दिवाळीच्या शुभेच्छा! व विसोबा खेचर यांनी Wed, 11/07/2007 - 09:26 · लेख लेख वर्गीकरण प्रतिक्रिया द्या 19992 वाचन 💬 प्रतिसाद (13) प्रतिक्रिया ह्यापि दिवाली सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Wed, 11/07/2007 - 10:05 नवीन सर्व मिसळपावकरांना, ह्यापी दिवाली , द फेस्टिव्हल ऑफ लाईट्स ! - सर्किट सर्वांना दीपावली शुभेच्छा! सहज Wed, 11/07/2007 - 11:07 नवीन दिवाली - द फेस्टिव्हल ऑफ लाईट्स एकदम "हीट व हटके" सण आहे. सर्वांनी आनंदाने साजरा करावा... सर्व मिसळपाव कुटुंबाला दीपावलीच्या हार्दीक शुभेच्छा! ध्रुव Wed, 11/07/2007 - 11:34 नवीन ही दिवाळी दणदणीत साजरी करा :) (दे ठेउन मित्र मंडळ!!) -- ध्रुव सर्व झकासराव Wed, 11/07/2007 - 11:39 नवीन मिसळप्रेमीना आणि त्यांच्या कुटुंबियाना दिपावलीच्या खुप खुप शुभेच्छा! भरपुर फराळ करा. आप्तेष्टाना भेटा. मजा करा. सणांचा अनभिषिक्त सम्राट आहे हा. दिवाळी शुभेच्छा आजानुकर्ण Wed, 11/07/2007 - 14:47 नवीन सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. दिवाळीच्या शुभेच्छा. स्वाती राजेश Wed, 11/07/2007 - 15:11 नवीन यशाची रोशनी, किर्तीचे अभ्यंग, सन्मानाचे लक्ष्मीपूजन, समाधानाचा फराळ, प्रेमाची भाऊबीज अशा या मंगल दिनी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. मिसळप्रेमींना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 11/07/2007 - 19:03 नवीन सर्वांना.. प्राजु Wed, 11/07/2007 - 21:27 नवीन मिसळपाव खाणा-या सर्वांना.... लाडू, चकली, चिवडा, करंजी, चिरोटे... हे पदार्थ खाण्यासाठी ...दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! लक्ष लक्ष दीप घेऊन ही दिवाळी आली... सुखाचे समृद्धीचे पाऊल ठेवीत दारी....! - प्राजु. दिवाळीच्या शुभेच्छा चित्रा गुरुवार, 11/08/2007 - 01:08 नवीन सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा. तुम्हा सर्वांना आणि तुमच्या कुटुंबियांना ही दिवाळी आणि येणारे वर्ष आनंदाचे जावो. शुभेच्छा बेसनलाडू गुरुवार, 11/08/2007 - 07:28 नवीन सगळ्या मिसळखोरांच्या आयुष्यात ही दिवाळी आनंद आणि सौख्याचा झगमगाट घेऊन येवो, ही शुभेच्छा. ('दिवाळ'खोर)बेसनलाडू दिवाळी राजे (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 11/08/2007 - 12:09 नवीन दिवाळी च्या शुभेच्छा !!!!!!!!! राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द.... शुभेच्छा आवडाबाई गुरुवार, 11/08/2007 - 14:10 नवीन सर्व मिसळप्रेमींना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !! अवांतर - ह्या वरच्या ताई कोण? शुभेच्छा. दिनेश५७ गुरुवार, 11/08/2007 - 18:20 नवीन दिवाळीच्या शुभेच्छा... `मिसळपाव'ची `गोडी' दिवसेंदिवस वाढत जावो...
ह्यापि दिवाली सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Wed, 11/07/2007 - 10:05 नवीन सर्व मिसळपावकरांना, ह्यापी दिवाली , द फेस्टिव्हल ऑफ लाईट्स ! - सर्किट
सर्वांना दीपावली शुभेच्छा! सहज Wed, 11/07/2007 - 11:07 नवीन दिवाली - द फेस्टिव्हल ऑफ लाईट्स एकदम "हीट व हटके" सण आहे. सर्वांनी आनंदाने साजरा करावा...
सर्व मिसळपाव कुटुंबाला दीपावलीच्या हार्दीक शुभेच्छा! ध्रुव Wed, 11/07/2007 - 11:34 नवीन ही दिवाळी दणदणीत साजरी करा :) (दे ठेउन मित्र मंडळ!!) -- ध्रुव
सर्व झकासराव Wed, 11/07/2007 - 11:39 नवीन मिसळप्रेमीना आणि त्यांच्या कुटुंबियाना दिपावलीच्या खुप खुप शुभेच्छा! भरपुर फराळ करा. आप्तेष्टाना भेटा. मजा करा. सणांचा अनभिषिक्त सम्राट आहे हा.
दिवाळीच्या शुभेच्छा. स्वाती राजेश Wed, 11/07/2007 - 15:11 नवीन यशाची रोशनी, किर्तीचे अभ्यंग, सन्मानाचे लक्ष्मीपूजन, समाधानाचा फराळ, प्रेमाची भाऊबीज अशा या मंगल दिनी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
सर्वांना.. प्राजु Wed, 11/07/2007 - 21:27 नवीन मिसळपाव खाणा-या सर्वांना.... लाडू, चकली, चिवडा, करंजी, चिरोटे... हे पदार्थ खाण्यासाठी ...दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! लक्ष लक्ष दीप घेऊन ही दिवाळी आली... सुखाचे समृद्धीचे पाऊल ठेवीत दारी....! - प्राजु.
दिवाळीच्या शुभेच्छा चित्रा गुरुवार, 11/08/2007 - 01:08 नवीन सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा. तुम्हा सर्वांना आणि तुमच्या कुटुंबियांना ही दिवाळी आणि येणारे वर्ष आनंदाचे जावो.
शुभेच्छा बेसनलाडू गुरुवार, 11/08/2007 - 07:28 नवीन सगळ्या मिसळखोरांच्या आयुष्यात ही दिवाळी आनंद आणि सौख्याचा झगमगाट घेऊन येवो, ही शुभेच्छा. ('दिवाळ'खोर)बेसनलाडू
दिवाळी राजे (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 11/08/2007 - 12:09 नवीन दिवाळी च्या शुभेच्छा !!!!!!!!! राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....
शुभेच्छा आवडाबाई गुरुवार, 11/08/2007 - 14:10 नवीन सर्व मिसळप्रेमींना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !! अवांतर - ह्या वरच्या ताई कोण?
शुभेच्छा. दिनेश५७ गुरुवार, 11/08/2007 - 18:20 नवीन दिवाळीच्या शुभेच्छा... `मिसळपाव'ची `गोडी' दिवसेंदिवस वाढत जावो...
प्रतिक्रिया
ह्यापि दिवाली
सर्वांना दीपावली शुभेच्छा!
सर्व मिसळपाव कुटुंबाला दीपावलीच्या हार्दीक शुभेच्छा!
सर्व
दिवाळी शुभेच्छा
दिवाळीच्या शुभेच्छा.
मिसळप्रेमींना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
सर्वांना..
दिवाळीच्या शुभेच्छा
शुभेच्छा
दिवाळी
शुभेच्छा
शुभेच्छा.