कधी कधी बान्ध भावनान्चे
अचानक फुटतात
पण अश्रू मात्र
पापण्यान्तच गोठतात...
अचानक येणारा पाऊस
आणि नकळत येणार्या आठवणी
सरता सरत नाहीत
दोघेही चिम्ब भिजवून जातात
शरीराला अन मनालासुद्धा...
प्रेम व्यक्त करायला
का असतात, शब्दान्ची बन्धने ??
पुरेशी नसतातच का कधी
तुझ्या-माझ्या ह्रदयाची स्पन्दने ??
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
19199
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
काही चारोळ्या
वा!
सुन्दर चारोळ्या
अजून काही...
या अधिक आवडल्या
In reply to अजून काही... by शब्दवेडा
हेच
In reply to या अधिक आवडल्या by धनंजय
आणखीन
क्या बात है !!!
In reply to आणखीन by शब्दवेडा
सुंदर..
In reply to आणखीन by शब्दवेडा
छान
In reply to आणखीन by शब्दवेडा
आयुष्यावर
few more
छान!
In reply to few more by शब्दवेडा
जियो!..:)
In reply to few more by शब्दवेडा
सुरेख!!!
सह्ह्ही...
आरशात
अप्रतिम!!!
अजून थोड्या..
खास नाही,
In reply to अजून थोड्या.. by शब्दवेडा