नमस्कार मिपाकर्स,
खरं तर हा लेख दिवसभरात लिहायला वेळ झाला नाही पण किशोर कुमारच्या जयंतीचे औचित्य साधून आजच्या दिवसातच हा लेख लिहिता येत आहे याचे समाधान आहे. मी किशोर कुमारच्या गाण्यांचा प्रचंड मोठा फॅन आहे.
मी इथे माझ्या मते किशोरची १० सर्वात चांगली रोमॅन्टिक गाणी देत आहे. तुम्हीही तुमची लीस्ट लिहिलीत तर ते चांगले होईल. मला इथे युट्यूबच्या लिंका एम्बेड करता येत नाहीत नाहीतर तसे करून किशोरच्या गाण्यांचा मिपावरील खजिना बनविता येईल. किशोर अत्यंत व्हर्सटाईल गायक होताच.त्यामुळे त्याच्या इतर मूडमधील गाण्यांचीही लीस्ट देता येईलच. तरी सुरवात रोमॅन्टिक गाण्यांपासून.
माझ्या मते किशोरची दहा सर्वात चांगली रोमॅन्टिक गाणी पुढीलप्रमाणे:
१. पल पल दिल के पास
२. जीवन से भरी तेरी आखे
३. हमे तुमसे प्यार कितना
४. जाने जा ढुंढता फिर रहा
५. वो शाम कुछ अजीब थी
६. मेरे सपनों की रानी कब आयेगी
७. तुम आ गये हो नूर आ गया है
८. ये शाम मस्तानी
९. तेरा मुझसे है पेहले का नाता
१०. प्यार दिवाना होता है मस्ताना होता है
तुम्हीही तुमच्या परिने या लीस्टला हातभार लावावा ही विनंती. जर कोणाला युट्यूब व्हिडिओ एम्बेड करता येत असतील तर त्यासाठी मदत करावी ही विनंती.
किशोर कुमार या अवलिया गायकाला ८५ व्या जयंतीनिमित्त शतशः नमन. असा किशोर पुन्हा न होणे.
(किशोरचे मोठ्ठे फॅन) पुण्याचे वटवाघूळ उर्फ पिसाळलेला हत्ती उर्फ आयाळ वाढलेला सिंह
वाचने
6892
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
किशोर कुमार......!!!!
और भी आने दो!
माझी आवड....
.मेरा नाम झुम झुम झुमरू
In reply to माझी आवड.... by चौकटराजा
उत्तम
किशोर कुमारने कव्वाल्याही गायल्या आहेत, आणि भजनंही...
In reply to उत्तम by माईसाहेब कुरसूंदीकर
अजुन काही
माझे सर्वात आवडते गाणे
माझी आवड
वर दिलेली १ ते १० गाणी
In reply to माझी आवड by नाव आडनाव
कोई हमदम ना रहा...कोई सहारा
किशोरकुमार ____________/\_______________
आवडणारी किशोरची गाणी-
माझी आवड...
फूलोंके रंगसे
धन्यवार
...
किशोरकुमार नावाच्या अवलिया,
अय्यो...एक चतुर नार करके सिंगार
हे घ्या!
In reply to अय्यो...एक चतुर नार करके सिंगार by मयुरा गुप्ते
उत्तम धागा!
तुझपे दिल कुर्बान