ट्रफिक जाम
गेल्या २७ तारखेला सकाळी लाल रंगाच्या बस (एसी बस) मधून कार्यालयात जाताना कळले, हृदयाच्या राजमार्गावर ठीक ठिकाणी ट्रफिक जाम झाल्यामुळे शरीराच्या अर्थव्यवस्थेवर दुष्परिणाम झाला आहे. ताड्ताडीने शरीराच्या मंत्रिमंडळाची मिटिंग घेण्यात आली. ट्रफिक जाम दूर करण्यासाठी यथाशीघ्र ह्रदयाच्या राजमार्गावर बाय पास बांधावे लागतील, असा निर्णय घेण्यात आला. तूर्त काही काळ लेखणीला विश्रांती द्यावी लागेल. असो.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
लवकरच राजमार्ग चालु होवुन
+१
+७८६
काळजी घ्या लवकर बरे व्हा
लवकरात लवकर
उत्तम आयुरारोग्यासाठी अनेक
अतिरंजीत नाही पण
अरेच्चा
कशाने म्हणता आहात तुम्ही आयुर्हितजी म्हणजे माधवबाग वगैरे असे काही सुचवु पाहत असाल तर तस सल्ला देवु नका.
कोठे जायची गरज नाहि!
@ आयुर्हित: नुसते बोलु नका
खरे आहे आपले.
ओह तुम्हाला किंमत हवी आहे का?
झैरात?
सहमत.
धन्यवाद.
गैरसमज.
ह्दय
नक्किच!
कैच्या कै
जाहिरात.
तुका म्हणे एका देहाचे अवयव। सुखदु:ख जीव भोग पावे॥
देणं घेणं नाहीच्चे तुम्हांला
आयुर्हित साहेब, वाईट वाटले.
सोडून सोडा की वो काका! का
पेठकर काका, वाईट वाटले.
खेदजनक.
चिंता/काळजी नसावी.
_/\_
योग्य ती किंमत
एवढा कसला सस्पेन्स आहे हो?
धाग्यावर सर्वांच्या
एकाचे औषध हे दुसर्यासाठी विष ठरु शकते.
ब्लॉकेजेस मुळे नाही तर अपुरे ज्ञान असल्यानेच अनेकजण हृदयविकाराचा झटका/त्रास होतो. यात मी पहिले नाव घेईल ते प्रख्यात ह्रदयविकारतज्ञ डॉ. .... यांचेच. पण त्याचे कारण काय आहे हे मला अभ्यास करुन कळले आहे.त्यामूळे मी जे बोलतो आहे ते पूर्ण ज्ञान घेवुनच व अनूभवल्यानंतरच बोलतो आहे.त्यामूळे चिंता/काळजी नसावी. त्याची नक्की "किंमत" काय यासाठी गरजू रुग्ण व्यनी/मेल करु शकतात कि. या व्यतिरिक्त इतर काहीही गैरसमज असतिल तर ते त्वरित दुर करणे गरजेचे व सर्वांच्याच हिताचे आहे.अपुरे ज्ञान ???
+१११११११११११११
प्रत्येक रुग्णाचा आजार,
ही पळवाट झाली..." म्ह्णू नका हो..
कोण हे ह्रदयविकारतज्ञ ?
व्यनि केलाय.
+१
कट्टा
व्यनि केलाय!
शुभेच्छा!
+१ हेच म्हणतो
+२
काळजी घ्या सरजी. लौकरात लौकर
काळजी घ्या.
कधी?
लवकर बरे व्हा विवेकपटाईत सर.
काळजी घ्या!!
राजमार्गावरचा ट्रफिक-जाम
लवकर