✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मी केलेली काही पेन्सिल शेडींग्ज - मधुबाला

ब
बबन ताम्बे यांनी
Tue, 07/01/2014 - 12:54  ·  लेख
लेख
madhubala
मधुबाला
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कला
रेखाटन
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
150992 वाचन

💬 प्रतिसाद (80)

प्रतिक्रिया

अरे वा!

एस
Tue, 07/01/2014 - 12:58 नवीन
खूप छान. रच्याकने, दोनपैकी कुठला धागा उडवणार आहात? ;-)
  • Log in or register to post comments

संपादक मंडळास विनंती. कुठलाही एक धागा उडवणे.

बबन ताम्बे
Tue, 07/01/2014 - 13:05 नवीन
संपादक मंडळास विनंती. कुठलाही एक धागा उडवणे. इमेज अप्लोड करताना खूप वेळ झटापट करावी लागली. त्यामुळे दोनदा प्रकाशित झाले असावे.
  • Log in or register to post comments

:-)

एस
Tue, 07/01/2014 - 13:16 नवीन
तसेही मधुबालेस पहायला दोन डोळे पुरत नसत. दोन धागेतरी कसे पुरणार! मस्त चित्र. ;-) संमंला अजून एक विनंती. धागा कलादालनात हलवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबन ताम्बे

व्वा !

निखळानंद
Tue, 07/01/2014 - 14:02 नवीन
'तसेही मधुबालेस पहायला दोन डोळे पुरत नसत. दोन धागेतरी कसे पुरणार!' व्वा ! रेखाटन छान !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

सलाम आपल्या कलाक्रुतीला.

आयुर्हित
Tue, 07/01/2014 - 13:12 नवीन
१००% सुंदर आणि हुबेहुब काढले हो. सलाम आपल्या कलाक्रुतीला.
  • Log in or register to post comments

वा.. भारी!

अनुप ढेरे
Tue, 07/01/2014 - 13:29 नवीन
वा.. भारी!
  • Log in or register to post comments

सुंदरच!

प्यारे१
Tue, 07/01/2014 - 13:41 नवीन
सुंदरच!
  • Log in or register to post comments

आवडेश

राजेंद्र मेहेंदळे
Tue, 07/01/2014 - 13:41 नवीन
मस्त चित्र
  • Log in or register to post comments

मस्तं मधुबाला. असेच एक आता

प्रभाकर पेठकर
Tue, 07/01/2014 - 14:06 नवीन
मस्तं मधुबाला. असेच एक आता माधुरीचे पेन्सिलचित्र काढा.
  • Log in or register to post comments

नक्की.

बबन ताम्बे
Tue, 07/01/2014 - 16:07 नवीन
माधुरीचे चित्रही नक्की काढनार आहे. सध्या दिवंगत पण लोकप्रिय व्यक्तिमत्वांची चित्रे काढत आहे. ती झाली की मग हयात लोकप्रिय व्यक्तिमत्वे, जसे की लताजी, अमिताभ, माधुरी दिक्षित, सचिन तेंडुलकर वगैरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

धन्यवाद.

प्रभाकर पेठकर
Tue, 07/01/2014 - 16:12 नवीन
जशी आपली इच्छा.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबन ताम्बे

चित्रासाठी विषय

चित्रगुप्त
Tue, 07/01/2014 - 16:17 नवीन
चित्रासाठी विषय निवडणे हा ज्याच्या-त्याच्या आवडीचा प्रश्न आहे हे खरे, तरीपण असे सुचवावेसे वाटते की एवीतेवी बघूनच चित्रे काढायची, तर जगातल्या थोर चित्रकारांनी काढलेल्या महान चित्रांबरून कॉपी करावी. असे करण्यात आपले चित्रकलेचे कसब अगदी पणाला लावावे लागतेच, शिवाय अनायसे त्या चित्रांचे महानत्व हळू हळू कळू लागते, आणि चित्रकलेचा व्यासंग खर्‍या अर्थाने वाढीस लागतो. अशी चित्रे जालावर सहज सापडतील. या बाबतीत मदत हवी असल्यास सांगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबन ताम्बे

उत्तम. आपली मदत हवीच.

बबन ताम्बे
Tue, 07/01/2014 - 19:00 नवीन
क्रुपया मार्गदर्शन करणे. सध्या जलरंग चित्र काढायचा पण प्रयत्न चालू आहे. पण म्हणावे तसे जमत नाही. आपण म्हणता तशी महान चित्रकारांची चित्रे सुचवीली तसेच अजून काही मार्गदर्शन केले तर खुपच मदत होइल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

टुनटून

योगविवेक
Tue, 07/01/2014 - 14:28 नवीन
मधुबालाचा सुंदर चेहरा व सौष्ठव नेहमी आकर्षित करते. चेष्टेने म्हणत नाही पण टुनटुनचे पोर्ट्रेट पहायला आवडेल. स्थूल असूनही तिच्या चेहऱ्यावर एक बालकाची निरागसता होती.ती टिपता आली तर किती छान..
  • Log in or register to post comments

नक्कीच.

