अंडी पालक
साहित्यः
६-७ अंडी
एक जूडी पालक
दोन छोटे किंवा एक मोठा कांदा चिरून
१ चमचा आल, लसुण, मिरची, कोथिंबीर पेस्ट
अर्धा चमचा हळद
१ चमचा मसाला
पाव चमचा हिंग
अर्धा चमचा गरम मसाला
चवी नुसार मिठ
अर्धा किंवा पाव लिंबू
फोडणी पुरते तेल.
कृती
१) प्रथम अंडी उकडून, साले काढून त्याला सुरीने हलक्या हाताने वरून चिरा द्या.
२) पालक गरम पाण्यात थोडा वाफवून त्याची मिक्सरमध्ये पेस्ट करुन घ्या.
३) भांड्यामध्ये तेल गरम करून त्यावर कांदा गुलाबी रंगाचा होई पर्यंत शिजवा.
४) शिजलेल्या कांद्यावर हिंग, हळद, मसाला घालून जरा परतवा.
५) आता वरील मिश्रणावर पालक घालून थोड ढवळा व त्यात गरजे नुसार मिठ, लिंबू रस व गरम मसाला घालून ढवळा.
६) ह्या मिश्रणाला थोडी उकळी आली की त्यात उकडलेली अंडी सोडून हलक्या हाताने ढवळा व झाकण देऊन थोडी वाफ येऊ द्या.
तयार आहे अंडी पालक.
ही मी माझ्या मनानेच बनवलेली रेसिपी आहे. चविला अप्रतिम लागते ही डिश. माझ्या दोन्ही मुलींना प्रचंड आवडला हा प्रकार.
टिपः
चिरा देताना अंड्याचे तुकडे होउ देऊ नका. बलक लागे पर्यंतच चिर द्या म्हणजे पालक मसाला आत मुरेल.
याद्या
14666
प्रतिक्रिया
43
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाह. दिसतेय तर सुंदर.
छान पा.कृ !
हो अजया खुप महिन्यांनी रेसिपी
"मधून मधून फेरफटका मारून जात
In reply to हो अजया खुप महिन्यांनी रेसिपी by जागु
मस्तच!
हो. मंगला बर्वेंच्या पाककृतीत
In reply to मस्तच! by पैसा
शेवटचा फोटो
भारीच !!
"कोळंबी-पालक" ही अप्रतिम डिश आहे.
In reply to भारीच !! by गणपा
पालकाची चव खरी खुलते ती,
In reply to "कोळंबी-पालक" ही अप्रतिम डिश आहे. by मुक्त विहारि
नक्की करुन बघा.पण २ महत्वाच्या गोष्टी.
In reply to पालकाची चव खरी खुलते ती, by शुचि
पालक मटणाच्या पाण्यात शिजवावा
In reply to नक्की करुन बघा.पण २ महत्वाच्या गोष्टी. by मुक्त विहारि
ह्या पा.क्रु.चे फोटो काढून
In reply to नक्की करुन बघा.पण २ महत्वाच्या गोष्टी. by मुक्त विहारि
ह्या पा.क्रु.चे फोटो काढून ठेवावेत.श्रावण महिन्यांत कामाला येतात.यानबूला श्रावणात ही पाकृ केल्यास फोटो अजिबात काढू नयेत... काढलेच तर फोटोत तारीख दिसणार नाही याची पूर्ण खबरदारी घ्यावी. (घरचे जास्तच हुशार असले तर इमेज फाईल्सच्या तारखा बदलायची आयड्या करायाला इसरू नै) ;) किंवा ब्येस्ट म्हंजे कोनालाबी अजाबात घाब्रू नै =))यानबूला काय किंवा दमामला काय
In reply to ह्या पा.क्रु.चे फोटो काढून by डॉ सुहास म्हात्रे
सौदीत शँपेन?
In reply to यानबूला काय किंवा दमामला काय by मुक्त विहारि
सौदी शँपेन हा एक वेगळा प्रकार आहे.
In reply to सौदीत शँपेन? by स्पंदना
ती बोलाचा भात आणि बोलाचीच कढी
In reply to सौदीत शँपेन? by स्पंदना
योग्य मत...
In reply to ती बोलाचा भात आणि बोलाचीच कढी by डॉ सुहास म्हात्रे
पालक-मटण वाचून मस्कत मधला
In reply to नक्की करुन बघा.पण २ महत्वाच्या गोष्टी. by मुक्त विहारि
जबरा...
In reply to पालक-मटण वाचून मस्कत मधला by डॉ सुहास म्हात्रे
किसे?
In reply to जबरा... by मुक्त विहारि
वो...
In reply to किसे? by दिपक.कुवेत
पालकाची चव खरी खुलते ती,
In reply to "कोळंबी-पालक" ही अप्रतिम डिश आहे. by मुक्त विहारि
आता ह्या विसरण्याची किंमत तर चुकवावी लागेलच...
In reply to पालकाची चव खरी खुलते ती, by गणपा
फार पुर्वी दिल्या होत्या ईथेच
In reply to आता ह्या विसरण्याची किंमत तर चुकवावी लागेलच... by मुक्त विहारि
धन्यवाद...
In reply to फार पुर्वी दिल्या होत्या ईथेच by गणपा
पालक सभा.
In reply to धन्यवाद... by मुक्त विहारि
पालक सभा.
In reply to पालक सभा. by कवितानागेश
मस्त पा.क्रु.
छान!
वाह जागुताई
सही क्रिएटीव्ह कधी ऐकले
पालक झेपणार्यांना.....
In reply to सही क्रिएटीव्ह कधी ऐकले by तुमचा अभिषेक
पालकाने काही जणांना पोट हल्क
In reply to पालक झेपणार्यांना..... by मुक्त विहारि
नाही नाही, मी झेपणे हा शब्द
In reply to पालकाने काही जणांना पोट हल्क by स्पंदना
तुम्ही मांसाहारी असल्याने, बरोबर आहे.
In reply to नाही नाही, मी झेपणे हा शब्द by तुमचा अभिषेक
@ अपर्णा ताई,
In reply to पालकाने काही जणांना पोट हल्क by स्पंदना
मस्त ग जागु!
मी खाल्ली आहे ही डिश... मस्त
मस्त.
पालक सभा मस्त रंगलेय.
धन्यवाद...
लै भारी