चहा नक्की कसा करावा ??
एक कप चहाला पाउण कप पाणी ...उकळा ...दीड चमचा चहा घाला ...२ मिनिटे मुरु द्या आणि मग हवे तेवढे दुध घाला हि सर्वसामान्य पद्धत पण चहा 'नक्की' कसा करावा ??? कुणी काही प्रयोग करते का ??
मी जनरली अर्धा लिटर दुधाची पिशवी फोडून त्यात अर्धा कप पाणी घालून तापवायला ठेवतो त्यात 'वाह ताज' ३-४ चमचे तयार ठेवतो ...आणि दुध तापायला लागले कि थोडा थोडा चहा घालून हलकेच ढवळतो मधून मधून ...(साय पण विरघळली पाहिजे) ...GAS मंद करून हळूहळू एक हलका बदामी रंग येईस्तो प्रक्रिया चालू ठेवतो आणि मग गाळून (वरील चोथा थोडासाच दाबून...फार नाही) मग तो वाफाळता चहा २ पातेल्यात चढवतो (वरून ओततो ...) जरा छान फेस झालं कि २ मोठ्या मग्स मध्ये भरून कलत्रासहा पितो ... कधी फारच म्हणजे अर्ल ग्रे च्या २ टी bags फक्त २-३ वेळा बुडवून काढतो (एकूण डुबकी चा वेळ ५-६ सेकंद इतकाच)...
फारच मस्त लागते ...
आता तुम्ही सांगा ...
वाचने
64690
वाचनखूण
प्रतिक्रिया
75
पहाटेचा पहिला चहा
प्रत्येकाची पद्धत वेगळीच असते!
चोपडा पॅलेस की खास चाय
महाराष्ट्र टी डेपो
In reply to महाराष्ट्र टी डेपो by अत्रन्गि पाउस
पुणे मंडई जवळ
मला दुधाट चहा नाही आवडत
In reply to मला दुधाट चहा नाही आवडत by कंजूस
रेल्वे प्रवासात डिपवाला चहा
In reply to रेल्वे प्रवासात डिपवाला चहा by चित्रगुप्त
मागे एकदा रेल्वेतील संडासच्या
एकदम डायलाॅग मारलात की
अंडे न घालता
आधी दुध मग पाणी
(No subject)
सर्व प्रथम साखर पत्ती सोबत
In reply to सर्व प्रथम साखर पत्ती सोबत by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मनातलं उघड- +1
In reply to सर्व प्रथम साखर पत्ती सोबत by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ह्म्म. ऐसीसारखा 'मनातले छोटे
मनातल्या मनात : च्यायला, असले
In reply to मनातल्या मनात : च्यायला, असले by राजेश घासकडवी
+१
In reply to मनातल्या मनात : च्यायला, असले by राजेश घासकडवी
हशा आणि टाळ्या
In reply to मनातल्या मनात : च्यायला, असले by राजेश घासकडवी
हा हा हा, सहमत.
a cup for every mood
पाणी गरम करून ठेवाच्चं. मग
कधी काळी तमिळनाडु मधील
In reply to कधी काळी तमिळनाडु मधील by मदनबाण
एक्का काकांचे फोटो पाहुन,आता
एक्का काकांचे फोटो पाहुन,आता मलाही माझा फोटु द्यावा वाटला. Wink माझ्या चेहर्यावर अंमळ ऊन आल्याने डोळे चीनी झाले आहेत.वेल डन ! डर डर के जिये तो क्या जिये !! “To be world-class, one needs to set standards, not chase them.” --- आम्हीच :)In reply to एक्का काकांचे फोटो पाहुन,आता by डॉ सुहास म्हात्रे
“To be world-class, one needs
In reply to कधी काळी तमिळनाडु मधील by मदनबाण
बऱ्याच दिवसाने दर्शन दिलेस रे
In reply to कधी काळी तमिळनाडु मधील by मदनबाण
बाणाच्या स्वतःच्या फोटोतील
In reply to कधी काळी तमिळनाडु मधील by मदनबाण
व्वा...!