बबन ताम्बे
Tue, 07/01/2014 - 14:48 नवीन
नक्कीच. टुनटुनचे चित्र नक्की काढू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगविवेक

सुंदर. और आने दो.

शिद
Tue, 07/01/2014 - 14:44 नवीन
सुंदर. और आने दो.
  • Log in or register to post comments

सर्वांना धन्यवाद.

बबन ताम्बे
Tue, 07/01/2014 - 14:50 नवीन
सर्व रसिकांना धन्यवाद.
  • Log in or register to post comments

एकच चित्र?

चित्रगुप्त
Tue, 07/01/2014 - 15:01 नवीन
छान आहे चित्र. परंतु 'काही पेन्सिल शेडींग्ज' वरून बरीचशी चित्रे असतील असे वाटून बघितले तर एकच चित्र. एकेका चित्रासाठी एकेक धागा उघडण्याच्या ऐवजी आता यापुढील एकाच धाग्यात पुषळशी चित्रे द्यावीत, ही विनंती.
  • Log in or register to post comments

जरूर.

बबन ताम्बे
Tue, 07/01/2014 - 15:27 नवीन
विचार सगळी चित्रे देण्याचाच होता. पण इमेज सकट प्रकाशित करताना सतत एरर येत होता. साइटला प्रॉब्लेम होता की काय न कळे. पुढच्या धाग्यात राहीलेली चित्रे टाकीन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

चित्र आवडले. मला त्यातलं काही

बॅटमॅन
Tue, 07/01/2014 - 18:59 नवीन
चित्र आवडले. मला त्यातलं काही फार कळतं असं नाही, पण जिवणी अंमळ वेगळी झालीय असं जाणवतंय. बाकी डीटेलिंग खासच!
  • Log in or register to post comments

धन्यवाद. जिवणी अंमळ वेगळी झालीय...

बबन ताम्बे
Tue, 07/01/2014 - 19:04 नवीन
धन्यवाद. जिवणी अंमळ वेगळी झालीय... शक्यता आहे. कितीही प्रयत्न केला तरी १००% हुबेहुब येणे तसे (माझ्यासाठी) मुष्कील आहे. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

+१

मैत्र
Wed, 07/02/2014 - 10:24 नवीन
इतक्या सुंदर चित्रामध्ये खोच काढायला अवघडल्यासारखे होते. आधीच क्षमस्व.. नाकाच्या लेव्हलपासून खालचा जॉ बोन चा भाग जरा रुंद झाला आहे. त्यामुळे इतर चित्राशी थोडा तोल ढळलाय. डोळे जितके नेमके सुंदर आणि जीवघेणे आहेत तितका हा भाग जुळला नाही. त्यामुळे जिवणी अजून वेगळी वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबन ताम्बे

मलाही असंच वाटतं..

निखळानंद
Tue, 07/01/2014 - 19:04 नवीन
मलाही असंच वाटतं.. मधुबालेचा रसास्वाद घेताना अचानक माला सिन्हेचा खडा येतोय तोंडात (जिवणीत)!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

जिवणी काय बघतोस रे ब्याट्या?

किसन शिंदे
Tue, 07/01/2014 - 21:49 नवीन
जिवणी काय बघतोस रे ब्याट्या? डोळे बघ डोळे! काय खल्लास आहेत एकदम. छान जमले आहेत मधूबालाचे डोळे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

किसना, शेवटी काय पहायचं हा

बॅटमॅन
Wed, 07/02/2014 - 11:00 नवीन
किसना, शेवटी काय पहायचं हा ज्याचा त्याचा निर्णय. पण तो एक भाग जरा कणसर राहिल्याने पूर्ण चित्रात तसा उणेपणा येतो. असो. डोळ्यांबद्दल मी काही बोललोच नाहीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

डोळे बघ डोळे

भिंगरी
Mon, 07/07/2014 - 15:01 नवीन
जिवणी काय बघतोस रे ब्याट्या? डोळे बघ डोळे! डोळे बघ डोळे! बाबा लगीन.............
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

शंभर टक्के बरोबर

चौकटराजा
Wed, 07/02/2014 - 08:31 नवीन
प्रतिसाद तर बरोबर दिला आहे मग चित्रातलं कळत नाही आस्सं कस्सं ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

आरशासमोर तिरकी मान करुन उभे

प्यारे१
Wed, 07/02/2014 - 17:13 नवीन
आरशासमोर तिरकी मान करुन उभे राहिल्यास जिवणी रुंद का दिसतेय त्याचं रहस्य समजून येईल. मधुबाला 'हेल्दी' गटातली होती. अशा व्यक्तींचा जॉ-लाईन खालचा मांसल भाग (गाला खालचा) थोडासा खाली येतो तिरकं पाहताना. माझ्या मते मूळ चित्र असंच असावं. तांबे साहेब छान छान चित्रं अजून येऊ द्या. अवांतरः मतांतर म्हणजे हारजीत नसते एवढं समजायला हरकत नसावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

