✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

कुक्कुटधर्माचा मिसळपावला सक्रीय पाठिंबा

व
वात कुक्कुट यांनी
Tue, 11/06/2007 - 18:19  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4429 वाचन

💬 प्रतिसाद (6)

प्रतिक्रिया

ज
जुना अभिजित Tue, 11/06/2007 - 18:38 नवीन

चवीत बदल

चवीत बदल म्हणून आम्ही भुर्जीपाव ही खाऊ. भुर्जीत तेल टाकायला कमी करू नका नाहीतर कोरडी लागते. Image removed. कोंबडीभक्त अभिजित
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 11/07/2007 - 01:28 नवीन

जय कुक्कुटधर्म! जय मिसळपाव...:)

नुसताच तोंडी निषेध न करता त्या तिथल्या दडपशाहीतून लेखक वाचकांची मुक्तता केल्याबद्दल तात्याबांचे आभार. धन्यवाद कुक्कूटराव! मिसळपावाच्या रूपाने प्रतिसृष्टीच निर्माण करणार्‍या तात्याबांना आम्ही समस्त कुक्कुटधर्मीयांच्या वतीने कुक्कुटविश्वामित्र पुरस्कार जाहीर करतो. पुरस्काराबद्दल आभारी आहे...:) (अरे हो हो, कुक्कुटमेनकाही लवकरच अवतीर्ण होणार आहेत, पण तात्यांची तपस्या भंग न करता त्यांचे मनोरंजन करायला) येऊ द्यात! वाट पाहात आहे... जय कुक्कुटधर्म! जय मिसळपाव...:) तात्या.
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Wed, 11/07/2007 - 09:01 नवीन

स्वागत

कुक्कुटधर्माचे संस्थापक आदरणीय कुक्कुटेश्वर ह्यांचे कुक्कुटमहर्षी सर्किटेश्वरांतर्फे स्वागत ;-) भुर्जी आम्हाला प्रचंड आवडते. पुणे विद्यापीठासमोरील रोड-वर्तुळात रात्री दोन वाजता खाल्लेल्या भुर्जीची कसम ! - कु-सर्किट
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Wed, 11/07/2007 - 10:48 नवीन

स्वागत

आहे. परवाच तुमची आठवण आली होती कारण तिथे जशी हिंदु धर्माबाबत बोलायची फॅशन आली होती तशी येथे आय टी वाल्याना बिनडोक म्हणायची आली आहे, दर दोन दिवसांनी आपले तेच. वाटले वातकुक्कुट हवा होता राव, की आलातच तुम्ही. (वात कुक्कुटाचा फॅन) आनंदयात्री
  • Log in or register to post comments
स
सृष्टीलावण्या Sun, 03/23/2008 - 09:40 नवीन

वात कुक्कुटाचा

खरेतर त्या गोड नावाचा मी पण पंखा. फक्त वात कुक्कुटासारखा वारा नेईल त्या दिशेला तोंड वळवू नका म्हणजे झाले.. एक अनुष्का नावाची रंभा पुरे.. अजून किती मेनका, उर्वश्या सोसायच्या? > > मना बोलणे नीच सोशीत जावे, स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे...
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Sun, 03/23/2008 - 20:35 नवीन

येऊ द्यात हो मेनका ऊर्वश्या ......

आम्ही स्वागत करू त्यांचे. तेवढाच मिपा चा भाव वाढेल. फक्त विषकन्या नकोत एवढेच. अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा