Skip to main content

दिवाळी... चार शब्द!

लेखक दिनेश५७ यांनी गुरुवार, 08/11/2007 19:05 या दिवशी प्रकाशित केले.
सौख्याची रांगोळी... आनंदाचे रंग स्नेहवर्षावात... दीपावली दंग!!
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 2845
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

सौख्याची रांगोळी... आनंदाचे रंग स्नेहवर्षावात... दीपावली दंग!! रंग आणि दंग सारखं र ला ट चं यमक जुळवणारं कसलं रे मेल्या काव्य केलं आहेस दिनेशा! छ्या... असो, तुलाही दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा! :) तात्या.