नमस्कार मिपाकर्स,
खरं तर हा लेख दिवसभरात लिहायला वेळ झाला नाही पण किशोर कुमारच्या जयंतीचे औचित्य साधून आजच्या दिवसातच हा लेख लिहिता येत आहे याचे समाधान आहे. मी किशोर कुमारच्या गाण्यांचा प्रचंड मोठा फॅन आहे.
मी इथे माझ्या मते किशोरची १० सर्वात चांगली रोमॅन्टिक गाणी देत आहे. तुम्हीही तुमची लीस्ट लिहिलीत तर ते चांगले होईल. मला इथे युट्यूबच्या लिंका एम्बेड करता येत नाहीत नाहीतर तसे करून किशोरच्या गाण्यांचा मिपावरील खजिना बनविता येईल. किशोर अत्यंत व्हर्सटाईल गायक होताच.त्यामुळे त्याच्या इतर मूडमधील गाण्यांचीही लीस्ट देता येईलच. तरी सुरवात रोमॅन्टिक गाण्यांपासून.
माझ्या मते किशोरची दहा सर्वात चांगली रोमॅन्टिक गाणी पुढीलप्रमाणे:
१. पल पल दिल के पास
२. जीवन से भरी तेरी आखे
३. हमे तुमसे प्यार कितना
४. जाने जा ढुंढता फिर रहा
५. वो शाम कुछ अजीब थी
६. मेरे सपनों की रानी कब आयेगी
७. तुम आ गये हो नूर आ गया है
८. ये शाम मस्तानी
९. तेरा मुझसे है पेहले का नाता
१०. प्यार दिवाना होता है मस्ताना होता है
तुम्हीही तुमच्या परिने या लीस्टला हातभार लावावा ही विनंती. जर कोणाला युट्यूब व्हिडिओ एम्बेड करता येत असतील तर त्यासाठी मदत करावी ही विनंती.
किशोर कुमार या अवलिया गायकाला ८५ व्या जयंतीनिमित्त शतशः नमन. असा किशोर पुन्हा न होणे.
(किशोरचे मोठ्ठे फॅन) पुण्याचे वटवाघूळ उर्फ पिसाळलेला हत्ती उर्फ आयाळ वाढलेला सिंह
मिसळपाव
प्रतिक्रिया
किशोर कुमार......!!!!
ह्या धाग्याबद्दल आभार...त्यांची बरीच गाणी आहेत सगळीच एकापेक्षा एक लाजबाब आहेत, त्यातली काही गाणी निवडणे हे खरेच कठीण काम आहे.
त्यांच्या ८५ व्या जयंतीनिमीत्ताने त्यांना विनम्र अभिवादन.
असा किशोर आता न होणे....हे खरे.
और भी आने दो!
वा! और भी आने दो!
(मी तीन वर्षांपूर्वी आर. डी. च्या गाण्यांवर आधारित गाण्यांचा एक धागा टाकला होता, त्याची आठवण झाली, तोही पुढे चालू ठेवायला पाहिजे होता हे लक्षात आलं...)
किशोरकुमारची माझ्या आवडीची काही गाणी शेवटी देतो आहे, आधी तुमच्या यादीतल्या गाण्यांचे व्हिडिओ.
[व्हिडिओ टाकणं सोपं आहे, यू ट्यूब वर गाणं शोधा, share>embed असं जाऊन code कॉपी करा (Ctrl+C) आणि इथे येऊन तो पेस्ट करा (Ctrl+V)]
१. पल पल दिल के पास:
२. जीवन से भरी तेरी आंखे:
३. हमे तुमसे प्यार कितना:
४. जाने जां ढुंढता फिर रहा:
५. वो शाम कुछ अजीब थी:
६. मेरे सपनों की रानी कब आयेगी:
७. तुम आ गये हो नूर आ गया है:
८. ये शाम मस्तानी:
९. तेरा मुझसे है पहेले का नाता कोई:
१०. प्यार दीवाना होता है मस्ताना होता है:
आता मला आवडणारी काही किशोरची गाणी (बाकी वेळ मिळेल तशी नंतर):
तुम आ गये हो:
हवाओंसे कहे दो:
मैं हूं झुम झुम झुमरू:
मेरे नैना सावन भादो:
सलामें इष्क मेरी जां ज़रा कुबुल कर दो:
माझी आवड....
