✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मायदेशी जाताना..

प
प्राजु यांनी
Sun, 11/04/2007 - 23:08  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5171 वाचन

💬 प्रतिसाद (7)

प्रतिक्रिया

ब
बेसनलाडू Mon, 11/05/2007 - 10:32 नवीन

रोचक

रोचक अनुभवकथन आहे. मागच्या डिसेंबरात भारतात येतेसमयी कोकीळकूजन वगैरे काही जाणवले नव्हते; मात्र मुंबई विमानतळावर विमानाची चाके लागून जाग आली, आणि खिडकीतून बाहेर पाहिले असता दोन कावळे उडताना दिसले; शेजारच्या धावपट्टीवर काही पोरे पतंग उडवताना, काटाकुटी लावताना दिसली. तेव्हा आपण खरोखरच मुंबईत पोचलो आहोत, यावर विश्वास ठेवला(च!) (मुंबईकर)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 11/07/2007 - 00:59 नवीन

चांगले कथन..

बेसनलाडू म्हणतो त्याप्रमाणे साधे सोपे परंतु चांगले अनुभवकथन.. मनोगत या थोरामोठ्यांच्या संकेतस्थळाच्या बरोबरीने हाच लेख आमच्या क्षुल्लक मिसळपाववरही प्रकाशित केल्याबद्दल आपले आभार...! तात्या.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 11/07/2007 - 18:54 नवीन

मस्त !

अनुभव कथन झकास झाले आहे ! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 11/07/2007 - 21:23 नवीन

धन्यवाद..

बेसनलाडू, तात्या, दिलीपजी धन्यवाद आपल्या प्रतिसादांबद्दल. - प्राजु.
  • Log in or register to post comments
उ
उडन खटोला Mon, 12/15/2014 - 03:58 नवीन

सहमत

आजपर्यंत मी केलेल्या विमान प्रवासांमध्ये उत्तम लँडींग आणि टेक ऑफ आनुभवलं ते एअर इंडियाचं. टेक ऑफ करताना जमिनीपासून चाक कधी अलग झालं ते कळत नाही आणि लँडिंग करताना रन-वेला चाक कधी टेकलं हे ही कळत नाही.
+१००
  • Log in or register to post comments
र
रमेश आठवले Mon, 12/15/2014 - 05:42 नवीन

ऐर इंडिया म्हणजे दिव्यच.

बरेच वेळा आंतरराष्ट्रीय प्रवास घडला आहे. प्रत्येक प्रवासात काहीतरी अनपेक्षित पण वेगळा अनुभव येतो. ऐर इंडिया म्हणजे तर दिव्यच. पण जर सरकारच्या च्या वतीने परदेशी जायचे असले तर ऐर इंडिया ला पर्याय नसतो . त्यांच्या अनेक अनुभवापैकी एक साङ्गतो. * हैदराबाद-मुंबई- प्यारीस-नेवार्क-प्यारीस-मुंबई-हैदराबाद असे तिकीट होते . जाताना हैदराबाद मध्ये emigration वगैरे सगळे सोपस्कार झाले. परत ऐर इंडिया ने प्यारिस ला पोहोचलो. तेथून पुढील प्रवासासाठी आम्हाला ऐर फ्रांस च्या विमानाने पाठवले. ह्या विमानाला हैदराबाद पर्यंत जाण्याची परवानगी नसल्याने ते मुंबईतच थाम्बले. ऐर इंडिया च्या अधिकार्यांशी या बद्दल बोलायला गेलो तर आमच्याशी चर्चा करत बसलात तर पुढचे हैदेराबाद चे ऐर इंडिया चे विमान चुकेल कारण तुम्हाला immigration चे सोपस्कार आता इथेच उरकावे लागणार आहेत असे त्यांनी सांगितले. ते उरकून दुसर्या terminal ला दोन ब्यागा उचलून, लिफ्ट चालू नसल्याने, दोन जिने चढून वेळेवर पोहोचावे लागले .
  • Log in or register to post comments
क
कविता१९७८ Mon, 12/15/2014 - 12:35 नवीन

छान लेखन

छान लेखन, छान अनुभव
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा