गोळ्यांसाठी साहित्यः
डाळीचे पीठ १ वाटी
ज्वारी पीठ २ चमचे
तांदूळ पीठ २ चमचे
तिखट २ चमचे
लसूण १ चमचा ठेचलेला
आले १/४ चमचा
जिरे १ लहान चमचा
हिंग चिमुटभर
हळद चिमुटभर
खा.सोडा चिमुटभर
मीठ चवीनूसार
तेल २ चमचे (मोहनासाठी)
कृती : प्रथम सर्व साहित्य एकत्र करून घेणे.त्यात २ चमचे तेल कडकडीत गरम करून घालणे.
या मिश्रणात पाणी घालून गोळा भिजवणे.हाताला तेल लावून त्याचे लहान लहान गोळे बनवून घेणे.कढईत पाणी उकळायला ठेवून त्यात चमचाभर तेल घालणे.या उकळत्या पाण्यात एक एक गोळे टा़कून ५ ते ७ मिनिट उकळणे.गोळे हलके होउन वर येतात.गोळे चाळणीत काढून घेणे.(पाणी फेकू नये. आमटीसाठी वापरता येते.)हे गोळे तेलात तळून घेणे.
आमटीचे साहित्यः
कांदे २ मोठे भाजलेले
खि.खोबरे १/४ वाटी
धनेजिरे पावडर १ चमचा
गरम मसाला १/२ चमचा
लसूण ४-५ पाकळ्या
आले १/२ चमचा
मिरे ३-४ दाणे
लवंग २
तिखट २ चमचे
दालचिनी २ पेरभर तुकडा
शहाजिरे १ लहान चमचा
तमालपत्र १
कोथिंबीर २ चमचे
कृती: प्रथम कांदे गॅसवर भाजून घेणे.(कांद्यात सुरी खुपसून भाजता येइल.)खडा मसाला किंचित गरम करावा.खोबरे भाजून घ्यावे.भाजलेले कांदे व इतर साहित्य(गरम मसाला सोडून) मिक्सरवर थोडे पाणि घालून वाटून घ्यावे.
तयार वाटण तेलाची फोडणी(हळद नंतर घालावी) करून त्यात किंचीत साखर आणि तिखट घालावे.तिखट करपू न देता त्यात वाटण घालून तेल सुटेपर्यंत परतणे.त्यात हळद गरम मसाला घालावा.हवे तेवढे पाणी(गोळे उकळलेले पाणी वापरावे)घालून उकळी आणावी.
आमटी वाढते वेळी गोळे त्यात सोडावेत.
गरम आमटी भाकरी,पोळी,भात कशाबरोबरही खाउ शकता.=) :smile:

वाचने
12339
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
कांदा न घालता आणि गोड न
झक्कास फोटो आणि पा़कृ.
अरे वा छान दिसतेय
हो भाज्या घातलेले गोळे छानच
In reply to अरे वा छान दिसतेय by दिपक.कुवेत
छान पा.क्रु.
मस्त पाकृ
भेंडी ही भांडी...
In reply to मस्त पाकृ by पैसा
भांड्याच कलेक्शन...धन्यवाद
In reply to मस्त पाकृ by पैसा
मस्तच! फोटू, कृती सगळे छान
नवीन माहीती
जरा वेगळी ...
वा ह...
वा वा छान
छान..
एक नंबर जीवघेणी आमटी...
बेष्ट दिसतेय.
मला पण खूप आवडते ही आमटी!
छान दिसतेय
>>आमच्याकडे चण्याची डाळ
In reply to छान दिसतेय by सानिकास्वप्निल
खरंय.
In reply to छान दिसतेय by सानिकास्वप्निल
हो मी तूमच्याच पद्धतिने करते.
In reply to खरंय. by प्रभाकर पेठकर
अशीही करून पहाते..धन्यवाद..
In reply to छान दिसतेय by सानिकास्वप्निल
(No subject)
एकदमा खणखणीत आणी चमचमीत.
गोळे न उकळता डायरेक्ट तळणार.
मस्त
सर्व प्रतिसादाबद्दल आभार..=)
फोटोत गुलाबजामुअन दिसले मला..