-
१.मेरा नाम झुम झुम झुमरू
२.इना मिना डिका
३.आ चल के तुझे
४. छोटा सा घर होगा बादलोंकी छावमे
५. ये है जीबनकी रेल ये है तुफान मेल
६. ठंडी हवा ये चांदनी सुहानी
७.छू कर मेरे मनको
८.सुरमा मेरा निराला
९.ये जीवन है इस जीवनका
१०.जीवनसे से भरी तेरी आंखे
.मेरा नाम झुम झुम झुमरू
In reply to माझी आवड.... by चौकटराजा
मैं हू.....
उत्तम
किशोर- एक गुणी गायक. कव्वाली,भजन वगळले तर त्याने विविध प्रकारची गाणी उत्तमपैकी म्हंटली.
छोटासा घर होगा बादलोंकी छाव में-नौकरी.
तुम बीन जाऊ कहॉ.
ऐ खुदा हर फैसला..बहुतेक अब्दुल्ला.
किशोर कुमारने कव्वाल्याही गायल्या आहेत, आणि भजनंही...
In reply to उत्तम by माईसाहेब कुरसूंदीकर
'अनोखी अदा' (१९७३) मधली हाल क्या है दिलोंका न पूछो सनम ही कव्वाली:
'फकीरा' (१९७६) मधली 'हम तो झुक कर सलाम करतें हैं' ही महेंद्रकपूर बरोबरची:
'मुकद्दर' (१९७९) मध्ये 'तेरे चेहेरे से परदा हटाना तो है' ही एक विशेष नसलेली कव्वाली होती. तशीच 'फुल खिले हैं गुलशन गुलशन' मधली 'कैसा परदा है' ही आणखी एक.
हिंदी चित्रपटांत भजनं त्याने कमी गायली आहेत (आणि ती खास गाजली नाहीत) हे खरंच, 'मेरे जीवनसाथी' मधलं 'आओ कन्हाई मेरे धाम' हे एक. 'स्वामी दादा' मधलं 'एक रूप कईं नाम' हे दुसरं.
अगदी सुरूवातीला (१९५३ मध्ये) 'हमसफर' मधलं हे फार कमी ऐकायला येणारं 'प्रभुजी तेरी लीला अपरंपार' हे भजन ऐका:
पण त्याने गायलेलं १९७१ च्या 'छोटी बहू' मधलं 'हे रे कन्हैया, किसको कहेगा तू मैया' हे भजन मात्र खूप गाजलं:
अनूप जलोटाने खूप लोकप्रिय केलेलं पण एका स्टेजवरच्या कार्यक्रमात एस डी बर्मनदा यांच्या स्मरणार्थ किशोरने गायलेल्या 'हरी नाम का प्याला' या भजनाचं हे रेकॉर्डिंगः
(सचिनदांचं स्वतःचं मूळ गाणं इथे ऐकता येईल.)
अजुन काही
वरच्या यादित नसलेली पण माझी आवडती गाणी
१. एक अजनबी हसिना से यु मुलाकात हो गयी
२. ओ साथी रे तेरे बीना भी क्या जीना
३. आपकी आखोंमे कुछ
४. जिंदगी एक सफर है सुहाना
५. रुप तेरा मस्ताना
६. मेरा जीवन कोरा कागज कोरा ही रहे गया
७. मेरे सामनेवाली खिडकी मे
८. गाता रहे मेरा दिल
९. चला जाता हु किसीमी धुन मे
१०. चिल चिल चिल्लाके कजरी सुनाये
आणि
११. अश्विनी ये ना
या यादित भर घालत राहिन.
पैजारबुवा,
माझे सर्वात आवडते गाणे
माझे सर्वात आवडते गाणे
फूलोअंके रंगसे दिलकी कलमसे तुझको लिखी ..
