✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मी केलेली आणखी काही पेन्सिल शेडिंग्ज

ब
बबन ताम्बे यांनी
Wed, 07/02/2014 - 12:22  ·  लेख
लेख
thakre
बाळासाहेब ठाकरे
shammi
शम्मी कपूर
pran
प्राण
dev
देव आनंद
rajesh
राजेश खन्ना
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कला
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
47394 वाचन

💬 प्रतिसाद (78)

प्रतिक्रिया

+१११

मैत्र
Fri, 07/04/2014 - 09:10 नवीन
दोन दोन फुटांची काढलेली माधुरीची तीन चित्रे लोकांनी पळवल्यावर परत काढली नाहीत.. एकदा कॉलेजच्या प्रदर्शनातून चोरले गेले. एकदा एक मित्र घरी दाखवायला घेऊन गेला तिथे गायबले. शेवटी एका जवळच्या मित्राला उत्तम यशाबद्दल भेट दिले तर त्याने ढगळपणा करून हरवले. मग काही परत मूड झाला नाही. नेनेंमुळे काय दु:ख.. सॉलिड देखणा माणूस आहे आणि अजूनही लय भारी दिसतात दोघंही.. हे पहा. या अवांतराबद्दल क्षमस्व.. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

डिझर्व्हिंग.

प्रभाकर पेठकर
Fri, 07/04/2014 - 09:23 नवीन
हम्म्म! माझ्यापेक्षा डिझर्व्हिंग दिसतोय खरा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मैत्र

ठॉऽऽ..

चिगो
Fri, 08/01/2014 - 23:01 नवीन
हम्म्म! माझ्यापेक्षा डिझर्व्हिंग दिसतोय खरा!
ठॉऽऽ ठॉऽऽ ठॉऽऽ.. जबरदस्त काका. =)) अज्ञानात सुख असतं हो, काका.. तिला तुमच्याबद्दल कळलं तर तिची पण "सुझेन" व्हायची.. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

मस्त जोडा ओ.

बॅटमॅन
Fri, 07/04/2014 - 11:03 नवीन
मस्त जोडा ओ. बाकी नेने युरोपियन वाटतोय एकदम. माधुरीबद्दल काय बोलणे????????? सोडाच....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मैत्र

सुन्दर फोटो.

बबन ताम्बे
Fri, 07/04/2014 - 11:27 नवीन
श्री. मैत्र, अतिशय सुंदर फोटो. सुंदर माणसांचे फोट देखील सुंदरच येणार. आपल्या मराठीत याला लक्ष्मी नारायणाचा जोडा म्हणतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मैत्र

सर्वांना धन्यवाद

बबन ताम्बे
गुरुवार, 07/03/2014 - 19:29 नवीन
हुकुमीएक्का, खटपट्या ,अत्रुप्त आत्मा , इन्दुसुता,सुधीर,अधिराज,इस्पीकचा एक्का ,मैत्र , सर्वांना धन्यवाद.
  • Log in or register to post comments

पेन्सिल शेडिंग हा प्रकार

मराठे
गुरुवार, 07/03/2014 - 19:42 नवीन
पेन्सिल शेडिंग हा प्रकार शिकायची मला फार इच्छा होती पण अजून जिथे बेसिक शेप काढायचीच मारामार तिथे शेडिंग का कप्पाळ करणार. आम्ही म्हणजे हंस काढायला सुरूवात करून शेवटी बदक म्हणून खपवणार्‍या वर्गातले. कधी कधी तुमच्यासारख्यांची कला पाहून आपणही काहीतरी काढावं म्हणून पेन्सिल हाती घेतो, पण मनासारखं न जमल्यामुळे पुन्हा उत्साह मावळतो.
  • Log in or register to post comments

अजूनही प्रयत्न करू शकता.

बबन ताम्बे
गुरुवार, 07/03/2014 - 19:56 नवीन
मी देखील शुन्यातून सुर्वात केली. आपण नाउमेद न होता प्रयत्न करत रहा. निश्चित जमेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठे

पुलं आणि चित्रकला.

प्रभाकर पेठकर
गुरुवार, 07/03/2014 - 20:21 नवीन
पुलं स्वतःच्या चित्रकलेविषयी म्हणाले होते, 'शाळेत असताना आम्हाला आमच्या चित्रकलेच्या शिक्षकांनी आंब्याचे चित्र काढायला सांगितले होते. मी पानाच्या मध्यावर एक ठिपका वाटावा असे चित्र काढले. नंतर त्याकडे पाहता मला ते बरेच लहान वाटल्यामुळे मी त्या खाली लिहीले 'बाल्यावस्थेतील आम्रफळ'' ह्या निमित्ताने बबनराव, 'पुलं'चं एक छानसं चित्र काढा अशी विनंती करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठे

+१

बॅटमॅन
Fri, 07/04/2014 - 00:47 नवीन
क्या बात. पेठकरकाकांच्या विनंतीला आपलाही दुजोरा! तांबेसाहेब, येऊद्या पुलंचं एक फर्मास चित्र!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

नक्की नक्की....

