तिखट-मिठाच्या पुर्या ----
साहित्य-- दोन वाट्या कणीक, दोन चमचे बेसन पिठ, दहाबारा लसूण पाकळ्या, दोन चमचे जिरे व दोन चमचे ओवा, लाल तिखट एक चमचा, हळद अर्धा चमचा, कोथिंबीर भरपुर बारीक चिरुन, मीठ चवीनुसार,
हिंग थोडासाच, तेल तळणीसाठी.
कॄती- - ओवा-जिरे बारीक करुन घ्या, लसुण पण वाटून घ्या, कणीक व बेसन पिठ एक्त्र करुन घ्या, त्यात चवीनुसार मिठ टाका,सर्व वरील इतर साहित्य एकत्र करा, पिठामध्ये एक चमचा कडकडीत मोहन घाला, पिठ घट्ट मळून घ्या, छोट्या पुर्या लाटून कडकडीत तेलात तळुन घ्या.
गरम खा ----गार खा --कशाही चांगल्याच लागतात.
मस्त, खुसखुशीत लेख.
मस्तं लेख. मी दुसरा.
मस्त .. बाकी तो सर जडेजा पण
खल्लास
मस्त !!
मस्त...
प्रतिसाद बद्धल सर्वाना
हहपुवा
मस्त लेख. मजा आली.
आवाजमधील बंडू आठवला.
(No subject)
छान आहे गोष्ट... मजा आली
In reply to छान आहे गोष्ट... मजा आली by वेल्लाभट
ते दिल्लीत राहत असल्यामुळे हा
मस्त लेख.