माझी आवड
१) ओ हन्सिनी
२) केहेदू तुम्हे या चूप रहू दिल मे मेरे आज क्या है
३) रिम झिम गिरे सावन
४) कोई रोको ना दिवानेको, मन मचल रहा कूच गाणे को
५) जीवन के हर मोड पे मिल जाते है हमसफर जो दूर तक साथ दे
६) नीले नीले अंबर पे चांद जाब आये
६) रुक जाना नाही तू कही हारके
७) गाडी बुला रही है सिटी बाजा रही है
७) मेरी भिगी भिगी सी पलको मे
८) प्यार मांगा है तुम्हीसे
९) मेरे मेहबूब कयामत होगी
१०) एक अजनबी हसीना से यु मुलाकात हो गयी
अर्थात किशोर १० गाण्यात बसणारा गायक नाही, किशोरची कोणतीही १० हजार गाणी घ्या आणि सगळीच गाणी आवडतील :)
मला बऱ्याच वेळेला असं झालंय कि मूड अजिबात ठीक नाहीय आणि किशोर चा गाणं आईकलं कि मी सगळं विसरून जातो. असं वाटतं किशोर ला आपल्या सगळ्यांसाठी देवाने खास पाठवलय.
वर दिलेली १ ते १० गाणी
In reply to माझी आवड by नाव आडनाव
वर दिलेली १ ते १० गाणी माझ्यापण आवडत्या लिस्टमध्ये अगदी ह्याच क्रमांकाने आहेत.
"ओ हंसिनी" तर आपलं ऑल टाईम फेवरेट गाणं आहे.
कोई हमदम ना रहा...कोई सहारा
कोई हमदम ना रहा...कोई सहारा ना रहा
किशोरकुमार ____________/\_______________
मस्त लेखकल्पना आहे! याद्या वाचुन आपोआप मनात गाणी गुणगुणायला लागली!
आवडणारी किशोरची गाणी-
आता मला आवडणारी काही किशोरची गाणी-
खिलते हैं गुल यहा (शर्मिली)
आके सिधी लगी आज दिलपे कटरिया ओ गुजरीया (हाप टिकट)त्यांनी स्त्री - पुरुष दोन्ही आवाजात गायलेले
गाडी बुला रही हैं सिटी बजा रही हैं चलना ही जिंदगी हैं चलती ही जा रही हैं (दोस्त)
तुमसे बढकर दुनिया मे न देखा कोई और जुबा पर आज दिल कि बात आ गई (कामचोर)
माझी आवड...
१. आ चल के तुझे मैं लेके चलू, एक ऐसे गगन के तलें
२. पल पल दिल के पास तुम रहती हो
३. ओ हन्सिनी
४. नीले नीले अंबर पे चांद जाब आये
५. रुक जाना नाही तू कही हारके
६. दिल क्या करे
७. आनेवाला पल जानेवाला है
८. ख़्वाब हो तुम या कोई हक़ीक़त, कौन हो तुम बतलाओ
९. जिन्दगी का सफ़र, है ये कैसा सफ़र
१०. जीवन से भरी तेरी आँखें
११. ज़िन्दगी की यही रीत है
१२. आ री आजा...निंदिया तू ले चल कहीं
१३. मीत ना मिला रे मन का
१४. मेरा जीवन कोरा कागज़ कोरा ही रह गया
१५. गाता रहे मेरा दिल
१६. एक लड़की भीगी-भागी सी
१७. थोड़ा है, थोड़े की ज़रूरत है
१८. जीवन के दिन, छोटे सही, हम भी बड़े दिल वाले
१९. ज़िन्दगी प्यार का गीत है
२०. रुक जाना नहीं तू कहीं हार के
२१. ज़िन्दगी के सफ़र में गुज़र जाते हैं जो मका
२२. दिल ऐसा किसी ने मेरा तोड़ा
२३. रात कली एक ख्वाब में आई और गले का हार हुई
२४. मेरे सपनों की रानी कब आएगी तू
२५. ओ साथी रे, तेरे बिना भी क्या जीना
फूलोंके रंगसे
फूलोंके रंगसे दिलकी कलमसे ... (प्रेम पुजारी - देवानंद -- एस डी बर्मन)
हे किशोरकुमारच्या टॉप दहा रोमँटिक मध्ये असावं असं आग्रही मत आहे.
माझ्या यादीत हे पहिलं
धन्यवार
सर्वांनाच धन्यवाद. विशेषतः बहुगुणींनी व्हिडिओ कसे एम्बेड करायचे हे सांगितल्याबद्दल त्यांचे विशेष आभार. बाकी किशोर कुमार या अवलिया गायकाला १० गाण्यांमध्ये बसविणे अशक्यच.माझी लिस्ट लिहिल्यानंतर अनेक गाणी मी त्या लिस्टमध्ये आलीच नाहीत हे लक्षात आली आणि ती गाणी पण तितकीच जबरदस्त आणि तितकीच रोमॅन्टिक आहेत. विशेषतः फुलोंके रंग से, ओ हंसिनी, आ चल के तुझे मै लेके चलू इत्यादी. असो. सर्वांचे परत एकदा आभार.