मुळ चित्र

बबन ताम्बे
Wed, 07/02/2014 - 19:00 नवीन
होय. मुळ चित्र काहीसे असेच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

फार्च सुंदर

चाणक्य
Tue, 07/01/2014 - 19:19 नवीन
मस्त जमले आहे स्केच
  • Log in or register to post comments

फारच सुंदर

चाणक्य
Tue, 07/01/2014 - 19:20 नवीन
मस्त जमले आहे स्केच
  • Log in or register to post comments

मस्त जमले आहे ताम्बे साहेब

खटपट्या
Tue, 07/01/2014 - 22:02 नवीन
मस्त जमले आहे ताम्बे साहेब
  • Log in or register to post comments

छान काढलंय

पैसा
Tue, 07/01/2014 - 22:24 नवीन
काढत रहा. चित्रासाठी चित्रगुप्तांचं मार्गदर्शन घ्यायला विसरू नका. आणि इतर चित्रे एकदम प्रकाशित करा. कलादालन विभागात काहीतरी एरर येत आहे. तेव्हा जनातलं मनातलं मधे प्रकाशित करा.
  • Log in or register to post comments

सुरेख !

मदनबाण
Wed, 07/02/2014 - 06:56 नवीन
सुरेख ! मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- रिमझिम गिरे सावन... :- मंझिल
  • Log in or register to post comments

जबरा..

ब़जरबट्टू
Wed, 07/02/2014 - 08:43 नवीन
और आने दो...
  • Log in or register to post comments

सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद.

बबन ताम्बे
Wed, 07/02/2014 - 10:48 नवीन
सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद.
  • Log in or register to post comments

मस्त

हुकुमीएक्का
Wed, 07/02/2014 - 23:15 नवीन
एकदम मस्त.
  • Log in or register to post comments

इतके सुंदर चित्र काढले हाय

अमित खोजे
Wed, 07/09/2014 - 23:36 नवीन
इतके सुंदर चित्र काढले हाय.. इतके सुंदर चित्र काढले हाय.. . . . . कि त्या चित्राच्या खाली madhubala लिहायची गरज पण नाय !!!
  • Log in or register to post comments

धन्यवाद

बबन ताम्बे
गुरुवार, 07/10/2014 - 13:43 नवीन
धन्यवाद अमित.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमित खोजे

मस्त चित्र

मुक्त विहारि
Wed, 07/09/2014 - 23:51 नवीन
अजून येवू द्या..
  • Log in or register to post comments

अजून पेन्सिल शेडींग्ज खालील धाग्यात पहावयास मिळतील.

बबन ताम्बे
गुरुवार, 07/10/2014 - 13:42 नवीन
अजून पेन्सिल शेडींग्ज... http://www.misalpav.com/node/28217
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

अजून पेन्सिल शेडींग्ज खालील धाग्यात पहावयास मिळतील.

बबन ताम्बे
गुरुवार, 07/10/2014 - 13:42 नवीन
अजून पेन्सिल शेडींग्ज... http://www.misalpav.com/node/28217
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

झकास

किल्लेदार
Mon, 07/21/2014 - 21:20 नवीन
झकास !!!!!!!!!!!!!
  • Log in or register to post comments

थँक यु.

बबन ताम्बे
Tue, 07/22/2014 - 18:48 नवीन
थँक यु किल्लेदार साहेब.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किल्लेदार

छान

माईसाहेब कुरसूंदीकर
गुरुवार, 07/31/2014 - 15:39 नवीन
छान रेखाटले आहे हो बबनराव. रेखाटण्याची ही कला तुमच्या हातात आहे हे तुमचे भाग्य.
  • Log in or register to post comments

थँक यु.

बबन ताम्बे
गुरुवार, 07/31/2014 - 16:59 नवीन
थँक यु माईसाहेब.
  • Log in or register to post comments

आमच्या हापिस मधी next week

म्हैस
गुरुवार, 07/31/2014 - 17:30 नवीन
आमच्या हापिस मधी next week ला पेन्सील sketching ची कम्पितिशन आहे . तुमचा पयला नंबर येईल . पण फक्त ofice च्या लोकांसाठी आहे . :-(
  • Log in or register to post comments

तुम्हाला चित्र काढून देतो. तुमच्या नावावर खपवा :-)

बबन ताम्बे
गुरुवार, 07/31/2014 - 18:34 नवीन
:-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: म्हैस

ताम्बेसाहेब , तुमी असले

चौथा कोनाडा
गुरुवार, 07/31/2014 - 23:15 नवीन
ताम्बेसाहेब , तुमी असले क्वांट्र्याक पन घेता ? बर, रेट बीट काय असतो तुमचा ?
  • Log in or register to post comments

रेट बीट....

बबन ताम्बे
Fri, 08/01/2014 - 11:06 नवीन
चौ. को. साहेब, नो रेट. आम्हाला तुम्ही केलेले कौतुक पुरेसे आहे. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा