उत्तम नगर येथील भोलू चाटवाल्याची आलूची टिक्की फार प्रसिद्ध होती. बाजारात मिळणाऱ्या आलू टिक्कीपेक्षा दुप्पट आकाराची, आत मध्ये भरपूर पनीर, काजू, किसमिस, वाटणे आणि चण्याच्या मोकळी डाळ भरलेली. शिवाय सजावटी साठी वर चिंच खजूरची चटणी, हिरवी चटणी, गोड दही, अदरकचे लांब काप, डाळींबाचे दाणे व चाट मसाला. स्वाद ही अप्रतिम. आलू टिक्कीचा रेट ८०रु प्लेट असला तरी ही रोज सायंकाळी टिक्की खाण्यासाठी ग्राहकांची लाईन लागायची.
काही दिवसांपासून एका कावळ्याने भोलू चाटवाल्याला हैराण-परेशान करून सोडले होते. हा कावळा दुकानात शिरून थेट ग्राहकांच्या प्लेट मधून टिक्की पळवायचा.
अहाहा!!
तुमच्या पाककृतीचा धागा उघडला
In reply to तुमच्या पाककृतीचा धागा उघडला by किसन शिंदे
+१
नेहमीप्रमाणेच जीवघेणी पाकृ
मस्त....
भारी
In reply to भारी by मधुरा देशपांडे
+1
In reply to भारी by मधुरा देशपांडे
यादी बनवा.
In reply to यादी बनवा. by प्रभाकर पेठकर
मी हेच करतो, फक्त तारखेनुसार
In reply to यादी बनवा. by प्रभाकर पेठकर
यादी
सुंदर!
काय सुरेख प्रकाशचित्रं आहेत!
मार डाला...... (हल्ला..
लै भारी,कांदा पुरी !!
मस्तच
कांदापुरी!! नविनच!!
.
मस्त..
:-o काय जबरदस्त पाकृ!
भारीच आहे!
कांदापुरी व बाळ्बटाट्यांची
मस्त दिसतेय ही कांदापुरी
मस्तच सानिका... पुरी आणि
नेहमीप्रमाणेच
आज काहीही खुस्पट न काढता जीरा
अल्टीमेट ....
एक निरागस प्रश्न
कांदा पुरी मस्तच..मी केली
वा!
वाह्ह...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-Bank Of America's $16.65 Billion Settlement And The Last Dinosaur Of The Financial Crisisदिल्लीत पराठे वाल्या गल्लीत