राम राम मंडळी,
खालील कंपन्यांचे समभाग आम्हाला मध्यम ते दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीकरता योग्य वाटत आहेत. साधारणपणे येत्या वर्षा-दोन वर्षांच्या कालावधीत सदर समभाग प्रतिवर्षी ३० ते ४०% परतावा मिळवून देतील असा आमचा अंदाज आहे. साधारणपणे सध्याच्या बाजारभावात (किंवा कंसात दिलेल्या किंमतीच्या रेंजमध्ये ) हे समभाग खरेदी करावेत!
किंमत/उत्पन्न गुणोत्तर, प्रति समभाग उत्पन्न, लाभांश, मागील वर्षीचे आणि गेल्या तिमाहीचे विक्रीचे आणि निव्वळ नफ्याचे आकडे, इत्यादी सर्व निकषात हे समभाग आम्हाला समाधानकारक वाटल्यामुळे आम्ही ते इथे सुचवत आहोत!
1) ABC Bearings (89 - 92)
2) Canfin Home ( 55-58)
3) Omax Auto ( 58 -63 )
4) City Union Bank ( 208 - 211)
5) First Leasing ( 45 - 47)
6) Deccan Cement ( 225 - 228)
7) Deepak Nitrate ( 100 - 105)
8) Savita Chemicals ( 260 - 266)
9) SRF ( 127 - 133) --------> STRONG BUY!!
10) Sukhjit's Strach ( 138 - 142)
11) India Nippon Batterys ( 144 - 150)
12) Micro Tech ( 208 - 212 )
13) Seshasayee Paper ( 161 - 170)
सूचना -
१) ज्याची नजिकच्या भविष्यात काही कमिटमेन्ट आहे असा निधी कृपया वरील कंपन्यात गुंतवू नये!
२) 'अमूक अमूक परतावा मिळेल' अशी लेखी खात्री समभाग बाजारात कुणीच देत नसल्यामुळे वरील समभागात गुंतवणूक करताना आपण आपले पैसे गंगेत टाकले असेच समजून चालावे! :)
३) वरील सर्व समभागात थोडी थोडी गुंतवणूक करावी, 'Never put your all eggs in a single basket' हा नियम आवर्जून पाळावा!
डिस्क्लेमर -
१) माझी वरील सर्व समभागात गुंतवणूक आहे व त्यात माझा आर्थिक स्वार्थ दडलेला आहे.
२) वरील कंपन्यांच्या समभागात पैसे गुंतवल्यामुळे होणार्या फायद्याकरता अथवा तोट्याकरता तात्या अभ्यंकर, मिसळपाव पंचायत समिती, तसेच मिसळपाव डॉट कॉम हे कोणत्याही प्रकारे जबाबदार असणार नाहीत याची कृपया नोंद घ्यावी!
कळावे,
आपला,
तात्या अभ्यंकर,
दलाल स्ट्रीट, मुंबई - २३.
वाचने
35739
प्रतिक्रिया
49
मिसळपाव
प्रतिक्रिया
Omax Auto ( 58 -63 )
अरे कुणी SRF घेतला होता का? :)
हे शेअर्स होल्ड करुन ठेवू की फुकून टाकू?
In reply to अरे कुणी SRF घेतला होता का? :) by विसोबा खेचर
फुकट
In reply to हे शेअर्स होल्ड करुन ठेवू की फुकून टाकू? by सागर
पेट्रो
In reply to फुकट by गुंडोपंत
मनापासून धन्यवाद
In reply to पेट्रो by जुना अभिजित
येणार आहे खरा
In reply to मनापासून धन्यवाद by सागर
पावर आणि एनर्जी दोन्ही वेगवेगळे शेअर्स आहेत असे वाटते.
In reply to येणार आहे खरा by जुना अभिजित
प्रोजेक्टस
In reply to पावर आणि एनर्जी दोन्ही वेगवेगळे शेअर्स आहेत असे वाटते. by सागर
रिलायन्स पावर या शेअर ला २-३ वर्षांनी सोन्याचा भाव येईल
In reply to प्रोजेक्टस by जुना अभिजित
आर एन आर एल?
In reply to रिलायन्स पावर या शेअर ला २-३ वर्षांनी सोन्याचा भाव येईल by सागर
आरपीएल
In reply to आर एन आर एल? by आवडाबाई
तसा संथ आहे आरेनारेल
In reply to आर एन आर एल? by आवडाबाई
आर एन आर एल
In reply to तसा संथ आहे आरेनारेल by जुना अभिजित
कारण
In reply to आर एन आर एल by यशोदेचा घनश्याम
८३४
In reply to येणार आहे खरा by जुना अभिजित
कधी घ्यावेत?
In reply to पेट्रो by जुना अभिजित
मज्ज्जा ४२ % एका आठवड्यात
In reply to कधी घ्यावेत? by यशोदेचा घनश्याम
गुंडोपंत सल्ल्याबद्दल धन्यवाद
In reply to फुकट by गुंडोपंत
ला नाही !
In reply to गुंडोपंत सल्ल्याबद्दल धन्यवाद by सागर
पुंज लॉईड आजच फुकून टाकले
In reply to ला नाही ! by आवडाबाई
डाऊ जोन्स
अरे Deccan Cement चे समभाग कुणी घेतले होते काय? :)
अरे Deccan Cement चे समभाग कुणी घेतले होते काय? :)
In reply to अरे Deccan Cement चे समभाग कुणी घेतले होते काय? :) by विसोबा खेचर
मी मी...
In reply to अरे Deccan Cement चे समभाग कुणी घेतले होते काय? :) by विसोबा खेचर
:)
In reply to मी मी... by राजे (verified= न पडताळणी केलेला)
अरे First Leasing चे समभाग कुणी घेतले होते काय? :)
किती घ्यावे?
प्राध्यापक साहेब,
In reply to किती घ्यावे? by केरो लक्ष्मण छत्रे
रेलिगेअर
कर्णा,
In reply to रेलिगेअर by आजानुकर्ण
वरुण इंडस्ट्रीजचा आय.पी.ओ. कसा आहे? उद्या लाश्ट दिवस हाय
In reply to कर्णा, by विसोबा खेचर
अरे कुणी Canfin Home घेतला होता का? :)
तात्यानू,
In reply to अरे कुणी Canfin Home घेतला होता का? :) by विसोबा खेचर
सट्टा नको..
In reply to तात्यानू, by आवडाबाई
हम्म्म!!!
In reply to सट्टा नको.. by विसोबा खेचर
खरं
In reply to सट्टा नको.. by विसोबा खेचर
अरे कुणी City Union Bank घेतला होता का? :)
"City Union Bank
In reply to अरे कुणी City Union Bank घेतला होता का? :) by विसोबा खेचर
सेन्सेक्स खाली येतोय हो....
बंद !
मी बापडा समजत होतो की ५ वाजेपर्यंत सेन्सेक्स चा कारभार चालत असेल
In reply to बंद ! by प्रमोद देव
सेन्सेक्सची कोटीच्या कोटी उड्डाणे
मागच्या आठवड्यात काय केलेत
In reply to सेन्सेक्सची कोटीच्या कोटी उड्डाणे by सागर
अभिजितराव,
In reply to मागच्या आठवड्यात काय केलेत by जुना अभिजित
सागरा ,
जुगारात पैसे जाण्याची गॅरंटी असते...
In reply to सागरा , by टिकाकार
आत्ताही खरेदि!
हिंडाल्को आणि रिलायन्स पेट्रोलियम दोन्ही दीर्घ मुदतीच्या गुंतवणु
In reply to आत्ताही खरेदि! by यशोदेचा घनश्याम