लेखक विसोबा खेचर यांनी बुधवार, 07/11/2007 09:26 या दिवशी प्रकाशित केले. लेखनविषय: हे ठिकाण वाचने 20034 प्रतिक्रिया 13 प्रतिक्रिया ह्यापि दिवाली सर्किट (verified= न पडताळणी केलेला) बुधवार, 07/11/2007 10:05 सर्व मिसळपावकरांना, ह्यापी दिवाली , द फेस्टिव्हल ऑफ लाईट्स ! - सर्किट सर्वांना दीपावली शुभेच्छा! सहज बुधवार, 07/11/2007 11:07 दिवाली - द फेस्टिव्हल ऑफ लाईट्स एकदम "हीट व हटके" सण आहे. सर्वांनी आनंदाने साजरा करावा... सर्व मिसळपाव कुटुंबाला दीपावलीच्या हार्दीक शुभेच्छा! ध्रुव बुधवार, 07/11/2007 11:34 ही दिवाळी दणदणीत साजरी करा :) (दे ठेउन मित्र मंडळ!!) -- ध्रुव सर्व झकासराव बुधवार, 07/11/2007 11:39 मिसळप्रेमीना आणि त्यांच्या कुटुंबियाना दिपावलीच्या खुप खुप शुभेच्छा! भरपुर फराळ करा. आप्तेष्टाना भेटा. मजा करा. सणांचा अनभिषिक्त सम्राट आहे हा. दिवाळी शुभेच्छा आजानुकर्ण बुधवार, 07/11/2007 14:47 सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. दिवाळीच्या शुभेच्छा. स्वाती राजेश बुधवार, 07/11/2007 15:11 यशाची रोशनी, किर्तीचे अभ्यंग, सन्मानाचे लक्ष्मीपूजन, समाधानाचा फराळ, प्रेमाची भाऊबीज अशा या मंगल दिनी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. मिसळप्रेमींना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे बुधवार, 07/11/2007 19:03 सर्वांना.. प्राजु बुधवार, 07/11/2007 21:27 मिसळपाव खाणा-या सर्वांना.... लाडू, चकली, चिवडा, करंजी, चिरोटे... हे पदार्थ खाण्यासाठी ...दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! लक्ष लक्ष दीप घेऊन ही दिवाळी आली... सुखाचे समृद्धीचे पाऊल ठेवीत दारी....! - प्राजु. दिवाळीच्या शुभेच्छा चित्रा गुरुवार, 08/11/2007 01:08 सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा. तुम्हा सर्वांना आणि तुमच्या कुटुंबियांना ही दिवाळी आणि येणारे वर्ष आनंदाचे जावो. शुभेच्छा बेसनलाडू गुरुवार, 08/11/2007 07:28 सगळ्या मिसळखोरांच्या आयुष्यात ही दिवाळी आनंद आणि सौख्याचा झगमगाट घेऊन येवो, ही शुभेच्छा. ('दिवाळ'खोर)बेसनलाडू दिवाळी राजे (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 08/11/2007 12:09 दिवाळी च्या शुभेच्छा !!!!!!!!! राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द.... शुभेच्छा आवडाबाई गुरुवार, 08/11/2007 14:10 सर्व मिसळप्रेमींना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !! अवांतर - ह्या वरच्या ताई कोण? शुभेच्छा. दिनेश५७ गुरुवार, 08/11/2007 18:20 दिवाळीच्या शुभेच्छा... `मिसळपाव'ची `गोडी' दिवसेंदिवस वाढत जावो...
ह्यापि दिवाली सर्किट (verified= न पडताळणी केलेला) बुधवार, 07/11/2007 10:05 सर्व मिसळपावकरांना, ह्यापी दिवाली , द फेस्टिव्हल ऑफ लाईट्स ! - सर्किट
सर्वांना दीपावली शुभेच्छा! सहज बुधवार, 07/11/2007 11:07 दिवाली - द फेस्टिव्हल ऑफ लाईट्स एकदम "हीट व हटके" सण आहे. सर्वांनी आनंदाने साजरा करावा...
सर्व मिसळपाव कुटुंबाला दीपावलीच्या हार्दीक शुभेच्छा! ध्रुव बुधवार, 07/11/2007 11:34 ही दिवाळी दणदणीत साजरी करा :) (दे ठेउन मित्र मंडळ!!) -- ध्रुव
सर्व झकासराव बुधवार, 07/11/2007 11:39 मिसळप्रेमीना आणि त्यांच्या कुटुंबियाना दिपावलीच्या खुप खुप शुभेच्छा! भरपुर फराळ करा. आप्तेष्टाना भेटा. मजा करा. सणांचा अनभिषिक्त सम्राट आहे हा.
दिवाळीच्या शुभेच्छा. स्वाती राजेश बुधवार, 07/11/2007 15:11 यशाची रोशनी, किर्तीचे अभ्यंग, सन्मानाचे लक्ष्मीपूजन, समाधानाचा फराळ, प्रेमाची भाऊबीज अशा या मंगल दिनी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
सर्वांना.. प्राजु बुधवार, 07/11/2007 21:27 मिसळपाव खाणा-या सर्वांना.... लाडू, चकली, चिवडा, करंजी, चिरोटे... हे पदार्थ खाण्यासाठी ...दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! लक्ष लक्ष दीप घेऊन ही दिवाळी आली... सुखाचे समृद्धीचे पाऊल ठेवीत दारी....! - प्राजु.
दिवाळीच्या शुभेच्छा चित्रा गुरुवार, 08/11/2007 01:08 सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा. तुम्हा सर्वांना आणि तुमच्या कुटुंबियांना ही दिवाळी आणि येणारे वर्ष आनंदाचे जावो.
शुभेच्छा बेसनलाडू गुरुवार, 08/11/2007 07:28 सगळ्या मिसळखोरांच्या आयुष्यात ही दिवाळी आनंद आणि सौख्याचा झगमगाट घेऊन येवो, ही शुभेच्छा. ('दिवाळ'खोर)बेसनलाडू
दिवाळी राजे (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 08/11/2007 12:09 दिवाळी च्या शुभेच्छा !!!!!!!!! राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....
शुभेच्छा आवडाबाई गुरुवार, 08/11/2007 14:10 सर्व मिसळप्रेमींना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !! अवांतर - ह्या वरच्या ताई कोण?
शुभेच्छा. दिनेश५७ गुरुवार, 08/11/2007 18:20 दिवाळीच्या शुभेच्छा... `मिसळपाव'ची `गोडी' दिवसेंदिवस वाढत जावो...
प्रतिक्रिया
ह्यापि दिवाली
सर्वांना दीपावली शुभेच्छा!
सर्व मिसळपाव कुटुंबाला दीपावलीच्या हार्दीक शुभेच्छा!
सर्व
दिवाळी शुभेच्छा
दिवाळीच्या शुभेच्छा.
मिसळप्रेमींना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
सर्वांना..
दिवाळीच्या शुभेच्छा
शुभेच्छा
दिवाळी
शुभेच्छा
शुभेच्छा.