शाळेत ज्यांच्यावर भरभरून लिहिलं,
त्यांना कधीच विसरलो आहोत...
त्यांच्या नावानं जे पुढारले,
त्यांच्यावरच विसंबलो आहोत...
15 ऑगस्ट, 26 जानेवारी...
मिळणाऱ्या सुट्टीमुळे लक्षात असतील..
सुट्टी जर जोडून आली,
तर फारच बहार आणतील...
तीन-चार दिवस स्वातंत्र्याला,
बघा कसं उधाण येईल..
स्वातंत्र्यासाठी ज्यांनी जीव दिले,
त्यांच्या प्रयत्नांचं चीज होईल...
जुन्या लोकांच्या जुन्या गोष्टी,
पुन्हा कशाला आठवायच्या..?
असे जर म्हणत असाल,
तर मग सुट्ट्या कशाला घ्यायच्या..?
आपण करतो मौज-मजा,
त्यांनी सांडलेल्या रक्तावर..
आपण उपभोगतो स्वातंत्र्य,
त्यांनी भोगलेल्या शिक्षांवर...
देशासाठी मेले ते...
आमची ७०ची बॅच....
In reply to आमची ७०ची बॅच.... by प्रभाकर पेठकर
लै पुढे गेलंय, काका..
In reply to लै पुढे गेलंय, काका.. by चिगो
क्लासेय?
मस्तय !!!
छान लिहिलय! पुढे पुढे
मस्त , गमतीशीर आठवण.
ही रोशन
काय बोलायचं बाई......
आमच्या शाळेत मजा म्हणून