पुण्याचे वटवाघूळ
...
जजरूर है जरूरत है जरूरत है एक श्रीमती की...
किशोरदांची गाणी एस डी, आर डी कडे वेगळी इतर संगीतकारांकडे आणखी वेगळा रंग घेऊन येतात...
जसा आनंदघन हा एक अगदी वेगळा संगीतकार आहे तसेचा किशोरदांचे संगीतही वैशिष्ट्यपूर्ण आहे. सोपी चाल आणि अगदी कमी वाद्ये.
सज्जाद हुसेन - (ये हवा ये रात ) या जुन्या जमान्यातल्या संगीतकाराला मात्र किशोरदांचा आवाज गाण्याकरता पटत नसे. ते म्हणत त्याचा आवाज गाण्यासाठी नाही पण पलिकडच्या फूटपाथवरून जाणार्याला हाक मारण्यासाठी फक्त योग्य आहे...
किशोरकुमार नावाच्या अवलिया,
किशोरकुमार नावाच्या अवलिया, कलंदर आणि मनस्वी कलाकाराबद्दल काय बोलू तेवढं कमीच आहे.
पडद्यावर ज्या कलाकाराच्या मुखी गाणं असेल त्याच्या धाटणीचा आवाज बेमालूमपणं गाऊन जणू तो कलाकारच गातोय असं वाटणारा बहुधा पहिला (कदाचित एकमेव गायक) देवानंद, राजेश खन्ना, विशेषतः अमिताभ आणि नवीन कलाकार देखील ह्यांच्या आवाजानुसार किशोर दांचा आवाज 'फिरायचा'. त्यातही गाण्याच्या मूडनुसार अत्यंत उत्साहापासून अतिशय डिप्रेसींग अशी गाणी देखील उत्कटतेनं गायली आहेत.
सामान्य आवाजाच्या माणसांनासुद्धा गायनासाठी आपलीशी वाटणारी गाणी किशोरदांची असल्यानं अधिकच लोकप्रिय आहेत.
बाकी अजून बरीच गाणी बाकी आहेत. आने दो!
अय्यो...एक चतुर नार करके सिंगार
अहो, एक चतुर नार कर कें सिंगार.. हे कसं काय विसरलातं?
भले ते गाणं एकट्या किशोरदानी गायलं नसेलही पण गाण्याचं अर्ध क्रेडीट तर त्यांच्या नावावर जमा होतच कि.
प्लिज ते ही गाणं कुणी अपलोड करु शकेल का?
धन्यवाद.
--मयुरा.
हे घ्या!
In reply to अय्यो...एक चतुर नार करके सिंगार by मयुरा गुप्ते
उत्तम धागा!
मी किशोरकुमारचा प्रचंड फॅन आहे. दिवसातून १०-१५ गाणी तरी 'रिपीट मोड'मध्ये गुणगुणून होतातच. किशोरकुमारची फक्त १० गाणी निवडणे मला तरी शक्य नाही - तेव्हा मोठ्या मुश्किलीने ३२ गाण्यांवर थांबत आहे.
माझ्या आवडीची किशोरकुमारची सर्वोत्तम गाणी (आवडीचा क्रम लावणे महाकठीण आहे - कारण मूडप्रमाणे क्रम थोडाफार वर खाली होतोच) ... स्थळसंकोचास्तव पूर्ण व्हिडीओ embed केले नाही आहेत :
१) जीवनसे भरी तेरी आंखें https://youtu.be/ddXt2O9ivAU
२) आ चलके तुझे मैं लेके चलूं https://youtu.be/-YAs2cQAiE8
३) बेकरार दिल तू गाये जा https://youtu.be/LUn1WjNM_ig
४) कोई होता जिसको अपना https://youtu.be/DNZ8d0eBNJo
५) कोई हमदम ना रहा https://youtu.be/dRRQ7z_eiVg
(हेच गाणे आधी वडीलबंधू अशोककुमार यांनी गायले होते, ते येथे ऐका : https://youtu.be/u4DWfMDGvlY व चिरंजीव अमितकुमार यांनी - अर्थात नंतर - गायले होते, ते येथे ऐका : https://youtu.be/DHOBDrVuyaI दोघांनीही छान गायले आहे पण, किमान माझ्या मते, किशोरदांची सर अजिबात येत नाही.)
६) मुसाफिर हूं यारों https://youtu.be/_nCi5kwD1Y8
७) आ री आजा निंदिया तू ले चल कहीं https://youtu.be/3UMOSZrPZc8
८) फूलोंकी रंगसे दिलकी कलमसे https://youtu.be/Z4iYbxFBZKQ
९) इस मोडसे जाते हैं कुछ सुस्त कदम रस्ते https://youtu.be/zKGpVv3d7Vk
१०) मैं हूं झूम झूम झूम झूम झुमरु https://youtu.be/o8IxjxDLmfk
११) हम हैं राही प्यारके https://youtu.be/O4frWRP0WnA
१२) ये रातें ये मौसम नदी का किनारा https://youtu.be/V1-FZNskUCY
१३) तेरी दुनियासे होके मजबूर मैं चला https://youtu.be/KLBWlsuB-00
१४) ये क्या हुआ कैसे हुआ कब हुआ https://youtu.be/saApSghVCOU
१५) प्रिये प्राणेश्वरी हृदयेश्वरी https://youtu.be/mnVFnq5y0qk
१६) ओ हंसिनी मेरी हंसिनी https://youtu.be/R4Vj_XsfHTM
१७) नदीया से दरिया दरिया से सागर https://youtu.be/SCnxSrknyhc
१८) गुम हैं किसीके प्यारमें दिल सुबह शाम https://youtu.be/Fbf9uqDPC2k
१९) ओ मेरी ओ मेरी ओ मेरी शर्मिली https://youtu.be/3WMly0WEXTg
२०) खिलते हैं गुल यहां खिलके बिखरने को https://youtu.be/tIRzLXHsK8o
२१) इना मीना डिका https://youtu.be/Dn11JvqWvRc
२२) कोई लौटा दे मेरे बिते हुए दिन https://youtu.be/OBdZDPrHzg8
२३) हवाओंपे लिख दो हवाओंके नाम https://youtu.be/RYqo54OyOQ0
२४) ठंडी हवा ये चांदनी सुहानी https://youtu.be/fT2keHYtceM
२५) आनेवाला पल जानेवाला हैं https://youtu.be/N2gynVw5Gy0
२६) ये लाल रंग कब मुझे छोडेगा https://youtu.be/C2Vl8XA3cKw
२७) तेरे बिना जिंदगीसे कोई शिकवा तो नहीं https://youtu.be/UxHFP10N1xE
२८) शोखियोंमे घोला जाएं फूलोंका शबाब https://youtu.be/nIFXFQ3Qf1A
२९) जीवन के सफर में राही https://youtu.be/_9kjx2ngbRc
३०) तेरे मेरे मिलन की ये रैना https://youtu.be/q_USe8lZNPg
३१) फिर वहीं रात हैं ख्वाबकी https://youtu.be/KHDbTQRKk1E
३२) आपकी आंखोंमें कुछ महके हुए से राज हैं https://youtu.be/TuH_ABkTlHw
याशिवाय परत 'मेरे नैना सावन भादों', 'रिमझिम गिरे सावन', 'तुम आ गये हो नूर आ गया हैं', 'जिंदगी का सफर हैं ये कैसा सफर', 'इक लडकी भीगी-भागी सी', 'दिल ऐसा किसीने मेरा तोडा', 'मेरे दीवानेपनकी भी दवा नहीं', 'समा हैं सुहाना सुहाना', 'मेरे सपनोंकी रानी कब आएगी तू', 'खईके पान बनारसवाला', 'जीवन से ना हार जीनेवाले', 'गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं', 'ये जो मोहब्बत हैं' ही व अशी बरीच अजरामर व उत्तमोत्तम गाणी किशोरदा आपल्या सर्वांसाठी मागे ठेवून गेले आहेतच.
- दिपोटी
तुझपे दिल कुर्बान
ह्या माणसामुळे कित्येकांचे जीवन सुसह्य झाले आहे …मीही त्यातलाच एक …
काय तो आवाजातला गहिरेपणा …हृदयाला भिडणारा स्वर… जियो किशोरदा ….