बबन ताम्बे
Fri, 07/04/2014 - 11:30 नवीन
पु. लं चं चित्र काढणारच आहे.सद्ध्या स्मिता पाटीलचे पोर्ट्रेट काढत आहे. ते झाले की पुल च !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

शम्मी कपूर १नं

आयुर्हित
गुरुवार, 07/03/2014 - 20:59 नवीन
सर्वच फोटो चांगली आलीत पण शम्मी कपूर १नं जमलाय. मेहेनतीला सलाम व पुढिल कार्यास शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

प्राण अगदी अव्वल आला आहे...

मदनबाण
Fri, 07/04/2014 - 07:13 नवीन
प्राण अगदी अव्वल आला आहे... :) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- ऐका दाजिबा... :- वैशाली सामंत
  • Log in or register to post comments

भन्नाट

शैलेन्द्र
Fri, 07/04/2014 - 10:42 नवीन
भन्नाट
  • Log in or register to post comments

आयुर्हित,मदनबाण,शैलेन्द्र , आपला आभारी आहे.

बबन ताम्बे
Fri, 07/04/2014 - 11:32 नवीन
आयुर्हित,मदनबाण,शैलेन्द्र , आपला आभारी आहे.
  • Log in or register to post comments

सर्वच चित्रं भन्नाट आहेत.

भिकापाटील
Fri, 07/04/2014 - 14:21 नवीन
सर्वच चित्रं भन्नाट आहेत. मला मधुबाला दिसत नाही...
  • Log in or register to post comments

खाली मधुबालाच्या चित्राची लिंक देत आहे.

बबन ताम्बे
Fri, 07/04/2014 - 14:28 नवीन
मधुबाला खालील धाग्यामधे दिसेल. http://www.misalpav.com/node/28207
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भिकापाटील

ताम्बेसाहेब झक्कास चित्रे !

चौथा कोनाडा
Fri, 07/04/2014 - 20:39 नवीन
ताम्बेसाहेब झक्कास चित्रे ! सर्व शेडींग हुबेहुब आलेली आहेत. मलातर शम्मीकपुरचे खुपच आवडले. गणपाभाऊनी पण बाळासाहेब ठाकरे एकदम सहीच टचप केलेत ! तुमाला लेखणी बरोबर कुंचलाही वश झालेला दिसतोय ! आमचीपण फर्माइश आहे. पुजा बेदीचे शेडींग काढा. आम्ही फॅन आहोत पुजाचे !
  • Log in or register to post comments

धन्यवाद.

बबन ताम्बे
गुरुवार, 07/10/2014 - 13:46 नवीन
पूजा बेदीचे पण चित्र काढू. पूजा भटचे ? :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

मस्त चित्रे...

मुक्त विहारि
गुरुवार, 07/10/2014 - 14:55 नवीन
आवडली...
  • Log in or register to post comments

चित्राची निवड

चित्रगुप्त
गुरुवार, 07/10/2014 - 15:02 नवीन
कॉपी करण्यासाठी चित्राची निवड करताना ते कुणाचे आहे, यापेक्षा ते कसे आहे, हे बघितले पाहिजे. उदाहरणार्थ खालील फोटो बघा: Image removed..Image removed. Image removed. असे फोटो निवडण्यातून कॉपी करताना आपले कौशल्य पणाला लावावे लागते, आणि त्यातून जास्त प्रगती होत जाते.
  • Log in or register to post comments

धन्यवाद चित्रगुप्तजी.

बबन ताम्बे
गुरुवार, 07/10/2014 - 15:38 नवीन
जरूर प्रयत्न करेन. खुपच चॅलेंजींग वाटताहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

चांगली रेखाटने.

ऋषिकेश
गुरुवार, 07/10/2014 - 15:09 नवीन
चांगली रेखाटने.
  • Log in or register to post comments

उत्तम रेखाटने. आपल्याला

मृत्युन्जय
गुरुवार, 07/10/2014 - 15:37 नवीन
उत्तम रेखाटने. आपल्याला चित्रकला अज्याबात जमत नाय. त्यामुळे तुमची चित्रे सुंदरच आहेत असेही म्हणेन. पण तरीही देव आनंदचे चित्र एवढे नीट नाही जमलेले. प्राण बेस्ट.
  • Log in or register to post comments

थँक यु. मधुबाला पण पहा.

बबन ताम्बे
गुरुवार, 07/10/2014 - 15:39 नवीन
http://www.misalpav.com/node/28207
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

ताम्बेसाहेब, चित्रगुप्त यांनी

चौथा कोनाडा
Sun, 07/13/2014 - 17:46 नवीन
ताम्बेसाहेब, चित्रगुप्त यांनी दिलेले दुसरे चित्र, ओठांत सिगरेट धरलेला वयस्क ( ब्ल्याकअ‍ॅण्ड्व्हाईट मधले) जबरदस्त आहे. घ्या काढायला, तुम्हाला भन्नाट जमेल. बरं, आपलं पुजा बेदीचं घेतलं की नाही काढायला ?
  • Log in or register to post comments

नक्की.

बबन ताम्बे
Mon, 07/14/2014 - 11:37 नवीन
चौ.को. साहेब, नक्की तुम्ही सुचविलेली चित्रे काढणार.
  • Log in or register to post comments

बबन तांबे साहेब,

चौथा कोनाडा
Sat, 08/17/2024 - 11:57 नवीन
बबन तांबे साहेब, बऱ्याच दिवसात तुमच्या कलाकृती बघण्याचा योग आलेला नाही. नवीन स्केचस असतील तर नक्की पोस्ट करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबन ताम्बे
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा