणायला सांगितलय.... मुकुल
आनंद! विसोबा खेचर बुधवार, 24/10/2007 23:23 In reply to धन्यवाद मंडळी by वाटाड्या... सध्या गाणं शिकत आहे, गुरुजीनी आणायला सांगितलय.... आपण गाणं शिकताय ये वाचून आनंद वाटला. कुणाकडे शिकताय? तात्या.
इथे वाटाड्या... सोमवार, 29/10/2007 02:31 इथे detroit आमचे मंगरुळकर म्हणुन गुरुजी आहेत तात्या... १. बिलावल, २. भुप, ३. यमन..चालु आहे... वरिल गाणं भुपात आहे..म्हणुन हव होत...mp3 आसेल तर फारच मदत होइल..
प्रतिक्रिया
हे घ्या
किंवा खालील दुवा
https://youtube.com/watch?v=F3iUIlUMXWM
वाढ वेळ?
विकासराव, दुव्याबद्दल धन्यवाद. वाढ वेळ म्हणजे नक्की काय, हे कोणी सांगू शकेल का?
नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
https://marathisahitya.blogspot.com/)
उशीर!
असे असावे.
चपखल
In reply to उशीर! by प्रमोद देव
उशीर हा अर्थ चपखल बसतो आहे, पण त्याचा असा वापर प्रथमच ऐकला. अर्थात, गदिमांची शब्दाची निवड ही नेहमीच्या वापरात घासून-घासून अर्थ हरवलेल्या शब्दांपेक्षा निराळीच असते, त्याचे हे अजून एक उदाहरण म्हणता येईल. धन्यवाद, प्रमोदकाका.
नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
https://marathisahitya.blogspot.com/)
येथे उशीरच
In reply to उशीर! by प्रमोद देव
येथे उशीरच चपखल बसतो.
राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....
धन्यवाद मंडळी
मला mp3 हवी होती...कुणाकडे असल्यास देऊ शकाल काय? सध्या गाणं शिकत आहे, गुरुजीनी आणायला सांगितलय....
मुकुल
आनंद!
In reply to धन्यवाद मंडळी by वाटाड्या...
सध्या गाणं शिकत आहे, गुरुजीनी आणायला सांगितलय....
आपण गाणं शिकताय ये वाचून आनंद वाटला. कुणाकडे शिकताय?
तात्या.
इथे
इथे detroit आमचे मंगरुळकर म्हणुन गुरुजी आहेत तात्या...
१. बिलावल,
२. भुप,
३. यमन..चालु आहे...
वरिल गाणं भुपात आहे..म्हणुन हव होत...mp3 आसेल तर फारच मदत होइल..
झाला....
आत्यानन्द झाला....मिळाली...mp3...