दिल्ली
In reply to दिल्ली by तिमा
क्या बात है
एक पातेलं घ्या हातात उंच धरून
In reply to एक पातेलं घ्या हातात उंच धरून by आनन्दिता
जबरी !!!
In reply to एक पातेलं घ्या हातात उंच धरून by आनन्दिता
लई भारी
In reply to एक पातेलं घ्या हातात उंच धरून by आनन्दिता
लैच भारी !!
In reply to एक पातेलं घ्या हातात उंच धरून by आनन्दिता
ठ्ठो =)) _/\_
In reply to ठ्ठो =)) _/\_ by बॅटमॅन
बॅट्या पयलेच सेप्रेट कविता के
In reply to एक पातेलं घ्या हातात उंच धरून by आनन्दिता
आयला,
In reply to एक पातेलं घ्या हातात उंच धरून by आनन्दिता
हा हा हा
In reply to एक पातेलं घ्या हातात उंच धरून by आनन्दिता
@हाय रे दैवा! गाळणी मिळेना?
In reply to एक पातेलं घ्या हातात उंच धरून by आनन्दिता
__/\__
चहा च चहा !!
In reply to चहा च चहा !! by सुहास..
इराण्याच्या चहात अंडे
In reply to इराण्याच्या चहात अंडे by अत्रन्गि पाउस
कै च्या कै !! चहात अंडे
In reply to कै च्या कै !! चहात अंडे by सुहास..
अफवा.
माझी चाहा बनवण्याची पद्धत
In reply to माझी चाहा बनवण्याची पद्धत by अनुप कोहळे
तुम्हाला
आनंदिता ची बायको कोण?
In reply to आनंदिता ची बायको कोण? by आयुर्हित
काका भारी गेस !!
चहाच्या वाटेला फारसा जात नाही
In reply to चहाच्या वाटेला फारसा जात नाही by गणपा
ह्म्म
चहात केशराच्या २ कांड्या
थोडं त्यात मीठ पण टाकून बघा….
राकेलची फोडणी
In reply to राकेलची फोडणी by पैसा
राकेलची फोडणी >>>
In reply to राकेलची फोडणी by पैसा
७ चमचे.
In reply to ७ चमचे. by प्रभाकर पेठकर
खडी चम्मचवाली चाय!
आनंदिताताई
चहा अन कॉफीसारख्या उत्तेजक
इतक्या रेशिप्या पाहिल्या, पण
In reply to इतक्या रेशिप्या पाहिल्या, पण by बॅटमॅन
मत्त: स्मृतिर्ज्ञानमपोहनं च।
In reply to मत्त: स्मृतिर्ज्ञानमपोहनं च। by असंका
गीताग्रंथ हा समुद्राप्रमाणेच
In reply to गीताग्रंथ हा समुद्राप्रमाणेच by बॅटमॅन
पण या गीतासागरात अजून किती
In reply to पण या गीतासागरात अजून किती by प्रसाद गोडबोले
रोफ्ल
In reply to पण या गीतासागरात अजून किती by प्रसाद गोडबोले
हा हा हा
In reply to गीताग्रंथ हा समुद्राप्रमाणेच by बॅटमॅन
इति मम
In reply to गीताग्रंथ हा समुद्राप्रमाणेच by बॅटमॅन
वा वा! धन्य झालो प्रभू!!
In reply to मत्त: स्मृतिर्ज्ञानमपोहनं च। by असंका
ह्म्म्म
मला हॅरी पॉटरमधलि डोलोरस
आमचे एक काका चहा मध्ये ऐवढी
In reply to आमचे एक काका चहा मध्ये ऐवढी by एसमाळी
त्यांचे >>>
In reply to आमचे एक काका चहा मध्ये ऐवढी by एसमाळी
चिटकले >>>
चहाचे आधण चढवायचे साखर घालून
अमृततुल्य कसं काय आलं नाही ?
अजून उकळतोय वाट्टं
>>चहा 'नक्की' कसा करावा ??
https://www.youtube.com/watch